Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Bangladesh Relations : काय आहे Farakka Treaty करार? ज्यावरुन बांगलादेश झाला आक्रमक; भारतासमोर ठेवली ‘ही’ अट

India Bangladesh Relations Update : भारत आणि बांगलादेशमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांतील ३० वर्षांचा फराक्का पाणी करार २०२६ डिसेंबरमध्ये संपुष्टात येणार आहे. यापूर्वी बांगलादेशने भारतासमोर नवी अटी ठेवली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 17, 2026 | 03:00 PM
India Bangladesh Farakka Water Treaty Deal

India Bangladesh Farakka Water Treaty Deal

Follow Us
Follow Us:
  • भारत बांगलादेशमध्ये पुन्हा तणाव
  • Farakka Treaty करारावरुन पेटला वाद
  • भारतासमोर बांगलादेशने ठेवली ही नवी अट
India Bangladesh Relations : ढाका : भारत बांगलादेश संबंधात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांमध्ये पाणी वाटप करारावरुन पुन्हा ठिणगी पडण्याची शक्यता आहे. बांगलादेशमधील बांगलादेश नॅशनल पार्टी सरकारने भारतासोबतच्या द्विपक्षीय संबंधांना सुधारण्यासाठी एक नवी अट ठेवली आहे. बांगलादेशने फराक्का काराराच्या नूतनीकरणानंतरच दोन्ही देशांतील संबंध सुधारती असे बांगलादेशने म्हटले आहे.

Teesta River Dispute : भारताला मोठा झटका! बांगलादेशने तीस्ता प्रकल्पासाठी चीनकडे मागितली मदत; ‘चिकन नेक’वर मोठं संकट?

काय आहे फराक्का करार?

१९९६ मध्ये भारत आणि बांगलादेशमध्ये गंगा नदीच्या पाणी वाटापावरुन ३० वर्षांचा करार करण्यात आला होता. या नदीला बांगलादेशात पद्मा नदी म्हणून ओळखले जाते.बांगलादेशच्या एकूण लोकसंख्यापैकी एक तृतीयांश जनता उपजीविकेसाठी, मासेमारीसाठी आणि शेतीसाठी पद्मा नदीवर अवबंलून आहेत.

भारताने १९७५ या नदीवर पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात ‘फराक्का बॅरेज’ नावाचा मोठा बांध उभारला आहे. यामुळे उन्हाळ्यात बांगलादेशात पाण्याचा प्रवाह कमी होतो. याबांधामुळे नद्या कोरड्या पडत आहेत. तसेच किनारपट्टीच्या भागात खाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढल्याने बांगलादेशाच्या शेतकऱ्यांना आणि पर्यावरणाला मोठा फटका बसत आहे. यावरुन दोन्ही देशांत वाद सुरु झाला आहे.

काय आहेत कराराच्या नव्या अटी?

  • हा करार २०२६ डिसेंबर मध्ये संपुष्टात येणार असून बांगलादेशने हा करार पुन्हा सुधारीत करण्याची मागणी केली आहे.
  • नव्या करारात बांगलादेशच्या सद्यस्थितीतील गरजा, जनतेच्या अपक्षेचां विचार केला जावा. तसेच यावर तात्काळ चर्चा सुरु करण्याची मागणी केली आहे.
  • हा नवा करार जोपर्यंत अंतिम होत नाही, तोपर्यंत जुन्या अटी लागूच राहतील असे बांगलदेशने म्हटले आहे.
  • तसेच नव्या कराराला कोणतीही ठराविक कालमर्यादा नसावी असेही नव्या सरकारने सूर लावले आहेत.

बांगलादेशचा नवा पद्मा बैराज प्रोजेक्ट

तसेच बांगलादेशने पद्मा नदीवर स्वत:चा एक भव्य बांध तयार करण्याची योजना आखली आहे. २०३३ पर्यंत हा बांध पूर्ण होण्याची शक्यता आहे. परंतु हा प्रकल्प भारताशी चर्चा न करता पूर्ण केला जाईल असे बांगलादेशने म्हटले आहे. यामुळे भारतासमोर नवा पेच निर्माण झाला आहे.  तज्ज्ञांच्या मते, योग्य नियोजनाशिवाय हा प्रकल्प राबवल्यास गाळ साचून पूराचा धोका वाढू शकतो.

भारताची भूमिका

बांगलादेशने तीस्ता पाणी वाटप करारावरुनही आक्रमक भूमिका घेतली आहे. सध्या या वादावर भारताचे परराष्ट्र मंत्रालय अत्यंत संतुलित भूमिका घेत आहे. रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे की, दोन्ही देशांमध्ये ५४ नद्या असून अशा पाणी वादांवर चर्चा करण्यासाठी दोन्ही देशांकडे द्विपक्षीय संयुक्त नदी आयोग असून याअंतर्गतच चर्चा व्हावी. सध्या भारत यावर काय मार्ग काढेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bangladesh Threat : ‘तर हिंदूना सोडणार नाही’ ; West Bengal मध्ये सत्ताबदलानंतर बांगलादेशी कट्टरपंथी आक्रमक; भारतविरोधी गरळ ओकली

Web Title: What is farakka treaty water dispute india bangladesh relations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Bangladesh
  • tarique rahman
  • World news

संबंधित बातम्या

World News :फ्लायदुबईच्या विमानात थरार; सहवैमानिकाने कुऱ्हाडीने कॅप्टनवर केला हल्ला, UAEने ‘दहशतवादी कृत्य’ म्हटले
1

World News :फ्लायदुबईच्या विमानात थरार; सहवैमानिकाने कुऱ्हाडीने कॅप्टनवर केला हल्ला, UAEने ‘दहशतवादी कृत्य’ म्हटले

Breaking News :चीनशी पंगा अमेरिकेला महागात पडणार? नव्या रिपोर्टने वाढवली चिंता; ‘आधी देशांतर्गत प्रश्नांकडे पाहा’
2

Breaking News :चीनशी पंगा अमेरिकेला महागात पडणार? नव्या रिपोर्टने वाढवली चिंता; ‘आधी देशांतर्गत प्रश्नांकडे पाहा’

US-India Defence: सागरी सुरक्षेचे नवे पर्व! अमेरिकेचे 5 विमानवाहू जहाजे आणि 4 लाख सैनिकांचे कमांडर भारतात; भेट ठरणार निर्णायक
3

US-India Defence: सागरी सुरक्षेचे नवे पर्व! अमेरिकेचे 5 विमानवाहू जहाजे आणि 4 लाख सैनिकांचे कमांडर भारतात; भेट ठरणार निर्णायक

Bangladesh Journalists : बांगलादेशात माध्यम स्वातंत्र्याची गळचेपी; तीन महिन्यांत 162 पत्रकारांवर हिंसक हल्ले आणि कायदेशीर कारवाई
4

Bangladesh Journalists : बांगलादेशात माध्यम स्वातंत्र्याची गळचेपी; तीन महिन्यांत 162 पत्रकारांवर हिंसक हल्ले आणि कायदेशीर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.