Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Conflict : ‘युद्धविरामाची वेळ अध्यक्ष ट्रम्पच ठरवणार’; इराण संर्घषावर व्हाईट हाऊसचे मोठे विधान, पुढील २४ तासांत काय घडणार?

Trump to Ste Ceasefire Timeline Iran : इराणशी युद्धविरामावर ट्रम्प यांनी मोठा इशारा दिला आहे. यावर व्हाईट हाऊसने प्रतिक्रिया जारी करत युद्धविरामाची वेळ अध्यक्ष ट्रम्पच निश्चित करणार असल्याचे व्हाईट हाऊने म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 23, 2026 | 09:26 AM
White House Statement on Iran Conflict

White House Statement on Iran Conflict

Follow Us
Follow Us:
  • इराण संघर्षावर व्हाईट हाऊसचे मोठे विधान
  • पुढील युद्धविरामाची वेळ ट्रम्पच निश्चित करणार
  • जाणून घ्या काय म्हणाले ट्रम्प?
White House Statement on Iran Conflict : वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिका इराण तणाव (US Iran Conflict) काही थांबवण्याचे नाव घेईना. या युद्धच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने मोठा इशारा दिला आहे. युद्धविरामाची पुढीच वेळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) च ठरवतील असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. अमेरिकेची इराणविरोधात नाकेबंदी सुरुच राहिले असेही व्हाईट हाऊसने सांगितले आहे.

मोठी बातमी ! होर्मुज सामुद्रधुनीत भारताकडे येणाऱ्या जहाजावर IRGC चा हल्ला; ताब्यात घेऊन जहाज इराणकडे नेले

व्हाईट हाउसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी स्पष्ट केले आहे की, अध्यक्ष ट्रम्पच इराण संघर्षाचा अंत ठरवणार आहे. सध्या इराणवर अमेरिकेने कडक नौदल नाकेबंदी आणि ऑपरेशन इकॉनॉमिर फ्युरी अंतर्गत आर्थिक निर्बंध लागू केले असल्याचेही लेविट यांनी सांगितले. अमेरिका हा दबा कायम राहणार असल्याचे व्हाईट हाउसने स्पष्ट केले आहे.

काय आहे ट्रम्प यांची पुढील रणनीती?

लेविट यांनी म्हटले की, सध्याची परिस्थिती समाधानी असून ट्रम्प यांनी इराणला जाणीवपूर्वक थोडी सवलत दिली. जेणेकरुन ते विचार करुन योग्य तो प्रस्ताव मांडतील. परंतु इराणने कोणताही प्रस्ताव मांडला तर त्यावर विचार करायचा का नाही, युद्धाची पुढील दिशा काय असेल याचा संपूर्ण अधिकारा हा ट्रम्प यांच्याकडेच असेल.

तोपर्यंत अमेरिका इराणी जनतेच्या हिताचा कोणताही निर्णय घेणार नाहीत. तसेच तोपर्यंत इराणवरील थेट लष्करी  कारवाई तात्पुरती स्थगित केली असल्याचे लेविट यांनी सांगितले आहे. परंतु इराणची होर्मुझ (Hormuz) समुद्रात नाकेबंदी रोखली जाणार नाही असे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले आहे.

इराणची आर्थिक नाकेबंदी

अमेरिकन नौदलाने इराणच्या संपूर्ण बंदरावर नियंत्रण मिळवले आहे. यामुळे इराणचा व्यापार ठप्प झाला असून प्रचंड आर्थिक फटका बसत आहे. दुसरीकडे इराणने देखील चर्चेसाठी नकार दिला आहे. इराणने स्पष्ट केले आहे की अमेरिका (America) त्यांची सागरी लूटमार जोपर्यंत थांबवत नाही तोपर्यंत कोणतीही चर्चा शक्य नाही.

इराणमधील अंतर्गत वाद

व्हाईट हाऊसच्या मते, सध्या इराणच्या शासन आणि लष्करामध्ये अंतर्गत वाद सुरु आहे. व्यावहारिक विचार करणारे नेते आणि कट्टरपंथी इस्लामिक यांच्यात संघर्ष सुरु आहे. इराणच्या विधानांमध्ये आणि चर्चेच्या टेबलावरील भूमिकेत विरोधाभास असल्याचेही अमेरिकेने म्हटले आहे. आता सगळ्यांचे इराण (Iran) अमेरिकेच्या या दबावापुढे झुकणार की युद्ध आणखी चिघळणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Currency War : डॉलर संकटात? UAE चा अमेरिकेला मोठा इशारा; तेल व्यापारासाठी ‘युआन’चा पर्याय तयार

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराण अमेरिका युद्धावर व्हाईट हाऊसने काय विधान केले आहे?

    Ans: अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी सांगितले की, युद्धविरामाची वेळ अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्पच ठरवणार आहेत. इराणने प्रस्ताव मांडल्यावर त्यावर विचार करायचा का नाही, युद्धाची पुढील रणनीती काय असेल हे ट्रम्पच निश्चित करती असेही स्पष्ट केले आहे.

  • Que: इराण अमेरिकेत युद्धविराम लागू आहे का?

    Ans: सध्या इराणकडून कोणाताही ठोस प्रस्ताव येत नाही तोपर्यंत अमेरिका इराणवर कोणतीही लष्करी कारवाई करणार नाही. परंतु राजनैतिक आणि सागरी दबाव कायम राहणार आहे.

  • Que: काय आहे ऑपरेशन इकॉनॉमिक फ्युरी?

    Ans: इराणला लष्करीरित्या कमकुवत केल्यानंतर आता आर्थिकरित्या कमकुवत करण्याच अमेरिकेचा प्लॅन आहे. इराणची आर्थिक कोंडी करण्यासाठीच ऑपरेशन इकॉनॉमिक फ्युरी सुरु करण्यात आले आहे.

Web Title: Us iran conflict donald trump white house statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 09:11 AM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.