Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाचा डे ऑफ डूम? भूकंपानंतर मृत्यूंचा आकडा १० हजार पार जाण्याची भीती, देशात आणीबाणी जाहीर

Venezuela Earthquake Update : व्हेनेझुएलाला दोन शक्तिशाली भूकंपांनी हादरवून सोडले आहे. बुधवारी (२४ जून) संध्याकाळी ४० सेंकद झालेल्या दुर्घटनेने लोकांना आपला जीव वाचवण्यासाठी वेळही दिला नाही. या भूकंपामुळे १०,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 25, 2026 | 10:43 AM
venezuela earthquake death toll

venezuela earthquake death toll

Follow Us
Follow Us:
  • व्हेनेझुएलाचा डे ऑफ डूम?
  • भूकंपानंतर मृत्यूंचा आकडा १० हजार पार जाण्याची भीती
  • अनेक इमारती जमीनदोस्त
Venezuela Earthquake News in Marathi : काराकस : दक्षिण अमेरिका शहर व्हेनेझुएला भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे. बुधवारी (२४ जून) संध्याकाळी व्हेनेझुएलात दोन शक्तिशाली भूकंप झाले. केवळ ४० सेकंदात या भूकंपाने हाहा:कार माजवला आहे. यामुळे लोकांना आपल्या बचावासाठी वेळही मिळाला आहे. राजधानी काराकससह अनेक भागांतील इमारती कोसळल्या असून मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

Venezuela Earthquake: व्हेनेझुएलामध्ये 7.5 तीव्रतेच्या भूकंपाने भीषण तांडव; 22 मजली इमारत जमीनदोस्त, जपानसह अनेक देश हादरले

मृतांचा आकडा १०,००० पार होण्याची शक्यता

युनायडेट स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्ह (USGS) ने गंभीर इशारा जारी केला असून हा व्हेनेझुएलाच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली भूंकप मानला जात आहे. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत मृतांचा आकडा १०,००० पार करण्याची शक्यता आहे. मात्र, मृतांचा अधिकृत आकडा स्पष्ट करण्यात आलेला नाही. यापूर्वी १९०० साली व्हेनेझुएलाला ७.७ तीव्रतेच्या भूंकपाने उद्ध्वस्त केले होते. यानंतरटचा हा सर्वात शक्तिशाली भूंकप मानला जात आहे.

देशात आणीबाणीची घोषणा

याच पार्श्वभूमीवर देशाच्या अंतरिम राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी देशात आणीबाणी जाहीर केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बुधवारी (२४ जून) संध्याकाळी ७.२ रिश्टर स्केलवर पहिली भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू राजधानी काराकसपासून २० किलोमीटर अंतरावर काराबोबो राज्यात होता. त्यानंतर काही सेकंदातच ७.५ तीव्रतेचा दुसरा आणि सर्वात शक्तिशाली झटक्याने व्हेनेझुएला हादरून निघाले.

अनेक इमारती जमीनदोस्त

या दुर्घटनेमुळे राजधानी काराकसमध्ये अनेक बहुमजली इमारती कोसळल्या आहेत. रिपोर्टनुसार, चाकाओ जिल्ह्यात दोन मोठ्या इमारती जमिनदोस्त झाल्या असून ढिगाऱ्याखाली अनेल लोक अडकले असल्याची भीती सरकारकडून व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय काराकस विमानतळाच्या छताचा भागही कोसळला आहे.

Here is the current scenes in La Guaira, Venezuela after powerful earthquakes struck the area. A state of emergency has been declared by the acting president. pic.twitter.com/pDlvxj5pN0 — Open Source Intel (@Osint613) June 25, 2026

युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु

सध्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांच्या बचावासाठी अग्निशमन दल पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी कार्य सुरु केले आहे. याशिवाय देशबरातील रुग्णालयांनाही हाय अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय सर्व शैक्षणिक व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

व्हेनेझुएलात भूकंप

भूकंप तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हेनेझुएला कॅरिबियन आणि दक्षिण अमेरिकन टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेले आहे. यामुळे व्हेनेझुएला सतत भूकंप होण्याची शक्यता असते. १९८२ मध्ये व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपाने ३०,००० लोकांचा बळी घेतला होता. हा भूकंप इतिहासातील सर्वात मोठ्या नैसर्गिक आपत्तींपैकी एक मानला जातो.

Ebola Outbreak : फ्रान्समध्ये इबोलाचा शिरकाव!कॉंगोहून परतलेल्या डॉक्टरमध्ये आढळला संसर्ग; WHO कडून अलर्ट जारी

Web Title: Venezuela earthquake death toll feared to cross 10000 after powerful quake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 10:43 AM

Topics:  

  • Earthquake
  • Venezuela
  • World news

संबंधित बातम्या

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
1

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ
2

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ

Islamic NATO: धर्मापेक्षा राष्ट्रीय हित श्रेष्ठ! पाकिस्तानच्या जाळ्यात अडकण्यास इजिप्तचा ठाम नकार; जाणून घ्या पडद्यामागचे राजकारण
3

Islamic NATO: धर्मापेक्षा राष्ट्रीय हित श्रेष्ठ! पाकिस्तानच्या जाळ्यात अडकण्यास इजिप्तचा ठाम नकार; जाणून घ्या पडद्यामागचे राजकारण

Aspergillus Tubingensis: प्रदूषणाच्या विळख्यातून होणार पृथ्वीची सुटका; ‘या’ शेजारील देशात सापडली चमत्कारिक प्लास्टिक खाणारी बुरशी
4

Aspergillus Tubingensis: प्रदूषणाच्या विळख्यातून होणार पृथ्वीची सुटका; ‘या’ शेजारील देशात सापडली चमत्कारिक प्लास्टिक खाणारी बुरशी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.