Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Peace Talks : ‘आम्हाला फसवलं तर…’, शांतता चर्चेपूर्वी अमेरिकेचा इराणला उघड इशारा; इस्लामाबादमध्ये आज होणार बैठक 

US Warning Iran : आज संपूर्ण जगासाठी अत्यंत निर्णयाक दिवस आहे. इस्लामाबाद येथे पाकिस्तानच्या मध्यस्थीने अमेरिका इराणमध्ये शांतता चर्चा होणार आहे. परंतु या चर्चेपूर्वीच अमेरिकेने इराणला उघड इशारा दिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 11, 2026 | 10:11 AM
JD Vance warning Iran

JD Vance warning Iran

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेचे प्रतिनिधी मंडळ इस्लामाबादमध्ये शांतता चर्चेसाठी दाखल
  • चर्चेपूर्वी जेडी व्हॅन्स यांचा इराणला मोठा इशारा
  • जाणून घ्या काय म्हणाले जेडी वेंस
US Iran Islamabad Peace Talks : वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील अमेरिका इराणमधील वाढता तणाव (US Iran Conflict) कमी करण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांच्यासह एक शिष्टमंडळ पाकिस्तानच्या इस्लामाबादला रवाना झाले आहे. अद्याप इराणचे शिष्टमंडळाबाबत अस्पष्टता आहे. दरम्यान या शांतता चर्चेपूर्वी जेडी वेंन्स यांनी इराणला उघड इशारा दिला आहे.

Islamabad Talks: महासत्तेची अग्निपरीक्षा! 47 वर्षांचे वैर विसरून US-Iran पाकिस्तानमध्ये एकाच टेबलावर; निश्चित करणार जगाचे भवितव्य

दौऱ्याला जाण्यापूर्वी जेडी वेंस यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत इराणला अत्यंत कडक शब्दात इशारा दिला. त्यांनी म्हटले की, आम्ही या चर्चेबाबत उत्सुक आहोत, आम्हाला वाटतं की ही सकारात्मक होईल. त्यांनी म्हटले की, इराणने प्रामाणिकपणे वाटाघाटी केली तर अमेरिका देखील मदतीस तयार. परंतु इराणने त्यांना फसवलं, त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास अमेरिका सकारात्मक प्रतिसाद देणार नाही असे जेडी वेंस यांनी म्हटले.

सध्या संपूर्ण जगाचे लक्ष इस्लामाबादमध्ये होणाऱ्या चर्चेकडे लागले आहे. परंतु इराणकडून या चर्चेसाठी नेमकं कोणत उपस्थित राहतील याबाबत अस्पष्टता आहे. इराणच्या काही अधिकाऱ्यांनी याबाबत सोशल मीडियावर ट्विट केले होते. परंतु काही तासांतच ते डिलीट करण्यात आल्याने अनिश्चितता निर्माण झाली आहे. इराणचे शिष्टमंडळ नेमकं कधी येणार, कोणते अधिकारी असतील, चर्चा होईल का असे प्रश्न उपस्थित होत आहे.

दोन्ही बाजूंच्या अटी

दरम्यान दोन्ही देशांनी या चर्चेसाठी का अटी मांडल्या आहेत. यामध्ये इराणने १० कलमी प्रस्ताव मांडला आहे. या १० कलमी प्रस्तावातील सर्वात प्रमुख अट म्हणजे

  • लेबनॉनला देखील अमेरिका इराण (Iran) युद्धबंदीचा भाग मानावे.
  • तसेच अमेरिकेचे इराणची जप्त केलेली मालमत्ता मुक्त करावी.
  • इराणवरील लादलेले सर्व निर्बंध हटवावेत.
  • संयुक्त राष्ट्रातील इराणविरोधी ठरवा रद्द करण्यात यावेत.
  • अमेरिकेने पश्चिम आशियातील सर्व तळांवरुन लढाऊ सैन्य माघारी बोलवावे.
  • इराणच्या युरेनियम संवर्धनाला परवानगी द्यावी.
  • युद्धात झालेल्या नुकसानीची इराणला भरपाई द्यावी
  • स्ट्रेट ऑफ होर्मुझवर इराणचे नियंत्रण राहील.
  • आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने प्रलंबित केलीली सर्व प्रकरणे रद्द करावी.
  • त्यांच्या मित्र राष्ट्रांवरील व्यापारी निर्बंध हटवावेत.
  • आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे भविष्यात पुन्हा इराणवर हल्ला होणार नाही याची लेखी हमी द्यावी असे इराणने म्हटले आहे.
अमेरिकेने देखील इराणवसमोर काही अटी ठेवल्या आहेत.
  • होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करणे
  • युरेनियम संवर्धनावर पूर्णपणे बंदी
  • अण्वस्त्र साठा नष्ट करणे आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमावर बंदी
  • लष्करी ताकद मर्यादित ठेवणे
  • हिजबुल्ला आणि हुथी यांसारख्या गटांना लष्करी मदत थांबवणे
सध्या या चर्चेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. चर्चा यशस्वी झाल्यास मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याची शक्यता आहे. मात्र दोन्ही देशांचा एकमेकांवरील अविश्वास पाहता शांतता किती दिवस टिकले असा प्रश्न उपस्थित होता.

Peace Talks: ‘आम्ही महासत्ता बनणार!’ मोजतबा खामेनींचे शस्त्रसंधीनंतरचे पहिलेच स्फोटक विधान; सूड घेणार म्हणत अमेरिकेला थेट चॅलेंज

Web Title: Us iran peace talks jd vance warning donald trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 10:08 AM

Topics:  

  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द
1

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL
2

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी
3

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट
4

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.