Putin Lady Brigade : पुतिन यांची "लेडी ब्रिगेड" महत्त्वाची भूमिका बजावते. रशियन संसदेच्या प्रमुख व्हॅलेंटिना मॅटवियेन्को, प्रवक्त्या मारिया झाखारोवा आणि अलिना काबाएवा यांच्यासह दहा महिला पुतिन यांना सल्ला देतात.
दोन्ही देशांच्या भागीदारीची ताकद दर्शवते. त्यांनी भारत-रशिया संबंधांचे धोरणात्मक आणि व्यापक वर्णन केले आणि या कराराची मान्यता ही सहकार्य वाढवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल असल्याचे सांगितले.
Putin successor : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी देशाचे पुढील राजकीय नेतृत्व कोण हाती घेईल हे स्पष्ट केले आहे. पुतिन म्हणतात की रशियाचे भविष्य युक्रेनच्या युद्धभूमी पाहणाऱ्यांच्या हातात असेल.
कामचटका द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्याजवळ 7.1 तीव्रतेचा भूकंप झाला. सकाळी 8:07 वाजता भूकंप झाला. त्याचा केंद्रबिंदू जमिनीपासून 60 किलोमीटर खाली होता. त्यानंतर पुन्हा एकदा याच परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले.