Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानच्या अधिकाऱ्याचा उच्चायुक्तालयात केक घेऊन जातानाचा VIDEO व्हायरल; प्रश्न विचारताच वळली बोबडी

Pahalgam Terror Attack: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये पहलगाम हल्ल्यानंतर दिल्लीतील उच्चायुक्तालयाच्या बाहेर एक अधिकारी केक घेऊन जाता दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 24, 2025 | 05:39 PM
A Pakistani national was seen carrying a cake into the Pakistan High Commission

A Pakistani national was seen carrying a cake into the Pakistan High Commission

Follow Us
Follow Us:

भारताच्या जम्मू-काश्मीर येथील प्रमुख पर्यटन स्थळ पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारतात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (TRF) म्हणजेच ‘द रेझिस्टंट फ्रंट’ ने घेतली आहे. या हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई सुरु केली. भारताने राजनैतिक संबंध कमी करत देशातील पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले. यामध्ये लष्करी अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.

तसेच भारताने अटारी वाघा बॉर्डर बंद केली आहे. पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसावर देखील बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये पहलगाम हल्ल्यानंतर दिल्लीतील उच्चायुक्तालयाच्या बाहेर एक अधिकारी केक घेऊन जाता दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भारतीयांनी संताप व्यक्त केला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या बाहेर एक अधिकारी कार्यलयात केक घेऊन जाताना दिसत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर ही घटना घडली आहे. तुम्ही पाहू शकता की अधिकारी कार्यलयात जाताना काही पत्रकार त्यांना प्रश्न विचारत आहेत. केक का घेऊन चालले आहेत? काय कारण आहे? नक्की काय खिचडी पकत आहे. तसेच भारत सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहे त्यावर तुमचे म्हणणे काय आहे असे अनेक प्रश्न विचारले जात आहे. परंतु अधिकाऱ्याने एकाही प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ

 

Delhi: A Pakistani national was seen carrying a cake into the Pakistan High Commission pic.twitter.com/TeUnrpsJlI — IANS (@ians_india) April 24, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @ians_india या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने पाकिस्तानवर एकद बॉम्ब टाकून विषय संपवा असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने सरकारने यांचे लाड थांबवले पाहिजेत असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारण्यापेक्षा तिथेच मारुन टाकावे असे म्हटले आहे. आणखी एकाने आता कशी बोबडी वळली असे म्हटले आहे. सध्या अशा तीव्र आणि संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video pakistan a pakistani national was seen carrying a cake into the pakistan high commission video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 05:38 PM

Topics:  

  • Pahalgam Terror Attack
  • pakistan
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video:  ट्रॅफिक कॅमेऱ्यात कैद झाला कॉमिक्समधील रिअल स्पायडर-मॅन; अमेरिकेतील ‘या’ घटनेने केले सर्वानाच अचंबित
1

Viral Video: ट्रॅफिक कॅमेऱ्यात कैद झाला कॉमिक्समधील रिअल स्पायडर-मॅन; अमेरिकेतील ‘या’ घटनेने केले सर्वानाच अचंबित

Mumbai Police Viral Video: …ते मनाने वाईट नव्हते!; ५० ग्रॅम पावडर टाकण्याची धमकी देणाऱ्या पोलिसाच्या समर्थनार्थ तोच तरुण मैदानात
2

Mumbai Police Viral Video: …ते मनाने वाईट नव्हते!; ५० ग्रॅम पावडर टाकण्याची धमकी देणाऱ्या पोलिसाच्या समर्थनार्थ तोच तरुण मैदानात

तरुणीला एकटी पाहून घरात शिरला नराधाम; इक्यात मुलीची आई आली अन्…, पाहा काय घडलं? VIDEO व्हायरल
3

तरुणीला एकटी पाहून घरात शिरला नराधाम; इक्यात मुलीची आई आली अन्…, पाहा काय घडलं? VIDEO व्हायरल

झिम्बाब्वेची बोबडी वळणार! ‘बेबी बॉस’ने थेट केली…; BCCI ने शेअर केला ‘हा’ जबरदस्त Video
4

झिम्बाब्वेची बोबडी वळणार! ‘बेबी बॉस’ने थेट केली…; BCCI ने शेअर केला ‘हा’ जबरदस्त Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.