Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जॉर्जिया मेलोनींना नेमकं काय झालं? नाटो शिखर परिषदेदरम्यान इटलीच्या पंतप्रधानांचे विचित्र हावभाव; VIDEO व्हायरल

Giorgia Meloni's viral video : नुकतेच नेदरलॅंडच्या हेग येथे नाटो शिखर परिषदत पार पडली. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी देखील हजेरी लावली होती. याचा एक विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 28, 2025 | 02:14 PM
viral video Giorgia Meloni fassial expressions at nato video goes viral

viral video Giorgia Meloni fassial expressions at nato video goes viral

Follow Us
Close
Follow Us:

नुकतेच नेदरलॅंडच्या हेग येथे नाटो शिखर परिषदत पार पडली. १७ ते २५ जून पर्यंत ही परिषदत होती. यावेळी नाटो देशांनी या परिषदेला उपस्थिती लावली होती. नाटोमध्ये 27 युरोपीय देश, २ उत्तर अमेरिकन देशांचा समावेश आहे. यामध्ये इटली हा नाटोचा सदस्य आहे. या परिषदेवेळी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी देखील हजेरी लावली होती. दरम्यान यावेळी पत्रकारांशी बोलतना त्यांनी विचित्र असे हावभाव दिले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. यावर नेटकऱ्यांनी मीम्सचा वर्षाव केला आहे. तसेच जॉर्जिया मेलोनींना नेमकं काय झाले होते असा प्रश्न उपस्थित केला जात आहेत.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने मलोनींची खिल्ली उडवत, बायडेनच्या सर्व गोळ्या खाल्ल्या काय असे म्हटले आहे, तर मेलोनींने ड्रग्ज वैगेरे घेतली की, काय असे म्हटले आहे. एका युजरने नक्की काय पाहिले मेलोनींनी असाही प्रश्न एकाने केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- इमॅन्युएल मॅक्रोनवर का वैतागल्या जॉर्जिया मेलोनी? दोघांमधील खुसफूस कॅमेऱ्यात कैद.. पाहा VIDEO

What is wrong with her???pic.twitter.com/eOLORqLXbW

— Jackson Hinkle 🇺🇸 (@jacksonhinklle) June 26, 2025

She looks like there’s a train coming 😅 pic.twitter.com/fuCRncGpRC

— ATM StakePool (Adapulse, World Mobile, Cardano) (@AtmPools) June 27, 2025

काय आहे व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य?

परंतु हा व्हिडिओ बनवटी असल्याचेही म्हटले आहे. जॉर्जिया मेलोनी यांनी स्वत:हा याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्या पत्रकारांशी संवाद करताना दिसत आहेत. कोणत्याही प्रकारच्या विचित्र हावभाव त्यांनी दिलेला नाही. यामुळे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी  तुम्ही इतक्या सहज फसता? असा कचरा सोशल मीडियावर पसरवला जातो असा तुम्ही त्याचा तपासही करत नाही असे म्हटले आहे. सध्या हा बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. परंतु यामुळे लोक किती सहजपणे अशा फसव्या गोष्टींना बळी पडतात हे चिंताजनक असल्याचे काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

L’Aia (Paesi Bassi), il mio punto stampa. pic.twitter.com/IZDXiiwODJ

— Giorgia Meloni (@GiorgiaMeloni) June 25, 2025

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- VIRAL VIDEO : “आजकाल तुम्ही सगळे ट्विटरवर….”, मोदींची मॅक्रोन यांना कानपिचकी; इमॅन्युएल यांनीही हसून दिली दाद

Web Title: Viral video giorgia meloni fassial expressions at nato video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2025 | 02:13 PM

Topics:  

  • Giorgia Meloni
  • viral video
  • World news

संबंधित बातम्या

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
1

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

दुचाकीस्वार, मागे दोन बायका अन् डझनभर मुलं… रस्त्यावर धावणाऱ्या अनोख्या बाईकने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral
2

दुचाकीस्वार, मागे दोन बायका अन् डझनभर मुलं… रस्त्यावर धावणाऱ्या अनोख्या बाईकने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर
3

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर

हमासने टेकले गुडघे? युद्धबंदी आणि ओलिसांना सोडण्याची इस्रायलची अट केली मान्य; पण…
4

हमासने टेकले गुडघे? युद्धबंदी आणि ओलिसांना सोडण्याची इस्रायलची अट केली मान्य; पण…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.