Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : भारताच्या खांद्यावर बंदूक ठेवून अमेरिकेचा इराणवर निशाणा? सरकारने उधळला अफवांचा डाव

India Denies US Port Usage Report : अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने इराणवर हल्ला करण्यासाठी भारताचा वापर केला असल्याचा दावा केला जात आहे. या दाव्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 05, 2026 | 11:12 AM
India rejects report of US Navy using indias ports to attack iran

India rejects report of US Navy using indias ports to attack iran

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकेने इराणवर हल्ल्यासाठी केला भारतीय बंदरगाहांचा वापर?
  • भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अफवांवर दिले स्पष्टीकरण
  • जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?
India Rejects US Navy using Indias Ports to attack Iran : नवी दिल्ली : मध्यपूर्वेत सुरु असलेल्या अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाने (US Israel VS Iran War) जगभरात खळबळ उडवली आहे. यामुळे मध्यपूर्वेत प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. मात्र या अस्थिरतेचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. याचा भारतालाही मोठा फटका बसला आहे. या युद्धाच्या घडामोडींदरम्यानच भारताच्या नौदल तळांबाबात एक गंभीर दावा करण्यात आला आहे. ज्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे.

US Iran War : इराणला मोठा दणका! भारताच्या दारात विनाशकारी वॉरशिप ‘नेस्तनाबूत’; अमेरिकेने केला गेम?

नेमका काय दावा केला जात आहे?

अमेरिकेचे माजी कर्नल डग्लस मॅकग्रेगर यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, अमेरिकेचे लष्करी तळे इराणने पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे. यामुळे इराणवर हल्ल्यासाठी आता अमेरिकेला भारताच्या नौदल तळांचा वापर करावा लागत आहे. या दाव्यामुळे सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. मात्र हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे भारताने म्हटले आहे.

भारताचे स्पष्टीकरण

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सोशल मीडिया  मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @MEAFactCheck या अकाऊंटवर याबाबत एक पोस्ट केली आहे. मंत्रालयाच्या फॅक्ट चेक हँडलवर स्पष्ट करण्यात आले आहे की, भारताच्या कोणत्याही नौदल तळांचा, जमिनीचा वापर कोणत्याही देशाविरुद्ध लष्करी कारवाई केला जातता नाहीये. हा दावा भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी केला जात असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Fake News Alert! Claims being made on OAN, a US based channel that Indian ports are being used by the US Navy are fake and false. We caution you against such baseless and fabricated comments. pic.twitter.com/xiFWnkoXBk — MEA FactCheck (@MEAFactCheck) March 4, 2026

युद्धाची सद्यपरिस्थिती

इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे निधन झाले असून इराण आक्रमक झाला आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने आखाती देशातील अमेरिकन लष्करी तळे आणि दूतावासांवर हल्ले केले आहेत. तर अमेरिकाही इराणवर सातत्याने पलटवार करत आहे. यामुळे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेली आहे. याच वेळी दक्षिण आशियात श्रीलंकेतही इराणच्या  युद्धनौकेवर अमेरिकेने हल्ला केला आहे. यामध्ये 87 नाविकांचा मृत्यू झाला आहे.

भारतावरील परिणाम

याशिवाय या युद्धाचा भारतालाही फटका बसत आहे. मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धामुळे भारताच्या पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. तसेच भारताची आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवाही ठप्प झाली आहे. आणि व्यापारावर परिणाम होत आहे.

Iran Israel War : इराणशी युद्ध इस्रायलला पडतंय महागात? ६ दिवसांत २७ हजार कोटी खाक; अर्थव्यवस्थेवर टांगती तलवार

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने भारतीय बंदरगाहांबाबत कोणता दावा केला आहे?

    Ans: अमेरिकेचे माजी कर्नल डग्लस मकग्रेगर यांनी दावा केला आहे की, अमेरिकेचे लष्करी तळे नष्ट झाल्याने भारताच्या बंदरगाहांचा वापर करुन इराणवर निशाणा साधला जात आहे.

  • Que: भारतीय बंदरगाह अमेरिका वापरत असल्याच्या दाव्यावर भारत सरकारने काय उत्तर दिले?

    Ans: भारतीय बंदरगाह अमेरिका वापरत असल्याच्या दावा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळला आहे. हा दावा पूर्णपमे खोटा असल्याचे सांगत आपल्या फॅक्ट चेक मीडियावर पोस्ट केले आहे.

  • Que: मध्यपूर्वेतील युद्धाचा भारतावर काय परिणाम होत आहे?

    Ans: मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धामुळे भारताच्या पर्यटन, विमान वाहतूक आणि व्यापारावर परिणाम होत आहे.

Web Title: Us iran war india rejects report of us navy using indias ports to attack iran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 11:05 AM

Topics:  

  • MEA
  • US-Israel Iran War
  • World news
  • World War

संबंधित बातम्या

Hormuz crisis : ‘वीज बनून कोसळू…’, होर्मुझच्या वादात मोजतबा खामेनेईंचा अमेरिकेला कडक इशारा; मध्यपूर्वेत युद्धाचे ढग गडद 
1

Hormuz crisis : ‘वीज बनून कोसळू…’, होर्मुझच्या वादात मोजतबा खामेनेईंचा अमेरिकेला कडक इशारा; मध्यपूर्वेत युद्धाचे ढग गडद 

Jag Arnav : भारतीय जहाजांवर ‘IRGC’चा हल्ला; इराणच्या कृत्याने भारत संतापला, दिल्लीत इराणच्या राजदूतांची ‘शाळा’
2

Jag Arnav : भारतीय जहाजांवर ‘IRGC’चा हल्ला; इराणच्या कृत्याने भारत संतापला, दिल्लीत इराणच्या राजदूतांची ‘शाळा’

Pakistan News: पाकिस्तान हादरले! १०० हून अधिक शहरांत शेतकऱ्यांचा एल्गार; गव्हाच्या दरावरून शाहबाज शरीफ सरकारची कोंडी
3

Pakistan News: पाकिस्तान हादरले! १०० हून अधिक शहरांत शेतकऱ्यांचा एल्गार; गव्हाच्या दरावरून शाहबाज शरीफ सरकारची कोंडी

Hormuz Crisis : जगाचा श्वास रोखला! होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद? इराणचे अमेरिकेवर गंभीर आरोप
4

Hormuz Crisis : जगाचा श्वास रोखला! होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद? इराणचे अमेरिकेवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.