Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : ‘इराण कधीच झुकणार नाही’ ; राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी अमेरिकेला स्पष्टच सांगितले

US Iran War : गेल्या आठवड्यापासून अमेरिका आणि इराणमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच वेळी इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियाना यांनी अमेरिकेला संबोधून एक खळबळजनक विधान केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 08, 2026 | 03:32 PM
Iran Will Never Surrender President Masoud Pezeshkian Sends Strong Message to the US

Iran Will Never Surrender President Masoud Pezeshkian Sends Strong Message to the US

Follow Us
Follow Us:
  • ‘इराण कधीच झुकणार नाही’
  • राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी अमेरिकेला स्पष्टच सांगितले
  • शेजारी देशांनाही गंभीर इशारा
US Iran War News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान :  सध्या अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण तणाव (US Israel Iran War) विकोपाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. त्यांनी इराण कधीच अमेरिकेसमोर झुकणार नाही असे म्हटले आहे. त्यांच्या या विधानाने मोठी खळबळ उडाली आहे.

Oil Imports : ‘परवानगीची गरज नाही’ ; रशियन तेल खरेदीवरून भारतानं अमेरिकेला दिलं स्पष्ट उत्तर

काय म्हणाले मसूद पेझेश्कियान?

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना थेट इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, इराणच्या स्वाभिमानाचा एक इंच तुकडाही कोणाला घेऊ दिला जाणार नाही. ते केवळ आमचे आत्मसमर्पणाचे स्वप्नच पाहू शकतात, अशी तीव्र शब्दात पेझेश्कियान यांनी टीका केली आहे. रविवारी (०८ मार्च) एका वृत्तंसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत पेझेश्कियान यांनी हे विधान केले आहे.

त्यांनी स्पष्ट केले आहे की, इराण कोणत्याही देशावर हल्ला करण्यास उत्सुक नाही. परंतु कोणी इराणच्या सार्वभौमत्वला आणि प्रादेशिक अखंडतेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात. येईल. आमच्या भूमीला वाचवण्यासाठी आम्हा शांत बसणाक नाही. कोणत्याही थराला जाणून राष्ट्राचे रक्षण करु, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

शेजारी देशांनाही गंभीर इशारा

या वेळी इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी मध्यपूर्वेतील शेजारी आखाती देशांनाही सावध केले आहे. कोणत्याही देशाने अमेरिका-इस्रायल हवाई हल्ल्यांसाठी आपली जमीन किंवा हवाई हद्द वापरण्यास दिली तर इराण त्या देशावरही जवाबी कारवाई करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असे त्यांनी म्हटले. यापूर्वी देखील इराणने अमेरिकेच्या २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणवरील हल्ल्यानंतर मध्यपूर्वेतील आखाती देशांवर हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये अमेरिकन लष्करी तळे आणि दूतावासांना लक्ष्य करण्यात आले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला अनेक वेळा आत्मसमर्पणाचा इशारा दिला आहे. त्यांनी एअरफोर्सवनमध्ये पत्रकारांशी बोलताना, म्हटले होते की, इराणची लष्करी क्षमता पूर्णपणे उद्धवस्त केल्याशिवाय थांबणार नाही. आतात शांततेने चर्चा करण्याची वेळ निघून गेली असून केवळ आत्मसमर्पणाचा पर्याय इराणसमोर राहिलेला आहे असे ट्रम्प यांनी खेट म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी आत्मसमर्पण करण्यास नकार दिला आहे.

Middle East War : UAE मध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी धोक्याची घंटा! दूतावासाकडून कडक नियमावली जाहीर

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेला काय इशारा दिला?

    Ans: इराणच्या स्वाभिमानाचा एक इंच तुकडाही कोणाला घेऊ दिला जाणार नाही. ते केवळ आमचे आत्मसमर्पणाचे स्वप्नच पाहू शकतात, अशी तीव्र शब्दात पेझेश्कियान यांनी अमेरिकेला इशारा दिला आहे.

  • Que: इराणने शेजारी देशांना काय इशारा दिला आहे?

    Ans: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी स्पष्ट केले आहे की, इराणच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा एक इंचही कोणाला देणार नाही. इराणवर हल्ला झाला किंवा इतर देशांनी अमेरिका- इस्रायलला त्यांच्या भूमीचा, हवाई दला वापर करू दिला, तर इराण प्रत्युत्तर देण्यास मागे हटणार नाही.

Web Title: Us iran war iran president pezeshkian says they will never surrender

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…
1

Houthi AI : हुथी जोमात, AI कोमात! एआय वापरून पहिले बनवली मिसाइल आणि आता चक्क येमेनी लष्कर कमांडरच्या आवाजात…

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू
2

BRICS Summit 2026 : इथिओपियाने भारतीय खाण कंपन्यांसाठी उघडले दरवाजे; मलेशियासोबत सेमीकंडक्टरवर चर्चा सुरू

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय
3

Dollar vs BRICS: डॉलरचे वर्चस्व संपणारच? भारत मंडपममधील 18 व्या ब्रिक्स परिषदेत नव्या पेमेंट सिस्टीमवर ‘हा’ मोठा निर्णय

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा
4

Claude AI: एआय बनला शस्त्रांचा इंजिनिअर? हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला चक्क ‘असा’ वापर; Anthropic चा मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.