Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सौदी अरेबिया आणि इराणमध्ये संघर्षाचे वातावरण; तणाव निवळण्यासाठी अराघची यांचे ‘बंधुत्वाचे’ सूर

सौदी अरेबिया आणि इराणमधील संबंध गेल्या काही काळापासून नाजूक परिस्थितीत आहे. पण अलीकडेच एका घटनेने दोन्ही देशांतच्या संबंधामध्ये पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती.

  • By स्वराली शहा
Updated On: May 29, 2025 | 05:31 PM
Tension Between Iran And Saudi Arabia amid arrest of Iran citizen

Tension Between Iran And Saudi Arabia amid arrest of Iran citizen

Follow Us
Close
Follow Us:

तेहरान: सौदी अरेबिया आणि इराणमधील संबंध गेल्या काही काळापासून नाजूक परिस्थितीत आहे. पण अलीकडेच एका घटनेने दोन्ही देशांतच्या संबंधामध्ये पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. नुकतेच एका इराणी नागरिकाला हज यात्रेदरम्यान अटक करण्यात आली आहे. यामुळे राजकीय आणि धार्मिक मतभेद पुन्हा नाजूक होण्याच्या स्थितीवर आहेत. याच पार्श्वभूमीवर इराणचे परराष्ट्रा मंत्री अब्बास अराघची यांनी सौदीसोबतचे संबंध निवळण्यासाठी सौदी अरेबियाला भाऊ म्हणून संबोधले आहे.

अब्बास अराघची यांनी, एक्सवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे सौदी अरेबिया सोबतचे संबंध नाजूक टप्प्यातून जात आहे. तसेच धार्मिक आणि राजकीय मतभेद देखील निर्माण झाले आहे. तसेच इराणी नागरिकांना हज यात्रेसाठी पाठवण्यात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी मी हज संघटनेच्या सहकाऱ्यांशी संपर्कात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- मक्केच्या मशिदीत पोहोचला AI रोबोट, हज यात्रेकरुंसाठी करणार मार्गदर्शन; काय आहे खास?

सौदी अरेबिया इराणचा भाऊ

तसेच परराष्ट्र मंत्री अराघची यांनी, इराण आणि सौदी संबंधांबद्दल बोलताना म्हटले की, सध्या संबंध तणावपूर्ण आहे. पण सौदी अरेबियाचे इराणच्या परराष्ट्र धोरणात विशेष स्थान आहे. इराण आपले बंधुत्वाचे संबंध कायम ठेवेल. यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ देणार नाही.”

अराघती यांच्या या विधानाने सौदी अरेबिया आणि इराणमधील बिघडलेल्या संबंधांच्या अटकळीवर रोख लागली आहे. परंतु नुकत्याच घडलेल्या घटनेवर अद्याप सौदीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Iran in no uncertain terms condemns any attempt to harm Muslim unity, particularly in the spiritual atmosphere of the Hajj. We are determined to not allow anyone to sabotage relations with our brotherly neighbors, including the progressive path of Iran and Saudi Arabia.

The… pic.twitter.com/l4OE9JqPBk

— Seyed Abbas Araghchi (@araghchi) May 27, 2025

इराणच्या हज यात्रेकरुंसाठी विमान सेवा

२०१५ नंतर सौदी अरेबियाने इराणच्या हज यात्रेकरुंसाठी उड्डाण सेवाही पुन्हा सुरु केली आहे. १७ मे रोजी सौदी अरेबियाच्या फ्लायनास एअरलाईन्सने तेहरानच्या इमाम खोमेना या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन इराण यात्रेकरुंसाठी पहिले उड्डाण केले होते. यामुळे ३५ हजार इराणी यात्रेकरुंना हजला जाण्याची संधी मिळाली.

सौदी-इराण शत्रूत्वाचे कारण

मध्य पूर्वेतील सौदी अरेबिया आणि इराण एकमेकांचे कट्टर शत्रू होते. दोन्ही देशांमध्ये धार्मिक मतभेद निर्माण झाले होते. इराण हा शिया मुस्लिमांचा देश, तर सौदी अरेबिया सुन्नी मुस्लिमांचा देश आहे. मात्र, २०१५ मध्ये हज यात्रेदरम्यान १३९ इराणी यात्रेकरुंचा मृत्यू झाला होता. यामुळे दोन्ही देशात तणाव निर्माण झाला. तसेच २०१६ मध्ये सौदी अरेबियाने शिया धर्मगुरू अल-निम्र यांना फाशीची शिक्षा दिली. यामुळे दोन्ही देशांतील तणाव आणखी बिघडला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘… तर भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होईल’ ; ट्रम्प सरकारचा कोर्टात मोठा दावा

Web Title: Tension rises between iran and saudi arabia amid arrest of iran citizen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 05:31 PM

Topics:  

  • Hajj Pilgrimage
  • iran
  • Saudi Arabia
  • World news

संबंधित बातम्या

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद
1

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा
2

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक
3

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात
4

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.