Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Peace Talks : इराण झुकला? अमेरिकेसोबतच्या शांतता चर्चेसाठी इस्लामाबादमध्ये हालचालींना वेग, जगभरात खळबळ

US Iran Talks : अमेरिका इराणमध्ये इस्लामाबदमध्ये शांतता चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इराण चर्चेस सहमती दर्शवली आहे, परंतु अमेरिकेसमोर एक मोठी अट ठेवली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 21, 2026 | 09:48 AM
US Iran Peace Talks

US Iran Peace Talks

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेसमोर झुकला इराण?
  • इस्लामाबादमध्ये शांतता चर्चेच्या हालचालींना वेग
  • जेडी वेंस आणि गालिबाफ यांच्या पुन्हा भेटीची शक्यता
US Iran Islamabad Peace Talks : वॉशिंग्टन/तेहरान : गेल्या एक महिन्यापासून अमेरिका आणि इराणमध्ये तीव्र युद्ध (US Iran War) पेटले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या अयशस्वी शांतता चर्चेनंतर दोन्ही देशांत होर्मुझवरुन मोठा वाद सुरु आहे. असे असतानाच पुन्हा एकदा शांतता चर्चेचे संकेत मिळाले आहे. अमेरिकन माध्यमांनी इस्लामाबाद येथे होणाऱ्या शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी सहमती दिली असल्याचे म्हटले आहे. यासाठी इराणने आपले प्रतिनिधीमंडळ  पाठवण्यास तयार आहे, परंतु यासाठी इराणने एक अत्यंत महत्त्वाची अट ठेवली आहे.

Donald Trump यांचा ‘LOCKED IN MODE’ ॲक्टिव्ह! आता फक्त विजयच; व्हाईट हाऊसच्या एका पोस्टने जगात खळबळ

काय आहे इराणची अट?

द न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ या चर्चेचे नेतृत्व करणार आहेत. तर दुसरीकडे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष या चर्चेत स्वत: उपस्थित असतील तर ही चर्चा होईल असे इराणने म्हटले आहे. दोन्ही देशांमधील अटींचा खेळ, एकमेकांवरील अविश्वास उच्चस्तरीय वचनबद्धतेची गरज अधोरेखित करतो असे तज्ज्ञांचे मत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या आठवड्यात पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे दोन्ही देशांची शिष्टमंडळे दाखल होण्याची शक्यता बळावली जात आहे. याच दरम्यान अमेरिकेचे अनेक अधिकारी यापूर्वीच इस्लामाबादमध्ये दाखल झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, वाटाघाटी चर्चेसाठी जेरेड कुशनर आणि स्टीव्ह वीटकॉफ देखील सहभागी होण्याची शक्यता आहे. यावरुन अमेरिका शांतता चर्चेला गांभीर्याने घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र जेडी वेंस यांची उपस्थितीची अट इराणने ठेवली आहे. तरच ही चर्चा पुढे जाऊ शकते.

इराण झुकला?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सातत्याने ही चर्चा होणार असल्याचे संकेत दिले होते. पंरतु त्यांनी युद्धबंदीचा प्रस्ताव यशस्वी झाला नाही, तर परिस्थिती गंभीर होईल असा इशाराही दिला होता. दरम्यान सुरुवातील इराणकडून चर्चेसाठी सहमती मिळत नव्हती. पण, अमेरिकेने इराणने अणु कार्यक्रम पूर्णपणे बंद करावा याएकाच मुख्य अटीवर सतत लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे इराणने आपल्या भूमिकेत नरमाई घेतली असावी असे तज्ज्ञांचे मत आहे.

अनिश्चिततचे सावट कायम

सध्या दोन्ही देशांकडून या चर्चेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. होर्मुझमध्ये इराणच्या कार्गो शिप नाकेंबदीमुळे मोठा वाद पेटला आहे. यामुळे जोपर्यंत अमेरिका इराणी जहाजांची लूटमार थांबवत नाही, तोपर्यंत होर्मुझ (Hormuz) खुला करणार नाही असे संकेत इराणने दिले आहे. सध्या होर्मझवरील तणावामुळे चर्चेबाबत अनिश्चितता कायम आहे. दुसरीकडे इस्लामाबदमध्ये चर्चेसाठी हालचाली सुरु असल्याचे संकेत मिळाले आहे. ही चर्चा  यशस्वी झाल्यास मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरेल.

Iran-US War : ‘इराणसोबतचा नवीन करार जगात शांतता प्रस्थापित करेल’; डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिका इराण चर्चेबाबात काय दावा केला जात आहे?

    Ans: अमेरिकन माध्यांमाच्या दाव्यानुसार, या आठवड्यात अमेरिका इराणमध्ये पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे चर्चा होणार असून यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे.

  • Que: इराणने या चर्चेसाठी कोणती प्रमुख अट ठेवली आहे?

    Ans: द न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, या आठवड्यात होणाऱ्या शांतता चर्चेत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांवी स्वत: उपस्थित रहावे अशी अट इराणने ठेवली आहे.

  • Que: अमेरिकेचे इराणकडून काय प्रमुख मागणी आहे?

    Ans: ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, इराणने आपला अण्वस्त्र बनवण्याचा कार्यक्रम पूर्णपणे रद्द करावा.

Web Title: Us iran islamabad peace talks latest update global tensions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 09:46 AM

Topics:  

  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Pakistan Plane Crash : खैबर पख्तूनख्ता पाक एअरफोर्सच्या विमानाचा भंयकर अपघात; CCTV कैद झाली थरारक घटना, VIDEO
1

Pakistan Plane Crash : खैबर पख्तूनख्ता पाक एअरफोर्सच्या विमानाचा भंयकर अपघात; CCTV कैद झाली थरारक घटना, VIDEO

NEO brainchip: चीनचे ‘मिशन माइंड कंट्रोल’! Elon Musk ला मागे टाकून बनवली पहिली व्यावसायिक ब्रेन-चिप; 9 रुग्णांवर केली चाचणी
2

NEO brainchip: चीनचे ‘मिशन माइंड कंट्रोल’! Elon Musk ला मागे टाकून बनवली पहिली व्यावसायिक ब्रेन-चिप; 9 रुग्णांवर केली चाचणी

‘बॉयफ्रेंड ड्युटी’मुळे ट्रुडो ट्रोल! FIFA स्पर्धेत अमेरिकन संघाची मॅच पाहणं पडलं महागात; कॅनेडियन चाहत्यांमध्ये तीव्र संताप
3

‘बॉयफ्रेंड ड्युटी’मुळे ट्रुडो ट्रोल! FIFA स्पर्धेत अमेरिकन संघाची मॅच पाहणं पडलं महागात; कॅनेडियन चाहत्यांमध्ये तीव्र संताप

ट्रम्प यांच्या एका घोषणेने शेअर बाजार सुसाट… ‘या’ 10 शेअर्सचा मार्केटमध्ये धुमाकुळ; गुंतवणूकदारांची बल्लेबल्ले
4

ट्रम्प यांच्या एका घोषणेने शेअर बाजार सुसाट… ‘या’ 10 शेअर्सचा मार्केटमध्ये धुमाकुळ; गुंतवणूकदारांची बल्लेबल्ले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.