Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Ceasefire : Iran Deal वर ट्रम्प यांचा मोठा दावा; ‘या’ आठवड्याच्या अखेरीस होणार अंतिम करार? नाहीतर…

US Iran Ceasefire Update : ट्रम्प यांनी इराणशी शांतता करारवर मोठे विधान केले आहे. तसेच त्यांनी होर्मुझ मार्ग खुला होण्याचेही संकेत दिले आहे. यामुळे पाकिस्तानच्या मध्यस्थीने सुरु असलेल्या या वाटाघाटी चर्चेकडे संपूर्ण जहाचे लक्ष्य लागले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 04, 2026 | 11:24 AM
trump on iran deal

trump on iran deal

Follow Us
Follow Us:
  • आठवड्याच्या अखरेसी अमेरिका-इराण करार अंतिम होणार
  • होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याचेही संकेत
  • जाणून घ्या काय म्हणाले ट्रम्प?
US Iran Ceasefire News in Marathi : डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणसोबत सुरु असलेल्या वाटाघाटी चर्चेबाबत मोठे विधान केले आहे. या आठवड्याच्या अखेरीस इराणसोबतचा शांतता करार अंतिम होऊ शकतो असा दावा त्यांनी केला आहे. मात्र, करार न झाल्यास इराणविरोधात मोठ्या कारवाईचा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.

US Politics : ट्रम्प यांना मोठा झटका! इराण युद्धावर संसदेत विरोधी प्रस्ताव मंजूर; पक्षातील खासदारांनीच फिरवली पाठ

काय म्हणाले ट्रम्प?

व्हाईट हाउसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी  दोन्ही देशांमधील करार अंतिम टप्प्यात असल्याचे म्हटले. त्यांनी सांगितले की, इराणसोबत सकारात्मक चर्चा सुरु असून दोन्ही देश कराराच्या अगदी जवळ पोहोचले आहे. या आठवड्याच्या अखेरपर्यंत करार अंतिम होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले.

इराणाला कठोर कारवाईचा इशारा

मात्र, ट्रम्प यांनी इराणला असाही इशारा दिला की, आठवड्याच्या अखेरीस करार अंतिम न झाल्यास इराणला संपूर्णपणे नष्ट करण्यात येईल. केवळ २-३ आठवड्यांत इराणचा विनाश होउ शकतो असे त्यांनी म्हटले. परंतु, त्यांना कोणत्याही प्रकारची जीवितहानी नको असून शांतता प्रयत्नांद्वारे संघर्ष थांबवण्याची इच्छा ट्रम्प यांनी व्यक्त केली.

होर्मुझबाबतही मोठे संकेत

याच वेळी ट्रम्प यांनी होर्मुझ(Hormuz) च्या खुली होण्याबाबतही मोठे संकेत दिले. त्यांनी स्पष्ट केले की, करारावर अंतिम स्वाक्षरी होताच होर्मुझची सामुद्रधुनी तातडीने खुली केली जाईल. सध्या अमेरिकन सैन्य समुद्रातील स्फोटके आणि माइन्स हटवण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

अण्वस्त्र कार्यक्रमावरुन वाद कायम

सध्या दोन्ही देशांत शांतता चर्चा जवळपास यशस्वी झाल्याचे सांगितले जात असले तरी, दोन्ही देशांत इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावरुन तणाव कायम आहे. ट्रम्प यांना इराणने कोणत्याही प्रकारची अण्वस्त्रे विकसित करु नये किंवा त्यांचा साठा करु नये असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, इराण अण्वस्त्र बनवण्यासाठी लागणारे साहित्य नष्ट करण्यसाठी पावले उचलतील. मात्र, अद्याप इराणने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

पाकिस्तानची भूमिका

या वाटाघाटी चर्चेत पाकिस्तान महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर (Asim Munir) यांनी अलीकडेच इराणचे परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली होती. त्यांनी इराणचा प्रस्ताव अमेरिकेसमोर मांडण्याचे कार्य केले. सध्या पाकिस्तानची मध्यस्थी यशस्वी होईल का नाही. ६० दिवसांहून अधिक काळ सुरु असलेला संघर्ष थांबले का याकडे संपूर्ण जगाचे लक्ष्य लागले आहे.

US Iran Conflict : चीनने इराणला केली लष्करी मदत? अखेर अमेरिकेच्या ‘त्या’ दाव्याबद्दल सत्य समोर आलंच

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी इराण शांतता कराराबाबत काय दावा केला?

    Ans: ट्रम्प यांनी इरासोबतचा शांतता करार अंतिम टप्पात असून आठवड्याच्या अखेरीस पूर्ण होईल असा दावा केला आहे.

  • Que: ट्रम्प यांनी इराणला काय अल्टीमेटम दिला आहे?

    Ans: ट्रम्प यांनी शांतता करार अंतिम न झाल्यास इराणवर मोठ्या कारवाईचे संकेत दिले आहेत.

  • Que: होर्मुझबाबत ट्रम्प यांनी काय दावा केला ?

    Ans: इराणसोबत शांतता करारावर अंतिम स्वाक्षरी होताच होर्मुझचा मार्ग खुला करण्यात येईल असे ट्रम्प यांनी म्हटले.

Web Title: Us iran ceasefire trump claims final iran deal likely this week

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Strait of Hormuz
  • US-Iran Ceasefire
  • World news

संबंधित बातम्या

Russia-Ukraine: युक्रेनच्या ‘या’ महास्त्राने उडवली पुतिन यांची झोप; रशियाचा कोपरान् कोपरा युक्रेनच्या टप्प्यात, 10,000 किमी पल्ला
1

Russia-Ukraine: युक्रेनच्या ‘या’ महास्त्राने उडवली पुतिन यांची झोप; रशियाचा कोपरान् कोपरा युक्रेनच्या टप्प्यात, 10,000 किमी पल्ला

Donald Trump: मी गेल्यानंतर तुमचे काय होईल? ट्रम्प यांनी घातली ‘2028’ ची टोपी, व्हाईट हाऊस पत्रकार परिषदेत पत्रकारांवर बोचरी टीका
2

Donald Trump: मी गेल्यानंतर तुमचे काय होईल? ट्रम्प यांनी घातली ‘2028’ ची टोपी, व्हाईट हाऊस पत्रकार परिषदेत पत्रकारांवर बोचरी टीका

Hunger Index: पाकिस्तानची दुटप्पी नीती! जनता उपाशी अन् लष्करावर 10.8 अब्ज डॉलर्सचा प्रचंड खर्च; UN च्या अहवालाने केली पोलखोल
3

Hunger Index: पाकिस्तानची दुटप्पी नीती! जनता उपाशी अन् लष्करावर 10.8 अब्ज डॉलर्सचा प्रचंड खर्च; UN च्या अहवालाने केली पोलखोल

Viral Video:  ट्रॅफिक कॅमेऱ्यात कैद झाला कॉमिक्समधील रिअल स्पायडर-मॅन; अमेरिकेतील ‘या’ घटनेने केले सर्वानाच अचंबित
4

Viral Video: ट्रॅफिक कॅमेऱ्यात कैद झाला कॉमिक्समधील रिअल स्पायडर-मॅन; अमेरिकेतील ‘या’ घटनेने केले सर्वानाच अचंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.