• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Ukraine Strikes Russia With British Cruise Missiles Nrss

युक्रेनचा रशियावर ब्रिटीश क्रूझ क्षेपणास्त्रांनी जोरदार हल्ला; पुतिन संतापले म्हणाले…

रशिया-युक्रेन युद्धाने आता तीव्र वळण घेतले आहे. युक्रेनने अमेरिका निर्मित क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यानंतर ब्रिटीश क्रूझ क्षेपणास्त्रांचा हल्ला रशियावर केला आहे. यामुळे रशिया अधिकच संतप्त झाली आहे.  

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 21, 2024 | 11:32 AM
युक्रेनचा रशियावर ब्रिटीश क्रूझ क्षेपणास्त्रांनी जोरदार हल्ला; पुतिन संतापले म्हणाले...

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कीव: रशिया-युक्रेन युद्धाने आता तीव्र वळण घेतले आहे. ट्रम्प यांचं प्रशासन सत्तेत येण्यापूर्वी अध्यक्ष बायडेन यांनी रशियाला लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी दिल्यानंतर रशिया-युक्रेन युद्ध अधिक तीव्र झाले आहे. आता युक्रेनने अमेरिका निर्मित लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यानंतर आता  ब्रिटीश क्रूझ क्षेपणास्त्रांचा हल्ला रशियावर केला आहे. यामुळे रशिया अधिकच संतप्त झाली आहे.

तिसरे महायुद्ध होण्याची भिती

युक्रेनच्या ब्रिटीश क्रूझ क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांमुळे रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी आक्रोश दर्शवला आहे. त्यांनी म्हटले आहे की, युक्रेनला रशियाविरुद्ध पाश्चात्य शस्त्रे वापरण्याची परवानगी देऊन, जो बायडेन यांनी तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनने काल रात्री रशियावर ब्रिटिश क्रूझ क्षेपणास्त्रे डागली. मात्र, रशियाने दावा केला आहे की, त्यांनी यापैकी बरीच क्षेपणास्त्रे पाडली आहेत.

हे नवीन क्षेपणास्त्र ब्रिटनचे पाश्चात्य शस्त्र आहे. युक्रेनने मास्कोवर अमेरिकन निर्मित ATACMS क्षेपणास्त्रे डागल्यानंतर अवघ्या 2 दिवसांनी ब्रिटीश क्रूझने रशियावर ताजा हल्ला केला आहे. रशियावरील लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर ब्रिचनलाही रशियन लक्ष्यांवर आपली क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे रशिया-युक्रेन युद्धाला नवे स्वरुप मिळाले आहे. यामुळे तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- तिसरे महायुद्ध होणार? युक्रेनच्या हल्ल्यानंतर रशिया संतप्त; कीवमधील अमेरिकन दूतावास बंद

अमेरिका आणि ब्रिटनच्या  हलाचालींमुळे युक्रेनचे रशियावर हल्ले

अमेरिका आणि ब्रिटनच्या या हलाचालींमुळे युक्रेनने रशियावर पाश्चिमात्य शस्त्रास्त्रांचे हल्ले अधिक तीव्र केले आहेत. यामुळे रशिया देखील प्रत्युत्तराच्या तयारीत असून आणखीन तणापूर्ण स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. एका रशियन सैन्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रशिया देखील आक्रमक झाला असून युक्रेनला चोख प्रत्युत्तर दिले जाणार आहे. या  आठवड्यात रशियाा-युक्रेन हल्ले अधिकच वाढले आहेत.

British Cruise Missile (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

युद्धाची वाढती तीव्रता

सध्याच्या परिस्थितीत रशिया आणि युक्रेनमधील तणाव अधिक वाढत आहे. लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर आणि त्यावरून होणाऱ्या संघर्षामुळे हा युद्ध मोठ्या प्रमाणावर विस्तारण्याची शक्यता आहे. कीवमध्ये अमेरिकन दूतावास बंद होणे हे गंभीर स्थितीचे संकेत मानले जात आहेत. यामुळे युक्रेनमधील नागरिक आणि परदेशी प्रतिनिधी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अमेरिन दूतावास बंद

रशिया-युक्रेन युद्ध आता शिगेला पोहोचले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या युक्रेनला लांब पल्ल्यांच्या वापराच्या परवानगी नंतर युक्रेनने रशियावर अमेरिकन क्षेपणास्त्रांचा हल्ला केला. या हल्ल्यांमुळे रशिया संतप्त झाला आहे. यामुळे रशियाकडून मोठा हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनची राजधीनी कीव येथील अमेरिकन दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, रशियाकडून हवाई हल्ल्याच्या शक्यतेबाबत महत्त्वाचा इशारा मिळाला आहे. यामुळे अमेरिकन दूतावास बंद करण्यात आला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ब्राझीलच्या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची गयाना भेट; मिळाला गयानाचा सर्वोच्च सन्मान ‘द ऑर्डर ऑफ एक्सलन्स’

