Middle East War : BRICS मध्ये फूट? इराणवरील हल्ल्याने १० देश भिडले; भारत नेमका कोणाच्या बाजूने?
BRICS सुरुवात २००९ मध्ये करण्यात आली होती. सुरुवातीला या संघटनेत ब्राझील, रशिया(Russia), भारत, चीन (China) आणि दक्षिण आफ्रिका हे पाच देश होते. २०२४ नंतर यामध्ये इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशिया यांचा समावेश झाला. सध्या इराणवरील हल्ल्यामुळे या देशांमध्ये मतभेद निर्माण असल्याचे दिसत आहे. भविष्यात या मतभेदांमुळे गटाच्या एकजुटतेवर जागतिक राजकारणातील प्रभावावरही परिणाम होऊ शकतो.
Middle East War : युद्धामुळे श्रीमंतांची पळता भुई! ओमानने खाजगी विमानांवर घातली बंदी






