Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Spain Wildfire : स्पेनमध्ये जंगल वणव्याचा हाहा:कार! आगीत होरपळून १२ जणांचा मृत्यू; अनेक लोक बेपत्ता 

Spain Wildfire Update : युरोपमधील उष्णतेच्या लाटेन प्रचंड हाहाकार माजवला आहे. अनेक युरोपीय शहरांमध्ये जंगल वणव्यांचा धोका वाढला आहे. स्पेनमधील लागलेल्या जंगलाच्या आगीत १२ जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक बेपत्ता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 10, 2026 | 04:46 PM
Spain Wildfire

Spain Wildfire

Follow Us
Follow Us:
  • स्पेनमध्ये जंगल वणव्याचा हाहा:कार
  • आगीत होरपळून १२ जणांचा मृत्यू
  • अनेक लोक बेपत्ता
  • बचाव कार्य सुरु
Spain Wildfire News in Marathi : युरोपमध्ये सुरु असलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेने प्रचंड हाहा:कार माजवला आहे. अनेक युरोपीय देशांमधील परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक ठिकाणी जंगलातील वणव्यांनी मोठे नुकसान केले आहे. स्पेनच्या दक्षिणेकडील अंडालुसिया भागात भीषण आग लागून मोठ्या प्रमाणात जंगालाचे नुकसान झाले आहे. या आगात आतापर्यंत किमान १२ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झाले असून सरकारकडून युद्धपातळीवर बचाव आणि मतदकार्य सुरु आहे. बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे.

Trump Assassination Plot : ट्रम्प यांच्या जीवाला धोका? अमेरिकेच्या इराणवर हल्ल्यामागचं खरं कारण आलं समोर; जाणून घ्या इनसाइड स्टोरी

ल प्रचंड उष्णता आणि वेगावान वाऱ्यामुळे आग भडकली

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी ०९ जुलै रोजी दुपारी अल्मेरिया प्रदेशातत लॉस गॅलार्डोस नगरपालिकेजवळील N-340 महामार्ग परिसरात आग लागल्याची घटना घडली. या आगीच माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील प्रचंड उष्णता आणि वेगावान वाऱ्यामुळे आग काही वेळातच बेदारच्या परिसरापर्यंत पसरली होती. यामुळे अनेक गावातील लोकांना तातडीने सुरक्षास्थळी हलवण्यात आले.

अनेकजण गंभीर जखमी

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसर, काही नागरिक आग लागल्यानंतर वाहनातून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत होते. परंतु आगने वाहनांना वेढल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

सध्या ५० विस्थापित नागरिकांना स्थानिक सांस्कृतिक केंद्रात तात्पुरता आश्रय देण्यात आला असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहे. यासाठी स्पेनच्या लष्करी आपत्कालीन पथकासह ३०० हून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दाट धुरामुळे पसिरतील दोन महामार्गही वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

पंतप्रधानांनी केले दु:ख व्यक्त

दरम्यान स्पेनचे पंतप्रधान पेद्रो यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र संंवदेना व्यक्त करत जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आगीचे कारण अस्पष्ट

सध्या  आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु तुटलेल्या वीजेच्या तारांमुळे कोरड्यांना झुडपांना आग लागली असावी असा अंदाज आपत्कालीन अधिकारी आणि बचाव कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

वाढत्या हवामानाचा परिणाम

दुसरीकडे युरोपमधील वाढती उष्णता या घटनेमागे असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. युरोमध्ये मे आणि जून महिन्यात विक्रमी उष्णता नोंदवली गेली आहे. यामुळे जंगले कोरडी पडली सून वणव्याचा धोका वाढला आहे. तसेच उष्णघातामुळे लोकांचे जीवनही धोक्यात आले आहे.

स्पेन में जंगल में भीषण आग से 12 लोगों की मौत स्पेन के लॉस गैलार्डोस क्षेत्र में जंगल में भीषण आग। इसमें 12 लोगों की मौत हो गई और 6 घायल हो गए। खबरों के अनुसार कई मृतकों के शव कारों के अंदर जले हुए पाए गए। #Spain #LosGallardos #Wildfires pic.twitter.com/li19RM3gSE — RT Hindi (@RT_hindi_) July 10, 2026


US Visa Investigations : भारतीयांचे अमेरिकन ड्रीम धोक्यात? H-1B व्हिसा गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरु; IT कंपन्यांची वाढली चिंता

Web Title: Spain wildfire 12 killed many missing in forest fire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 04:46 PM

Topics:  

  • Wildfire
  • World news

संबंधित बातम्या

TikTok Fine: मुलांच्या डेटा चोरीप्रकरणी टिकटॉकला मोठा दणका; अमेरिकेत तब्बल 3,300 कोटींचा दंड, जगभरात आवळला चौकशीचा फास
1

TikTok Fine: मुलांच्या डेटा चोरीप्रकरणी टिकटॉकला मोठा दणका; अमेरिकेत तब्बल 3,300 कोटींचा दंड, जगभरात आवळला चौकशीचा फास

Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास
2

Aisha Wahab: ‘फॉस्टर केअर’ ते अमेरिकी संसद! अफगाण-अमेरिकन नागरिक आयशा वहाब यांनी निवडणुकीत रचला नवा इतिहास

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा
3

India Argentina Army: उत्तराखंडमधील कामेट शिखरावर भारत अन् अर्जेंटिनाचे सैनिक फडकवणार ध्वज; 35 जवानांच्या मोहिमेला हिरवा झेंडा

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध
4

US sanctions Hezbollah : हिजबुल्लाह ही इराणचीच शाखा; दहशतवादाच्या 10 बड्या फायनान्सर्सवर अमेरिकेने लादले कठोर निर्बंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.