Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : ‘युद्ध कधी संपवायचे आम्ही ठरवू…’ ; इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सचा अमेरिकेला थेट इशारा

US Iran War : मध्यपूर्वेतील युद्धामुळे अमेरिकेला चांगलाच फटका बसला आहे. याचा पार्श्वभूमीवर ट्रम्प युद्ध संपवण्यासाठी धडपड करत आहेत. मात्र इराण युद्ध संपवण्याच्या तयारीत नसल्याचे दिसून येत आहे. इराणने इशारा दिला आहे की,..

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 10, 2026 | 03:45 PM
Iran’s Revolutionary Guards Warn US

Iran’s Revolutionary Guards Warn US

Follow Us
Follow Us:
  • इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे अमेरिकेला थेट आव्हान
  • युद्ध इराण संपवणार अमेरिका नाही
  • जगभरात खळबळ
US Iran War News in Marathi : काही तासांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणशी युद्ध लवकरच संपेल अशी घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेमुळे जागतिक स्तरावर लोकांना दिलासा मिळाला होता. ट्रम्प यांनी तेलाच्या किंमती नियंत्रित आणण्यासाठी आणि जागतिक तेल बाजारात स्थिरतेसाठी हा निर्णय घेतला होता. तसेच इराणला पुन्हा जागतिक तेल पुरवठा रोखल्यास अधिक तीव्र वार केला जाईल असे म्हटले होते. मात्र ट्रम्प यांच्या धमकीचा इराणव काहीही परिणा झालेला नाही. उलट इराणने होमुर्झ मार्गावरील तेल वाहतूक रोखण्याची थेट धमकी दिली आहे. तसेच युद्ध अमेरिका नाही, तर इराण कधी आणि कसे संपवायचे हे ठरवणार असे म्हटले आहे.

US Iran War : इराण युद्धात अमेरिका बॅक फुटवर! १० दिवसांतच ट्रम्प यांचा सूर बदलले; सत्तापालटाचा गेम फसला?

ट्रम्प यांच्या धमकीनंतरही इराण(Iran) च्या सैन्याने शरणागती पत्करण्यास नकार दिला आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने म्हटले आहे की, सध्याचे युद्ध कधी संपवायचे हे अमेरिका नव्हे, इराण ठरवेल. मंगळवारी (१० मार्च २०२६) IRGC चे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल अली मोहम्मद नैनी यांनी हे विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आम्हाला माहिती आहे तुमचे दारुगोळाचे साठे संपत आहेत, तुम्ही तुमचा सन्मान जपून ठेवण्यासाठी युद्धाने बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहे. जगापासून सत्य लपवत आहात. मात्र यावेळी युद्ध कधी संपवायचे हे आम्ही ठरवणार असे अली मोहम्मद यांनी ठणकावून सांगितले.

होमुर्झ सामुद्रधुनी बंद करण्याचा इशारा

याशिवाय IRGC ने जागतिक तेल पुरवठा रोखण्यावरुन ट्रम्प यांच्या हल्ल्याच्या धमकीलाही प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, होमुर्झच्या सामुद्रधनी तेला एक थेंबही नेऊ दिला जाणार नाही, वाहतूक तर सोडाच. इराणच्या या आक्रमक पवित्र्यामुळे जागतिक स्तरावर पुन्हा एकदा इंधन संकट ओढवण्याची शक्यता आहे.

जगावर काय होईल परिणाम?

होमुर्झची खाडी ही जगातील सर्वात महत्वाचा सागरी मार्ग आहे. या मार्गावरुन जगातील एकूण कच्च्या तेलाच्या पुरवठ्यापैकी 20 ते 30 टक्के व्यापार या मार्गावरुन होतो. इराणच नव्हे,तर सौदी, यूएई, कुवैत आणि इराक या देशांच्या तेलाचा व्यापारही या मार्गावरुन होतो. इराणने हा मार्ग बंद केला तर जागतिक बाजारात तेलाच्या किंमती तिपटीने वाढण्याची शक्यता आहे. यामुळे भारत, चीनसह जगभरातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला फटका बसू शकतो.

ट्रम्प खरंच माघार घेत आहेत का?

मिळालेल्या माहितीनुसार ट्रम्प यांना त्यांच्या सल्लागारांनी इराणसोबत शांततेने संवाद साधून तणाव कमी करण्याचा सल्ला दिला आहे.
मंगळवनारी (१० मार्च) ‘युद्ध समाप्तीचेही संकेत त्यांनी दिले आहेत. वॉल स्ट्रीट जनरलने दिलेल्या वृत्तानुसार, युद्ध दीर्घकाळ सुरु राहिल्यास
थेट अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची शक्यता आहे.

शिवाय या वर्षाच्या शेवटी अमेरिकिते निवडणुका प्रस्तावित आहेत. युद्ध थांबले नाही तर ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षातील लोक नाराज होऊ शकता असा इशार त्यांच्या सल्लागारांनी दिला आहे. या युद्धातून अमेरिकेला लष्करी किंवा आर्थिक फायदा होत नसल्याचे ट्रम्प यांच्या सल्लागारांनी म्हटले आहे. यामुळेच ट्रम्प यांनी युद्ध लवकरच संपेल अशी घोषणा केली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

US Iran War : ‘तेलाचा एक थेंबही नेऊ देणार नाही…’ , अमेरिकेच्या धमकीवर इराणचं आर-पार उत्तर; आता काय करणार ट्रम्प?

Web Title: We will decide when the war ends irans revolutionary guards issue direct warning to the us

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Nuclear Ban: ‘जग आता सुरक्षित आहे’ ट्रम्प-नेतान्याहू यांचा इराणच्या अणू महत्त्वाकांक्षेला पूर्णविराम; आखाती देशांत येणार नवे युग
1

Nuclear Ban: ‘जग आता सुरक्षित आहे’ ट्रम्प-नेतान्याहू यांचा इराणच्या अणू महत्त्वाकांक्षेला पूर्णविराम; आखाती देशांत येणार नवे युग

Ras Laffan : इराण-कतार गुप्त डील अपयशी! जागतिक ऊर्जा बाजारपेठ हादरवण्याचा मोठा कट उघड; कतारचा ‘तो’ दावा अन् इराणचा थेट हल्ला
2

Ras Laffan : इराण-कतार गुप्त डील अपयशी! जागतिक ऊर्जा बाजारपेठ हादरवण्याचा मोठा कट उघड; कतारचा ‘तो’ दावा अन् इराणचा थेट हल्ला

अमेरिकेचा व्हेनेझुएलात सर्जिकल स्ट्राईक; जगातील सर्वात धोकादायक गुन्हेगारी सिंडिकेटचा गॉडफादर ‘Nino Guerrero’ हवाई हल्ल्यात संपला
3

अमेरिकेचा व्हेनेझुएलात सर्जिकल स्ट्राईक; जगातील सर्वात धोकादायक गुन्हेगारी सिंडिकेटचा गॉडफादर ‘Nino Guerrero’ हवाई हल्ल्यात संपला

MT Liaki Freedom: 4 भारतीय खलाशांचा मृत्यू? ‘ते’ व्हायरल दावे ठरले खोटे; परराष्ट्र मंत्रालयाने केला मोठा गौप्यस्फोट
4

MT Liaki Freedom: 4 भारतीय खलाशांचा मृत्यू? ‘ते’ व्हायरल दावे ठरले खोटे; परराष्ट्र मंत्रालयाने केला मोठा गौप्यस्फोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.