Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोनाल्ड ट्रम्प पुतिनवर नाराज? रशियाला दिली ‘ही’ मोठी धमकी, नेमकं प्रकरण काय?

सध्या गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ सुरु असलेल्या रशिया-यूक्रेनमध्ये संघर्षाचे वातावरण अद्यापही कायम आहे. हा संघर्ष मिटवण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान ट्रम्प यांनी पुतिनवर नाराजी व्यक्त केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 31, 2025 | 12:01 PM
Trump 'very angry' with Russian President Vladimir Putin over ceasefire negotiations

Trump 'very angry' with Russian President Vladimir Putin over ceasefire negotiations

Follow Us
Follow Us:

वॉशिंग्टन: सध्या गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ सुरु असलेल्या रशिया-यूक्रेनमध्ये संघर्षाचे वातावरण अद्यापही कायम आहे. हा संघर्ष मिटवण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरु असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांनी यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. दरम्यान ट्रम्प यांनी माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत पुतिनवर नाराजी व्यक्त केली आहे. या तणावाचे कारण म्हणजे पुतिन यांनी युद्धबंदीच्या चर्चेचांदरम्यान यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यावर केलेली टीका. ही टीका ट्रम्प यांना आवडली नाही. यामुळे ट्रम्प यांनी रशियन तेलावर मोठ्या प्रमाणात कर लादण्याची धमकी दिली आहे.

ट्रम्प पुतिनवर नाराज का?

मुलाखतीदरम्यान ट्रम्प यांनी म्हटले की, पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, यामुळे ते नाराज झाले आहे. पुतिन यांनी म्हटले होते की, झेलेन्स्की यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यांना शांतता करारावर स्वाक्षरी करण्याचा अधिकार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, यूक्रेनच्या संविधानात, देशात मार्श लॉ लागू केल्यानंतर निवडणुका घेता येत नाहीत हे नमूद करण्यात आले आहे. पुतिन यांच्या विधानामुळे ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला असून कडक शब्दांत रशियाला फटकारले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- नेपाळमध्ये अराजकता! हिंसाचारातील सहभागींवर सरकारकडून कारवाई; राजेशाही समर्थकांना अल्टीमेटम

रशियन तेलावर निर्बंंध लादण्याची ट्रम्प यांची धमकी

ट्रम्प यांनी मुलाखतीदरम्यान स्पष्ट सांगितले आहे की, शांतता करार झाला नाही आणि यामध्ये रशियाने अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर रशियन तेलावर 20% ते 25% टक्के कर लादण्यात येईल. तसेच रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांना अमेरिकेसोबत व्यपार करणे कठीण होईल. ट्रम्प यांचे हे विधान पुतिनसाठी धक्कादायक आहे, कारण रशियन अर्थव्यवस्थेचा मोठा भाग तेलाच्या व्यापरावर अवलंबून आहे.

युद्धबंदीसाठी प्रयत्न सुरु

सध्या अमेरिका रशिया-यूक्रेनमध्ये शांतता करार घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेल्या या युद्धामुळे जागतिक स्तरावर अस्थिरता निर्माण झाली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, या आठवड्यात ते पुतिन यांच्याशी संवाद साधतील. काही दिवसांपूर्वी त्यांनी फोनवरुन त्यांच्याशी दीर्घ संवाद साधला होता.

30 दिवसांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव रशियाने नाकारला

सध्या अमेरिकेने 30 दिवसांच्या युद्धविरामाचा दिलेल्या प्रस्तावर रशियाने नाकारला आहे. यामुळे युद्धबंदीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.शिवाय, यूक्रेनमध्ये आंशिक युद्धबंदी झाली असून काळ्या समुद्रात जहाजांची सुरक्षित हालचाल आणि अणुउर्जा प्रकल्पावर हल्ले न करण्याचा कराराचा समावेश आहे. मात्र, यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे रशिया-यूक्रेनमधील संघर्ष थांबण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंंधित बातम्या- मॉस्को हादरलं! रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या ताफ्यावर हल्ला; हत्येचा कट की अपघात?

Web Title: Trump very angry with russian president vladimir putin over ceasefire negotiations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2025 | 12:01 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Russia
  • Russian President Putin
  • ukraine
  • World news

संबंधित बातम्या

Donald Trump Tariff U Turn : आधी टॅरिफची धमकी, आता यु – टर्न! ट्रम्प यांनी 50 % टॅरिफ घेतला मागे; अचानक का मारली पलटी?
1

Donald Trump Tariff U Turn : आधी टॅरिफची धमकी, आता यु – टर्न! ट्रम्प यांनी 50 % टॅरिफ घेतला मागे; अचानक का मारली पलटी?

UNGA2026: संयुक्त राष्ट्र महासभेत भारताची मोठी घोषणा; भारताच्या अणुतंत्रज्ञानाचा जगाला होईल फायदा, अनेक देशांनी मानले आभार
2

UNGA2026: संयुक्त राष्ट्र महासभेत भारताची मोठी घोषणा; भारताच्या अणुतंत्रज्ञानाचा जगाला होईल फायदा, अनेक देशांनी मानले आभार

Defense News: सौदीनंतर आफ्रिकेतही भारतीय लष्कराचा डंका; 600 नायजेरियन सैनिकांना भारतात मिळणार जंगल अन् पर्वतीय युद्धाचे धडे
3

Defense News: सौदीनंतर आफ्रिकेतही भारतीय लष्कराचा डंका; 600 नायजेरियन सैनिकांना भारतात मिळणार जंगल अन् पर्वतीय युद्धाचे धडे

Be Ready UK : ब्रिटनमध्ये 2026 साठी महासंकटाची चाहूल? तीन दिवस पुरेल इतका साठा घरी ठेवण्याचा सरकारी सल्ला
4

Be Ready UK : ब्रिटनमध्ये 2026 साठी महासंकटाची चाहूल? तीन दिवस पुरेल इतका साठा घरी ठेवण्याचा सरकारी सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.