Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Iran Negotiations : ‘युद्धासाठी तयार…’ इराणचा अमेरिकेला थेट इशारा; अंतिम चर्चेपूर्वी ठेवली ‘ही’ मोठी अट

US-Iran Negotiations : अमेरिका-इराणमधील मतभेदांमुळे दोन्ही देशांतील युद्धबंदीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. इराणने अंतिम चर्चेपूर्वी एक मोठी अट ठेवली आहे. ही अट मान्य झाली तरच चर्चा होईल असे इराणने म्हटले.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 01, 2026 | 11:38 AM
US-Iran Negotiations

US-Iran Negotiations

Follow Us
Follow Us:
  • इराणचा अमेरिकेला थेट इशारा
  • MoU करारातील अटी पूर्ण होईपर्यंत कोणतीही चर्चा नाही
  • जाणून घ्या काय म्हणाला इराण?
US-Iran Negotiations News in Marathi : तेहरान/वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा वाढला असून अंतिम शांतात चर्चेपूर्वी दोन्ही देशांत मतभेद अधिक तीव्र झाले आहे. नुकतेच इराणने कतारमध्ये अमेरिकेसोबतच्या चर्चेला स्पष्ट नकार दिला आहे. यानंतर इराणने पुन्हा अमेरिकेला मोठा इशारा दिला आहे. सांमजस्य करारातील अटी पूर्ण झाल्याशिवाय कोणतीही अंतिम चर्चा होणार नाही असे इराणने म्हटले आहे.

Pak-Afghan Conflict : पाक-अफगाण तणाव शिगेला! हल्ले-प्रतिहल्ले सुरुच; तालिबानकडून ISIS च्या ठिकाणांना लक्ष्य?

..तर अंतिम चर्चा होणार नाही

इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ यांनी स्पष्ट केले आहे की, १४ कलमी सामंजस्य करार पूर्णपणे आमंलात आल्यानंतरच अंतिम चर्चा होईल. त्यांनी अमेरिकेने कराराचे उल्लंघन केल्यास इराण युद्धासाठी तयार आहे असाही इशारा दिला आहे.

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत गालीबाफ यांनी अमेरिकेवर फारसच्या आखातात हल्ले करुन ६० दिवसांच्या युद्धविराम कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. त्यांनी स्पष्ट केले की, सध्या सुरु असलेल्या चर्चा अंतिम करारासाठी नाहीत, तर १४ कलमी MoU कराराच्या अंमलबजावणीसाठी केंद्रित आहेत.

अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा नाही

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनीही येत्या काही दिवसांत अमेरिकेसोहत कोणतीही उच्चस्तरीय बैठक निश्चित नसल्याचे स्पष्ट केले. कतारची राजधानी दोहा येथील चर्चेत केवळ इराणची जप्त केलेली मालमत्ता मुक्त करणे आणि MoU कराराची अंमलबजावणीच्या मुद्द्यावंर असल्याचे बघाई यांनी सांगितले. कतारनेही याची पुष्टी केली आहे.

अमेरिकेचा इशारा

दुसरीकडे अमेरिकेनेही इराणला देण्यात येणारे ६ अब्ज डॉलरची जप्त केलेला निधी दिला नसल्याचे स्पष्ट केले. MoU मधील अमेरिकेच्या ठराविक अटी पूर्ण झाल्यावरच हा निधी टप्प्याटप्प्यात मानवीय कारणांसाठी उपलब्ध करुन दिला जाईल असे अमेरिकेने म्हटले.

होर्मुझबाबत कठोर पवित्रा

होर्मुझवरही इराणने कठोर भूमिका कायम ठेवली आहे. MoU मध्ये नमूद करण्यात आलेल्या अटींनुसार ६० दिवसानंतर होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांकडून टोल वसूल केला जाईल असे इराणने म्हटले. सध्या अमेरिका-इराण तणाव निवळलेला नसून, दोन्ही देशांतील मतभेदांमुळे परिस्थिती बिघडू शकते. येत्या काही दिवसांत होणाऱ्या तांत्रिक चर्चांवरच मध्यपूर्वेतील स्थिरता अवलंबून आहे.

US Iran Talks : ट्रम्प यांचा दावा हवेत? अमेरिकेसोबतच्या दोहा चर्चेला इराणचा स्पष्ट नकार; युद्ध अटळ?

Web Title: Us iran negotiations iran sets condition for final deal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • Strait of Hormuz
  • US-Iran Ceasefire
  • World news

संबंधित बातम्या

Breaking News : अजून किती बॉम्ब फोडणार रे ;पाकिस्तानमध्ये अजून एक मोठा बॉम्बस्फोट
1

Breaking News : अजून किती बॉम्ब फोडणार रे ;पाकिस्तानमध्ये अजून एक मोठा बॉम्बस्फोट

Breaking News : Oracle च्या गोंधळाने AI बूमला धक्का; डेटा सेंटर क्षेत्राच्या तेजीचा नाजूक चेहरा समोर
2

Breaking News : Oracle च्या गोंधळाने AI बूमला धक्का; डेटा सेंटर क्षेत्राच्या तेजीचा नाजूक चेहरा समोर

Spain News : स्पेनच्या लेइदा शहरात बुरखा-नकाबवर बंदी; चेहरा झाकल्यास €750 पर्यंत दंड
3

Spain News : स्पेनच्या लेइदा शहरात बुरखा-नकाबवर बंदी; चेहरा झाकल्यास €750 पर्यंत दंड

US China -चीन-अमेरिकेतील व्यापारयुद्धाला ब्रेक? ३० अब्ज डॉलरच्या शुल्क कपातीवर सहमती; AI वरही चर्चा
4

US China -चीन-अमेरिकेतील व्यापारयुद्धाला ब्रेक? ३० अब्ज डॉलरच्या शुल्क कपातीवर सहमती; AI वरही चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.