Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wildfire Australia : ऑस्ट्रेलियाच्या जंगलाला लागली भीषण आग ; अनेक घरे जळून खाक, १चा मृत्यू

Australia Wildfire Update : ऑस्ट्रेलियाच्या जंगलाला भीषण आग लागली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांची घरे जळून खाक झाली आहे. यामध्ये एकाचा मृत्यूची नोंद झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 08, 2025 | 03:02 PM
Australia wildfire

Australia wildfire

Follow Us
Close
Follow Us:
  • ऑस्ट्रेलियाच्या जंगलाला लागली भीषण आग
  • अनेक घरे जळून खाक
  • १ चा मृत्यू, जाणून घ्या पूर्ण अपडेट
Australia Wildfire News in Marathi : कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाच्या (Australia) जंगलाला भीषण आग लागली असून या आगीने रौद्ररुप धारण केले आहे. या आगीमुळे सामान्य लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच अनेकांची घरे जळून खाक झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या दोन राज्यांमध्ये ही आग पसरली आहे. सध्या परिस्थिती बिकट होत चालली आहे.

ऑस्ट्रेलियाची ताबिलानविरोधात मोठी कारवाई; चार वरिष्ठ अधिकाऱ्यांवर प्रवास अन् आर्थिक बंदी, कारण काय?

सध्या आग विझवण्याचे कार्य सुरु असून या आगीत एका अग्निशमन अधिकाऱ्याचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त समोर आले आहे. रविवारी (०७ डिसेंबर) रात्री ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्समध्ये बुलाहडेलाह शहराजवळील जंगलाला ही आग लागी. या वेळी आग विझवताना एका अग्निशमन अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. कर्मचाऱ्यावर झाड कोसळल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

या आगीमुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीमुळे जवळपास ३, ५०० हेक्टर जळून खाक झाले आहेत. यामध्ये अनेक घरे नष्ट झाली आहे. काही अग्निशमन अधिकारी जखमी देखील झाले आहेत. न्यू साऊथमधील स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत शहरातील ५२ ठिकाणी आगीचा भडका उडाला आहे. आग अनियंत्रित झाली असून अग्निशमन अधिकाऱ्यांना ती विझवण्यास कठीण जात आहे. वेल्समधील २० घरे जळून खाक झाली आहेत.

सरकारने आग आटोक्यात आणण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच खबरदारी म्हणून परिसरातील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहे. लोकांना घरापासून दूर सुरक्षित ठिकाणी किंवा इतर शहरांतील नातेवाईकांकडे राहण्यास सांगण्यात आले आहे.

🌪️🔥Australia is facing a real natural disaster — massive wildfires have engulfed the country More than 50 fires are burning along the southeast coast, especially in New South Wales. The highest level of evacuation readiness has been declared. 1,500 firefighters and 300 units… pic.twitter.com/wiujdg6EF5 — NEXTA (@nexta_tv) December 7, 2025

यापूर्वी ऑस्ट्रेलियात २०१९ मध्ये अशीच भीषण आग लागली होती, जी २०२० पर्यंत चालू राहिली होती. या विनाशकारी वणव्यात सुमारे १.८ दशलक्ष हेक्टर जळून खाक झाले होते. यामुळे लाखो प्राणी प्रभावित झाला होता. हजारो घरे नष्ट झाली होती. ही ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील सर्वात भीषण आग मानली जाते.

Australia Burqa Ban: ‘संसदेत बुरख्याविरुद्ध निषेध…’ आणि सेलिब्रिटी बनली ‘ही’ ऑस्ट्रेलियन खासदार, काय आहे संपूर्ण प्रकरण?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या भागात जंगलाला आग लागली आहे?

    Ans: ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्समध्ये बुलाहडेलाह शहराजवळील जंगलाला भीषण आग लागली आहे.

  • Que: ऑस्ट्रेलियात न्यू वेल्समध्ये लागलेल्या आगीत किती जीवित वा वित्तहानी झाली आहे?

    Ans: ऑस्ट्रेलियात न्यू वेल्समध्ये लागलेल्या आगीत एका अग्निशमन अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास ३५०० हेक्टर जळून खाक झाले आहे,

Web Title: Wildfire australia a massive fire broke out in the australian forest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 02:59 PM

Topics:  

  • Australia
  • Wildfire
  • World news

संबंधित बातम्या

‘हमासला दहशतवादी घोषित करा’ ; LeT चा हवाला देत इस्रायलची भारताकडे मागणी, प्रकरण काय? 
1

‘हमासला दहशतवादी घोषित करा’ ; LeT चा हवाला देत इस्रायलची भारताकडे मागणी, प्रकरण काय? 

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान Khaleda Zia यांची प्रकृती अधिक गंभीर ; उपचारासाठी परदेशात नेण्याची तयारी
2

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान Khaleda Zia यांची प्रकृती अधिक गंभीर ; उपचारासाठी परदेशात नेण्याची तयारी

ट्रम्प पुन्हा फेल? Thailand Cambodia सीमेवर बारुदी खेळ!
3

ट्रम्प पुन्हा फेल? Thailand Cambodia सीमेवर बारुदी खेळ!

आठ युद्ध थांबल्याचा दावा करणाऱ्या ट्रम्पची नामुष्की; Russia Ukraine युद्ध थांबवण्यात अपयशी?
4

आठ युद्ध थांबल्याचा दावा करणाऱ्या ट्रम्पची नामुष्की; Russia Ukraine युद्ध थांबवण्यात अपयशी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.