Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

TTP चे जोरदार प्रत्युत्तर; पाकिस्तानी हवाई हल्ल्यांनंतर मोठा घात, एका मेजरसह 16 जवान ठार केल्याचा दावा

Pakistan-Afghanistan Relations: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. याचवेळी तहरी-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) च्या आतंकवादी कारवाया वाढल्या आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 29, 2024 | 11:11 AM
TTP चे जोरदार प्रत्युत्तर; पाकिस्तानी हवाई हल्ल्यांनंतर मोठा घात, एका मेजरसह 16 जवान ठार केल्याचा दावा

TTP चे जोरदार प्रत्युत्तर; पाकिस्तानी हवाई हल्ल्यांनंतर मोठा घात, एका मेजरसह 16 जवान ठार केल्याचा दावा

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. याचवेळी तहरी-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) च्या आतंकवादी कारवाया वाढल्या आहेत. यामुळे पाकिस्तानचे सैन्य आणि TTP यांच्यात सध्या संघर्ष उग्र स्वरूप घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी हवाई दलाने अफगाणिस्तानच्या सीमेजवळ हवाई हल्ला केला होता. त्यानंतर तालिबान ने सीमेवर मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात केले आहेत.

पाकिस्तानने घेतली हल्ल्यांची जबाबदारी

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री ( 18 डिसेंबर) पाकिस्तान आणि TTP याच्यांत जोरदार चकामक झाली. या गोळीबारात पाकिस्तानच्या एका मेजरसह 16 सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा TTP ने केला आहे. तसेच पाकिस्तान सरकारने केलेल्या  या हवाई हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे, परंतु सरकारचा दावा आहे की, हे हल्ले अफगाणिस्तानच्या सीमेत न करता पाकिस्तानच्या आत करण्यात आले आहेत. पाकिस्तान सरकारच्या प्रवक्त्या मुमताज जहरा बलोच यांनी म्हटले की, हे हल्ले पाकिस्तानी नागरिकांच्या सुरक्षेसाठी करण्यात आले होते आणि त्यात सुमारे 50 लोकांचा मृत्यू झाला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- कझाकिस्तान विमान अपघातावर पुतिन यांनी मागितली माफी; म्हणाले, ‘हा अपघात रशियाने….’

काय आहे TTP चा उद्देश? 

मिळालेल्यामाहितीनुसार, TTP चा उद्देश पाकिस्तान सरकारला उलथवून अफगाणिस्तानमध्ये लागू करण्यात आलेल्या तालिबानी शरिया कायद्यासारखा कायदा पाकिस्तानात लागू करणे आहे. TTP ची स्थापना 2007 मध्ये झाली होती आणि ही संघटना अनेक कट्टरपंथी गटांची एकत्रित करणारी आहे. या संघटनेकडे सुमारे 30,000 हून अधिक सुसज्ज आतंकवादी असून त्यांनी 2012 मध्ये मलाला युसुफझईवर हल्ला केला होता. याशिवाय, चर्च, शाळा आणि इतर सार्वजनिक ठिकाणीही त्यांनी मोठे दहशतवादी हल्ले केले आहेत.

TTP आणि तालिबान

TTP आणि तालिबान यांच्यात महत्त्वाचा फरक आहे. तालिबान हा एक सुन्नी मुस्लिम गट आहे, ज्याचा मुख्य उद्देश्य अफगाणिस्तानमध्ये शरिया कायदा लागू करणे आहे. त्याचवेळी TTP पाकिस्तान सरकार आणि सैन्याच्या विरोधात लढा देत आहे. TTP पाकिस्तानला भ्रष्ट आणि इस्लामविरोधी मानते. पाकिस्तानी सैन्याने TTP विरुद्ध विविध अभियान राबवले आहेत, परंतु त्यामध्ये कोणताही ठोस परिणाम दिसून आलेला नाही.

पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर आरोप

पाकिस्तानी सैन्याने अफगाण तालिबानवर प्रतिबंधित तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ला आश्रय देण्याचा आरोप केला. त्यांनी अफगाण सरकारला TTP दहशतवाद्यांना थारा न देण्याचे आवाहन केले आहे.  पाकिस्तानने म्हटले आहे की, TTP अफगाण भूमीचा वापर करून दहशतवादी पाकिस्तानात हल्ले घडवून आणत आहेत. या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाकिस्तानने सीमा ओलांडणाऱ्यांसाठी ‘एक-दस्तावेज’ प्रणाली लागू केली आहे. यामुळे अनधिकृत हालचालींमध्ये घट झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- 2025 मध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेसमोर गंभीर आव्हाने; काय असेल ड्रॅगनचे पुढील भविष्य, जागतिक बॅंकेचा अहवाल

Web Title: Ttp takes revenge after pakistani airstrikes claims to have killed 16 soldiers including a major nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2024 | 11:11 AM

Topics:  

  • Afganistan
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

Pakistan IMF Loan: कंगाल पाकिस्तानला मिळणार ‘लाइफलाईन’; IMF कडून ७ अब्ज डॉलरचे कर्ज मिळण्याची शक्यता
1

Pakistan IMF Loan: कंगाल पाकिस्तानला मिळणार ‘लाइफलाईन’; IMF कडून ७ अब्ज डॉलरचे कर्ज मिळण्याची शक्यता

ट्रम्प यांनी तयार केला गाझाचा नवीन नकाशा? सीमेवर इस्रायल बफर-झोनसह होणार ‘हे’ बदल, समजून घ्या
2

ट्रम्प यांनी तयार केला गाझाचा नवीन नकाशा? सीमेवर इस्रायल बफर-झोनसह होणार ‘हे’ बदल, समजून घ्या

Bangladesh Eelection : बांगलादेशच्या निवडणुकीवर दुनियेचा डोळा; EU आणि ब्रिटन करणार आंतरराष्ट्रीय निरीक्षण
3

Bangladesh Eelection : बांगलादेशच्या निवडणुकीवर दुनियेचा डोळा; EU आणि ब्रिटन करणार आंतरराष्ट्रीय निरीक्षण

हमासच्या अस्तित्वाला धोका? डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटींवर गाझात होणार का युद्धबंदी?
4

हमासच्या अस्तित्वाला धोका? डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटींवर गाझात होणार का युद्धबंदी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.