Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War : होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका? ट्रम्प यांनी ‘या’ सात देशांसोबत केली गुप्त चर्चा

Strait of Hormuz crisis : इराणने होर्मुझची खाडी बंद केल्याने जागतिक बाजारपेठेत तेल- वायूचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक तेल आणि गॅसवाहू जहाजे होर्मुझच्या खाडीत अडकली आहे. यामुळे इंधन आणि उर्जा संकट निर्माण झाले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 16, 2026 | 09:56 AM
trump urges nations to send warships to hormuz

trump urges nations to send warships to hormuz

Follow Us
Follow Us:
  • होर्मुझ खाडी सुरक्षित करणार ट्रम्प
  • सात प्रमुख राष्ट्रांना केले लष्करी मदतीचे आवाहन
  • मित्र राष्ट्रांवर संताप व्यक्त
Donald Trump Strait of Hormuz : वॉशिंग्टन : अमेरिका(America)-इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने संतप्त होत ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ बंद केले आहे. यामुळ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेल आणि वायूच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. याचा सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump )यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी इराणच्या नौदल आणि हवाई दलाला उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे.

Middle East War : दुबई पुन्हा हादरलं! इराणच्या ड्रोन हल्ल्यानंतर विमानतळ तातडीने बंद; थरकाप उडवणार VIDEO आला समोर

तसेच आता त्यांनी होर्मुझ खाडी सुरक्षित करणार असल्याचेही म्हटले आहे. यासाठी ट्रम्प काही देशांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा करत असल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीतील सुरक्षा कायम राखण्यासाठी मित्रराष्ट्रांकडे मदतीची मागणी केली आहे. असे न झाल्यास नाटोचे अस्तित्व धोक्यात येईल असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.

सात देशांसोबत ट्रम्प यांची गुप्त चर्चा

रविवारी (१५ मार्च २०२६) एका पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी सांगितले की, होर्मुजची सामुद्रधुनी पुन्हा पूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी सध्या ते सात प्रमुख राष्ट्रांशी चर्चा करत आहेत. यामध्ये चीन(China), फ्रान्स(France), जपान, दक्षिण कोरिया आणि ब्रिटन (Britain) यांसारख्या देशांचा समावेश आहे.

ट्रम्प यांनी म्हटले की, अमेरिकेने गेल्या अनेक दशकापासून या मार्गाचे रक्षण केले आहे, पण आता इतर देशांनी स्वत:च्या हितासठी पुढे यावे. अमेरिकेला या मार्गावर केवळ १% तेल मिळते, तर चीनसारख्या देशांना ९०% तेल याच मार्गाने मिळते. यामुळे अमेरिकेनेच रक्षण का करावे? असा प्रश्न ट्रम्प यांनी उपस्थित केला आहे.

मित्रराष्ट्रांवर संताप

ट्रम्प यांच्या या आवाहनाला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, होर्मुझमध्ये त्यांच्या युद्धनौका पाठवणार नाहीत. तर जर्मनीने देखील यासाठी नकार दिल आहे. ब्रिटनने देखील गेल्या आठवड्यात मदत उशिरा पाठवल्याच्या भूमिकेवर ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

त्यांनी म्हटले की, दोन आठवड्यांपूर्वी गरजेच्या वेळी ब्रिटनने जहाजे पाठवण्यास नकार दिला आणि आता आम्ही शत्रूला कमकुवत केल्यानंतर ते मदतीचा प्रस्तावर देत आहेत. पण आम्हाला गरज नाही. संकटकाळात कोणी मदत केली नाही, हे अमेरिका लक्षात ठेवेल. असेही ट्रम्प यांनी कडाडून म्हटले.

Middle East War : मध्यपूर्वेतील युद्धाचा ऑस्ट्रेलियाला फटका; चीनने घेतला ‘हा’ कठोर निर्णय

💡

Frequently Asked Questions

  • Que: डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज स्ट्रेटबाबत काय म्हटले?

    Ans: ट्रम्प होर्मुझ स्ट्रेट पुन्हा सुरक्षित आणि खुला करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी ७ महत्त्वपूर्ण देशांसोबत चर्चा केली असून या देशांना युद्धनौका पाठवून या मार्गाच्या सुरक्षेत मदत करण्याचे आवाहन केले आहे.

  • Que: ट्रम्प यांनी नाटो देशांना कोणी चेतावणी दिली?

    Ans: ट्रम्प यांनी म्हटले की, जर NATO देशांनी अमेरिकेला मदत केली नाही, तर भविष्यात नाटोच्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. त्यांनी मित्रदेशांनी सुरक्षा मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

Web Title: Strait of hormuz crisis trump appeal nato countries and china to send military

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 09:52 AM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

FCRA Bill 2026: ‘एफसीआरए कायदा कोणत्याही धर्माविरोधात नाही!’; भारतीय राजदूतांनी पुराव्यांसह केले अमेरिकेच्या प्रचाराचे खंडन
1

FCRA Bill 2026: ‘एफसीआरए कायदा कोणत्याही धर्माविरोधात नाही!’; भारतीय राजदूतांनी पुराव्यांसह केले अमेरिकेच्या प्रचाराचे खंडन

EODExercise2026 : सागरी सुरक्षा होणार भक्कम! India-US Navyचा कोचीमध्ये 5 दिवसीय ‘ईओडी’ सराव; जाणून घ्या सविस्तर अपडेट
2

EODExercise2026 : सागरी सुरक्षा होणार भक्कम! India-US Navyचा कोचीमध्ये 5 दिवसीय ‘ईओडी’ सराव; जाणून घ्या सविस्तर अपडेट

Russia-India Railway corridor: रशिया ते भारत जमिनीवरून जोडला जाणार व्यापार; पाकिस्तानसह ‘या’ 5 देशांमधून धावणार रेल्वे
3

Russia-India Railway corridor: रशिया ते भारत जमिनीवरून जोडला जाणार व्यापार; पाकिस्तानसह ‘या’ 5 देशांमधून धावणार रेल्वे

PoK Protests: आधी दहशतवादी, आता देशभक्त! पीओके मधील हिंसक आंदोलनांपुढे शहबाज शरीफ लाचार; 400 हून अधिक नागरिकांचा मृत्यू
4

PoK Protests: आधी दहशतवादी, आता देशभक्त! पीओके मधील हिंसक आंदोलनांपुढे शहबाज शरीफ लाचार; 400 हून अधिक नागरिकांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.