Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 31 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : ‘पुन्हा डोकं वर काढलंत तर…’, ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; युद्ध समाप्तीचे दिले संकेत

Trump on Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी सुरु असलेल्या युद्धावर मोठे संकेत दिले आहे. तसेच त्यांनी इराणलाही थेट अणु हल्ल्याचा इशारा दिला आहे. यामुळे जगभरात खळबळ माजली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 10, 2026 | 09:47 AM
पश्चिम आशियातील युद्धादरम्यान अमेरिकेने आता रशियालाच दिला थेट इशारा; 'युद्धापासून दूर राहा...'

पश्चिम आशियातील युद्धादरम्यान अमेरिकेने आता रशियालाच दिला थेट इशारा; 'युद्धापासून दूर राहा...'

Follow Us
Follow Us:
  • इराण युद्ध संपण्याच्या मार्गावर – डोनाल्ड ट्रम्प
  • जागतिक तेलाच्या पुरवठ्यावरही मोठा दावा
  • जाणून घ्या काय म्हणाले ट्रम्प
Middle East War News in Marathi : मध्यपूर्वेतील तणाव जागतिक चिंतेचा विषय बनला आहे. अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धा (US-Israel Iran War) मुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि उर्जा पुरवठा साखळीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. यामुळे तेल आणि गॅसच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र आता हे दर घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी युद्ध समाप्तीचे संकेत दिले आहे. तसेच त्यांनी जागतिक उर्जा पुरवठ्याबाबतही मोठे आश्वासन दिले आहे.

Middle East Conflict : मोदींचा एक फोन अन् युद्ध थांबणार! Iran-Israel युद्धावर ‘या’ देशाच्या बड्या अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

काय म्हणाले ट्रम्प?

ट्रम्प यांनी फ्लोरिडा येथील पत्रकार परिषेदत मध्यपूर्वेतील संघर्षावर बोलताना म्हटले की, इराणसोबतचे युद्ध आता संपण्याच्या मार्गावर आहे. यामध्ये अमेरिकेचा विजय निश्चित असून त्यांनी जागतिक उर्जा सुरेक्षला कोणत्याही देशाला धक्का पोहोचू देणार नाही असे म्हटले आहे. याच वेळी त्यांनी इराणला पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे.

ट्रम्प यांनी म्हटले की, इराणची लष्करी ताकद पूर्णणे उद्ध्वस्त झाली आहे. अमेरिका(America)-इस्रायल(Israel)च्या संयुक्त मोहिमेत इराणच्या लष्करी शक्ती कमकुवत झाली आहे. त्यांच्या सैन्याने इराणच्या नौदलाची तब्बल 46 जहाजे समुद्रात गाडली असल्याचे म्हटले. तसेच ड्रोन आणि क्षेपणास्त्र यंत्रणा आणि अणु केंद्रेही पूर्णपणे निकामी झाली असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. ट्रम्प यांनी असेली म्हटले की, इराणच्या अनेक दहशतावाद्यांचा त्यांनी खात्मा केला आहे.

इंधन दराबाबत मोठे विधान

याच वेळी ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय इंधन पुरवठ्याबाबत सकारात्मक विधान केले आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की, कोणत्याही दहशतवादी राजवटीला जागतिक उर्जा सुरक्षेला हानी पोहोचू देणार नाही. तसेच इराण(Iran)ला अंतिम इशारा देत त्यांनी म्हटले की, इराणच्या कोणत्याही नेत्याने किंवा प्रॉक्सी संघटनेने पुन्हा असे करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतली.

ट्रम्प यांनी जागतिक पुरवठा साखळी सुरक्षित ठेवण्यावर भर दिला. यासाठी त्यांनी अमेरिका आखाती देशांतील तेल टँकर्सना राजकीय जोखीम विमान प्रदान करणार असल्याचे म्हटले. तसेच भविष्यात पुन्हा असे संकट उभे राहू नये यासाठी ते इराणच्या नेतृत्व निवडीमध्ये अमेरिका मध्यस्थी करणार असल्याचे म्हटले.तसेच ट्रम्प यांनी पुन्हा अमेरिकेला जगातील महान राष्ट्र सांगत इराणला मध्यपूर्वेवर ताबा मिळवण्यापासून रोखल्याचा दावा केला.

Middle East War : BRICS मध्ये फूट? इराणवरील हल्ल्याने सदस्य देश भिडले; भारत नेमका कोणाच्या बाजूने?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी इराण युद्धाबाबत काय दावा केला?

    Ans: ट्रम्प यांनी सांगितेल की, इराणसोबत सुरु असलेले युद्ध लवकरच संपेल. जागतिक तेल पुरवठा थांबवण्याचा प्रयत्न कोणालाही करु दिला जाणार नाही.

  • Que: ट्रम्प यांनी इराणच्या सैन्यबाबत काय दावा केला?

    Ans: ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकेच्या सैन्याने इराणच्या नौदलाला, शस्त्रास्त्र साठ्याला पूर्णपमे उद्ध्वस्त करुन टाकले आहे.

Web Title: Us iran war trump final warning to middle east conflict ending soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Dubai Jobs : दुबई उघडणार 20,000 इराणींसाठी दरवाजे; अमिरातीची इराणला शांतता कराराची ‘अशी’ नवी भन्नाट ऑफर
1

Dubai Jobs : दुबई उघडणार 20,000 इराणींसाठी दरवाजे; अमिरातीची इराणला शांतता कराराची ‘अशी’ नवी भन्नाट ऑफर

Ukraine War: युक्रेनच्या आकाशात थरार! मोहिमेदरम्यान F-16 विमानावरील नियंत्रण सुटले; अपघाताचे कारण शोधणे सुरू
2

Ukraine War: युक्रेनच्या आकाशात थरार! मोहिमेदरम्यान F-16 विमानावरील नियंत्रण सुटले; अपघाताचे कारण शोधणे सुरू

Gaza : गाझामध्ये इस्रायली हवाई हल्ल्याचा थरार! अल-मुत्ताकीन मशीद जमीनदोस्त; हमासचे शस्त्रागार असल्याचा IDFचा दावा
3

Gaza : गाझामध्ये इस्रायली हवाई हल्ल्याचा थरार! अल-मुत्ताकीन मशीद जमीनदोस्त; हमासचे शस्त्रागार असल्याचा IDFचा दावा

Russia-Ukraine War: रशियाच्या भीषण क्षेपणास्त्र वर्षावाने कीव थरारले; झेलेन्स्कींचा अंदाज अचूक, शहरांमध्ये विनाशाचे तांडव
4

Russia-Ukraine War: रशियाच्या भीषण क्षेपणास्त्र वर्षावाने कीव थरारले; झेलेन्स्कींचा अंदाज अचूक, शहरांमध्ये विनाशाचे तांडव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.