Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Peace Talks : रक्ताळलेले दप्तर अन् शूज…; शांतता चर्चेपूर्वी इराणकडून आक्रोश व्यक्त, हृदयद्रावक फोटो केला शेअर

US Iran Peace Talks : इस्लामाबाद येथे अमेरिका इराणमध्ये होणाऱ्या शांतता बैठकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागले आहे. ही बैठक जगाच्या शांततेसाठी अत्यंत निर्णयाक मानली जात आहे. दोन्ही देशांचे शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये दाखल झाले.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 11, 2026 | 11:56 AM
Ghalibaf Minab Emotional Tribute to Children Who killed in US-Israel Attack

Ghalibaf Minab Emotional Tribute to Children Who killed in US-Israel Attack

Follow Us
Close
Follow Us:
  • रिकाम्या सीटवर रक्ताळलेले दप्तर अन् शूज…
  • इराणच्या अध्यक्षांनी शेअर केला हृदयद्रावक फोटो
  • अमेरिकेवर दाखवला अविश्वास
US Iran Peace Talks Islamabad : इस्लामाबाद : अमेरिका आणि इराणमधील तणाव (US Iran Conflict) आता शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांमध्ये आज पाकिस्तानच्या मध्यस्थीने येथे शांतता चर्चा पार पडणार आहे. यासाठी दोन्ही देशांचे शिष्टमंडळ इस्लामाबाद येथे दाखल झाले आहे. अमेरिकेकडून उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांच्या नेतृत्त्वाखाली एक शिष्टमंडळ पोहोचले आहे. तर इराणकडून संसदेचे सभापती मोहम्मद बाघेर गालिबफ उच्चस्तरीय शिष्टमंडळासह दाखल झाले आहे. परंतु चर्चेपूर्वी गालिबफ यांनी एक अत्यंत हृदयद्रावक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

US Iran Peace Talks : ‘आम्हाला फसवलं तर…’, शांतता चर्चेपूर्वी अमेरिकेचा इराणला उघड इशारा; इस्लामाबादमध्ये आज होणार बैठक

सीटवर रक्ताळलेले दप्तर अन् शूज…

गालिबफ शनिवारी (११ एप्रिल २०२६) सकाळी इस्लामाबादला रवाना होण्यापूर्वी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांनी विमानातील रिकाम्या सीटवर लहान मुलांचे फोटो, शाळेचे दप्तर आणि शूडज ठेवलेले दिसत आहेत. या दप्तर आणि शूजवर रक्ताचे डाग दिसत आहे. या सीटवर एक फूलही अर्पण करण्यात आले आहे.

हा फोटो २८ फेब्रुवारी रोजी इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या निरापराध मुलांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आला आहे. इराणमधील मीनाब शहरात एका शाळेवर हल्ला झाला होता. ज्यामध्ये १६० हून अधिक विद्यार्थींनींचा मृत्यू झाला होता. शेअर केलेल्या फोटोमध्ये गालिफब या फोटोंकडे पाहत शांतपणे उभे असल्याचे दिसत आहे. त्यांनी याला माझ्या प्रवासातील सोबती असे भावूक कॅप्शन दिले आहे.

Yes, Trump crushed the 168 families of the Minab school by killing their children. Who is this bloodthirsty vampire in the White House? The flight of Minab-168 landed in Islamabad, Pakistan. Ghalibaf (the head of Iran’s parliament) is arriving for negotiations with his… pic.twitter.com/jeWk7A1FBL — Jonah Cohen (@JonahCohen66018) April 11, 2026

अमेरिकेवर विश्वास ठेवणे कठीण

दरम्यान इस्लामाबादला पोहोचल्यावर गालिफब यांनी एक मोठे खळबळजनक विधानव केले आहे. इराण चर्चेत पूर्ण प्रामाणिकपणे सहभागी होईल, परंतु आम्हाला अमेरिकेवर विश्वास नसल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी अमेरिकेसोबतच्या जुन्या अनुभवांचा उल्लेख केला. त्यांच्या मतचे इराण सुरुवातीपासूनच चर्चेत सामील झाला होता, परंतु त्यांच्यावर दोन वेळा हल्ले करण्यात आले.

गालिफब यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत इराणच्या अटी मान्य केल्या जात नाही, तोपर्यंत औपचारिक चर्चा सुरु होणार नाही. त्यांच्या मते, जुनी आश्वासने आणि वचनबद्धता पूर्ण करणे ही नव्या शांतता कराराची पहिली पायरी आहे.

इराणच्या शिष्टमंडळात कोणाचा समावेश

इराणच्या शिष्टमंडळात इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेतील महत्त्वाचे नेते अली अकबर अहमदियन आणि इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद बाघेर गालिबफ यांचा समावेश आहे. सध्या ही चर्चा जगाच्या भवितव्यासाठी अत्यंत निर्णयाक मानली जात आहे.

Islamabad Talks: महासत्तेची अग्निपरीक्षा! 47 वर्षांचे वैर विसरून US-Iran पाकिस्तानमध्ये एकाच टेबलावर; निश्चित करणार जगाचे भवितव्य

Web Title: Us iran islamabad peace talks ghalibaf minab emotinal tribute to childrens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

UN Weather Alert : पृथ्वीवर कोसळणार निसर्गाचा प्रकोप? UN कडून आतापर्यंतचा सर्वात मोठा इशारा
1

UN Weather Alert : पृथ्वीवर कोसळणार निसर्गाचा प्रकोप? UN कडून आतापर्यंतचा सर्वात मोठा इशारा

WarRecord: शांततादूताचा मुखवटा उतरला? ट्रम्पच्या एका इशाऱ्याने जगातील 13 वा देश हादरला; ओमानसह ‘या’ 5 देशांवर विनाशाचे संकट
2

WarRecord: शांततादूताचा मुखवटा उतरला? ट्रम्पच्या एका इशाऱ्याने जगातील 13 वा देश हादरला; ओमानसह ‘या’ 5 देशांवर विनाशाचे संकट

Andaman Tribes: 50,000 वर्षांपासून अलिप्त! अंदमानच्या ‘मृत्यूच्या बेटावर’ का गेला अमेरिकन तरुण? 1 वर्ष लपलेलं रहस्य अखेर जगासमोर
3

Andaman Tribes: 50,000 वर्षांपासून अलिप्त! अंदमानच्या ‘मृत्यूच्या बेटावर’ का गेला अमेरिकन तरुण? 1 वर्ष लपलेलं रहस्य अखेर जगासमोर

US-Iran Conflict : अब्बास बंदरावरील हल्ल्याने पेटला इराण; अमेरिकेला दिलं चोख प्रत्युत्तर, शांतता चर्चा अपयशी?
4

US-Iran Conflict : अब्बास बंदरावरील हल्ल्याने पेटला इराण; अमेरिकेला दिलं चोख प्रत्युत्तर, शांतता चर्चा अपयशी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.