Iran Israel War : इराणशी युद्ध इस्रायलला पडतंय महागात? अवघ्या 6 दिवसांत २७ हजार कोटी 'स्वाहा', आता काय करणार नेतन्याहू? (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
US Iran War : इराणला मोठा दणका! भारताच्या दारात विनाशकारी वॉरशिप ‘नेस्तनाबूत’; अमेरिकेने केला गेम?
इस्रायलच्या वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इराणशी युद्धात देशाला दर आठवड्याला ९ अब्ज शेकेल म्हणजेच सुमारे २७ हजार कोटी भारतीय रुपये इतका प्रचंड खर्च करावा लागत आहे. यामुळे रेड अर्लट जारी करण्यात आला आहे. या युद्धामुळे इस्रायलला केवळ आर्थिक फटकाच नव्हे तर देशातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम होत आहे.
दुसरीकडे अमेरिकेच्या पेंटागॉननेही युद्ध दीर्घकाळ सुरु राहिल्यास काही शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्यावर ताण येऊ शकतो असे म्हटले आहे. इराणशी गेल्या सहा दिवसांपासून अमेरिका (America) युद्ध करत आहे. इराणने मध्यपूर्वेतील आखाती देशांमध्ये अमेरिकेन दूतावास आणि लष्करी तळांना घेरले आहे. याला पलटवार करताना अमेरिकेचेही मोठे नुकसान होत आहे.
याच वेळी जागतिक स्तरावरही या युद्धाचा प्रचंड ताण पडत आहे. होमुर्झ सामुद्रधुनी बंद झाल्याने तेलाचा व्यापार ठप्प झाला आहे. यामुळे पुरवठा कमी होऊन तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. याशिवाय शेअर बाजारातही मोठी घसरण झाली आहे. यामुळे जगाला आर्थिक फटका बसवण्याची शक्यता आहे.
Ans: इराणसोबतच्या युद्धात इस्रायलल दर आठवड्याला अंदाजे 9 कोटी अब्ज शेकेल म्हणजेच सुमारे 27 हजार कोटी रुपये इतका आर्थिक फटका बसत आहे.
Ans: इराणसोबत सुरु असलेल्या आर्थिक संघर्षामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. अनेक व्यावसायिक उपक्रमही थांबवण्यात आले आहेत. केवळ अत्यावश्य कर्मचाऱ्यांनाचा कामाची परवानगी आहे.
Ans: नेतन्याहू सरकार निर्बंध कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे सरकारी कार्यालयांचे आर्थिक नुकसान कमी होईल.