Web Title: Ukraine strikes russia with british cruise missiles nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2024 | 11:32 AM

Topics:  

  • America
  • Russia

संबंधित बातम्या

‘तोंड सांभाळा, अन्यथा परिणाम वेदनादायक असतील; पाकिस्तानच्या भडकाऊ वक्तव्याला भारताचे सडेतोड उत्तर
1

‘तोंड सांभाळा, अन्यथा परिणाम वेदनादायक असतील; पाकिस्तानच्या भडकाऊ वक्तव्याला भारताचे सडेतोड उत्तर

अमेरिकेत पुन्हा रक्तपात! दक्षिण व्हर्जिनियात अंदाधुंद गोळीबार; अनेक अधिकारी जखमी
2

अमेरिकेत पुन्हा रक्तपात! दक्षिण व्हर्जिनियात अंदाधुंद गोळीबार; अनेक अधिकारी जखमी

इराण इराकच्या ‘त्या’ डीलने अमेरिका धोक्यात? डोनाल्ड ट्रम्प यांची वाढली चिंता
3

इराण इराकच्या ‘त्या’ डीलने अमेरिका धोक्यात? डोनाल्ड ट्रम्प यांची वाढली चिंता

पुतिनचा पारा चढला! अलास्का बैठकीपूर्वी ट्रम्प यांनी दिली मोठी चेतावणी; म्हणाले…
4

पुतिनचा पारा चढला! अलास्का बैठकीपूर्वी ट्रम्प यांनी दिली मोठी चेतावणी; म्हणाले…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्माची तयारी सुरू! Video Viral

ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्माची तयारी सुरू! Video Viral

सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा चविष्ट मलई पराठा, १० मिनिटांमध्ये तयार होईल पदार्थ

सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा चविष्ट मलई पराठा, १० मिनिटांमध्ये तयार होईल पदार्थ

Independence Day 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण; देशवासियांना दिल्या शुभेच्छा

Independence Day 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण; देशवासियांना दिल्या शुभेच्छा

Janmashtami Upay: जन्माष्टमीला बासरीचे करा ‘हे’ उपाय, संपत्तीमध्ये होईल दुप्पट वाढ

Janmashtami Upay: जन्माष्टमीला बासरीचे करा ‘हे’ उपाय, संपत्तीमध्ये होईल दुप्पट वाढ

Fastag Annual Pass: कसा मिळेल नवा पास, किती होईल बचत? जाणून घ्या सर्वकाही

Fastag Annual Pass: कसा मिळेल नवा पास, किती होईल बचत? जाणून घ्या सर्वकाही

भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा विविधता जपणाऱ्या…! स्वातंत्र्य दिनानिमित्त मित्र परिवाराला पाठवा ‘या’ मराठमोळ्या शुभेच्छा

भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा विविधता जपणाऱ्या…! स्वातंत्र्य दिनानिमित्त मित्र परिवाराला पाठवा ‘या’ मराठमोळ्या शुभेच्छा

श्वानांना खरंच भुतं दिसतात का? काय आहे यामागचं रहस्य? जाणून घ्या

श्वानांना खरंच भुतं दिसतात का? काय आहे यामागचं रहस्य? जाणून घ्या

व्हिडिओ

पुढे बघा
Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

Thane News : एकनाथ शिंदेंकडून सहा रुग्णवाहिकांचे उद्घाटन, कोकणातील रुग्णसेवेला नवा वेग

Thane News : एकनाथ शिंदेंकडून सहा रुग्णवाहिकांचे उद्घाटन, कोकणातील रुग्णसेवेला नवा वेग

Nanded : मराठ्यांचा विजय झाल्याशिवाय ‘छावा’ मुंबई सोडणार नाही, विजय घाडगे पाटील यांचा इशारा

Nanded : मराठ्यांचा विजय झाल्याशिवाय ‘छावा’ मुंबई सोडणार नाही, विजय घाडगे पाटील यांचा इशारा

Latur : सुनील तटकरेंना राज्यात फिरू देणार नाही, छावा संघटनेचा इशारा

Latur : सुनील तटकरेंना राज्यात फिरू देणार नाही, छावा संघटनेचा इशारा

Nashik : दिंडोरी तालुक्यात जोरदार आवाजाचा हादरा; 25 किलोमीटर परिसरातील घरांच्या काचा फुटल्या

Nashik : दिंडोरी तालुक्यात जोरदार आवाजाचा हादरा; 25 किलोमीटर परिसरातील घरांच्या काचा फुटल्या

Kirit Somaiya: भाजप नेते किरीट सोमय्यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

Kirit Somaiya: भाजप नेते किरीट सोमय्यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

Alibaug : मिनी गोवा म्हणून ओळख असलेल्या नागावमध्ये गावकऱ्यांकडून ऑकेथॉनचे आयोजन

Alibaug : मिनी गोवा म्हणून ओळख असलेल्या नागावमध्ये गावकऱ्यांकडून ऑकेथॉनचे आयोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.