Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : अमेरिकी अधिकारी आता इराणच्या निशाण्यावर? मंत्र्यांच्या  घरावर संशयास्पद ड्रोन हालचालीने खळबळ

US Iran War Update : मध्यपूर्वेतील अमेरिका-इराण संघर्षा आता चिघळला आहे. याचे पडसाद अमेरिकेवरही दिसून लागले आहे. नुकतेच अमेरिकी मंत्र्यांच्या घरांवर सशयास्पद ड्रोन हालचाली दिसून आल्या आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 19, 2026 | 02:05 PM
Suspicious Drone Activity Over the Homes of Marco Rubio and Pete Hegseth

Suspicious Drone Activity Over the Homes of Marco Rubio and Pete Hegseth

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेचे अधिकारी आता इराणच्या निशाण्यावर?
  • मार्को रुबियो आणि पीट हेगसेथ च्या घरांवर संशयास्पद ड्रोन हालचाली
  • जगभरात खळबळ
Suspicious Drones Spotted US Military Base : वॉशिंग्टन : एक गंभीर वृत्त समोर आले आहे. अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेला मोठा धोका निर्माण झाला आहे. राजधानी वॉशिंग्टन येथे लष्करी तळांवर आणि वरिष्ठ नेत्यांच्या घरावर अज्ञात ड्रोन हालचाली झाल्याने खळबळ उडाली आहे. मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी दावा केला आहे की, इराणच्या निशाण्यावर आता अमेरिकी अधिकारी असण्याची शक्यता आहे. यामुळे देशभरात हाय-सुरक्षा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Middle East War : इराणचा भयानक सूड! लारीजानींच्या हत्येनंतर जगातील सर्वात मोठा गॅस प्लंट पेटवला, UAE संतप्त

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांच्या निवासस्थांनवर ड्रोन हालचाली दिसून आल्या आहेत. यामुळे अमेरिकेची चिंता वाढली आहे. या घटनेनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी  तातडीने तपासाचे आदेश दिले आहेत. ड्रोन कोणाकडून पाठवले गेले याचा शोध घेतला जात आहे.

वॉशिंग्टन पोस्टच्या अहवलानुसार, या घटनेनंतर देशभरत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. जागतिक स्तरावरही सुरक्षा अलर्ट जारी करण्यात आला आहे. ही इराणकडून संभाव्य हल्ल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मध्यपूर्वेचा अमेरिकेवर परिणाम

मध्यपर्वेतील युद्धाचा आज २० वा दिवस आहे. अमेरिका(America)-इस्रायल(Israel) ने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणवरोधात लष्करी कारवाई सुरु केली होती. या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचंड चिंता निर्माण झाली आहे. याच परिणाम अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षेवरही होताना दिसत आहे. मंत्र्यांच्या घरांवर संशयास्पद ड्रोन हालचालीनंतर अमेरिकेतील प्रमुख  लष्करी आणि सरकारी ठिकाणींची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

FBI ने दिला होता इशारा?

याच वेळी आणखी एक धक्कादायक दावा समोर आला आहे. फेड्रल ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन (FBI) ने यापूर्वीच कॅलिफोर्नियाच्या पोलिसांना संभाव्य ड्रोन हालचालींचा इशारा दिला होता.  फेब्रुवारी महिन्यात हा इशारा देण्यात आला होता. परंतु त्यावेळी लक्ष्य आणि ठिकाणाबाबात कोणतीही ठोस माहिती मिळाली नव्हती. परंतु आता मध्यपूर्वेतील संघर्ष पेटल्याने आणि संशयास्पद ड्रोन हालचालींनी मोठी खळबळ उडाली आहे.

मध्यपूर्वेतील संघर्ष अधिकच चिघळला आहे. इराण(Iran)च्या लष्करी आणि राजकीय अधिकाऱ्यांच्या मृत्यूमुळे हा तणाव पेटला आहे. इराण खाडी देशांमधील उर्जा केंद्रांना लक्ष्य करत आहे. यामुळे जागतिक बाजारपेठेतही, तेल आणि गॅसच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

Middle East Conflict : इराणने ओलांडली मर्यादा! तेल आणि गॅस साठ्यांवरील हल्ल्यानंतर आखाती देश संतप्त; दिला ‘हा’ गंभीर इशारा

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेत कोणत्या मंत्र्यांच्या घरावर ड्रोन हालचाली दिसल्या?

    Ans: मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांच्या निवासस्थांनवर ड्रोन हालचाली दिसून आल्या आहेत.

  • Que: या हालचालींवर काय दावा केला जात आहे?

    Ans: अमेरिकेच्या मंत्र्यांच्या घरांवर आणि लष्करी ठिकाणांवर संशयास्पद हालचाली दिसल्याने मोठी खळबळ उडाली असून इराणच्या निशाण्यावर अमेरिकी अधिकारी असल्याचा दावा केला जात आहे.

Web Title: Us iran war drone sighting near us ministers house tension in washington

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • America
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.