• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Will Hamas Accept Trumps Gaza Peace Plan

हमासच्या अस्तित्वाला धोका? डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटींवर गाझात होणार का युद्धबंदी?

Israel Hamas War : ऑक्टोबर २०२३ पासून सुरु असलेले युद्ध थांबवण्याचे दिशेने आहे. परंतु मात्र यामध्ये अजूनही अनेक अडचणी आहेत. सध्या ट्रम्प यांच्या प्रस्तावाला हमासने मान्य केले नाही, यामुळे सर्वांचे याकडे लक्ष लागलेले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 30, 2025 | 03:58 PM
Will Hamas accept Trump's Gaza Peace Plan

हमासच्या अस्तित्वाला धोका? डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटींवर गाझात होणार का युद्धबंदी? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • गाझात होणार का युद्धबंदी?
  • हमास ट्रम्प यांच्या अटी करणार का मान्य?
  • गाझा करारतील अडचणी

Gaza War news in Marathi : तेल अवीव : गाझात गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ इस्रायल आणि हमासचे युद्ध (Israel Hamas War) सुरु आहे. या युद्धामुळे गाझात प्रचंड विध्वंस झाला असून अनेक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. याच वेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझात युद्धबंदीसाठी २० कलमी शांतता प्रस्ताव मांडला आहे. ज्याला इस्रायलकडून मान्यता मिळाली आहे. तसेच मुस्लिम आणि अरब राष्ट्रांनी देखील सहमती दर्शवली आहे. भारताने या योजनेचे स्वागत केले आहे. पण हमासने मात्र अद्याप यावर होकार दिलेला नाही. यामुळे सर्वत्र हमास ट्रम्प यांचा प्रस्तावर मान्य करेल यावर शंका व्यक्त केली जात आहे.

इस्रायल आणि हमास युद्ध ?

हमास अस्तित्वात आला तो म्हणजे, १९८७ मध्ये, परंतु २०२३ व्या वर्षात त्याचे नाव जगभर ऐकले गेले. कारण ७ ऑक्टेबर २०२३ रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. तेव्हापासून हमास बातम्यामध्ये, हेडलाईन्समध्ये टॉपवर राहिला.या हल्ल्यात हमासने १२००० इस्रायलींना ठार केले होते, तर २०० हून अधिक लोकांना बंदी बनवले होते. यानंतरच इस्रायल आणि हमासमध्ये तीव्र संघर्ष सुरु झाला, जो आजही सुरुच आहे.

हमास हा इस्रायलच्या अस्तित्वाला विरोध करणार एक गट आहे. हमासच्या मते इस्रायलने पॅलेस्टिनींच्या भूमीवर ताबा जमवला आहे. यामुळे इस्रायलाकडून पॅलेस्टिनींची जमीन परत घेणे आणि एक इस्लामिक राज्य स्थापन करणे या संघटनेचा हेतू आहे. हमासला वेस्ट बँक ते पूर्व जेरुसेलमपर्यंत इस्लामिक राज्य स्थापन करायचे आहे.

Trump Gaza Plan : ट्रम्प यांच्या गाझा योजनेला PM मोदींचा पाठिंबा; इतर देशांनाही केले समर्थनाचे आवाहन

हमास ट्रम्प यांचा प्रस्ताव मान्य करणार?

  • तज्ज्ञांच्या मते, डोनाल्ड ट्रम्प यांचा हा प्रस्ताव हमासच्या अस्तित्वावर घाला घालणार आहे. कारण या प्रस्तावानुसार हमासला त्यांची शस्त्रे आणि ठिकाणी सोडायची आहेत. यामुळे हा प्रस्ताव हमास मान्य करेल अशा शंका निर्माण झाली आहे.
  • तसेच गाझातील सरकार स्थापनेतूनही हमासला बाहेर काढण्यात आले आहे. यामुळे हमासच्या अस्तित्त्वार हल्ला मानला जात आहे. यामुळे सध्या सर्वांचे लक्ष हमासच्या निर्णयाकडे लागले आहे.
  • जर हमासला गाझा सरकारमधून बाहेर काढले तर त्यांना त्यांचे इस्लामिक राज्य स्थापन करता येणार नाही.
  • याच वेळी इस्रायलने हमासला इशारा दिला आहे की, हमासने गाझा कराराच्या अटींचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर पुन्हा हल्ला केला जाईल. तसेच याला अमेरिकेचे समर्थनही मिळेल.
  • सध्या कतारच्या मध्यस्थीने हमाससोबत वाटाघाटाची चर्चा सुरु आहे. पण ट्रम्प यांच्या सर्व अटी या एकतर्फी असल्याचे आणि हमासला याचा कोणताही फायदा नसल्याने हमास युद्धबंदीचा प्रस्ताव मान्य करेल याची शंका तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Gaza War : इस्रायल गाझातील संघर्ष थांबवण्यास तयार? येत्या २४ तासांत ट्रम्प-नेतन्याहू करु शकतात युद्धबंदीची घोषणा

Web Title: Will hamas accept trumps gaza peace plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 03:58 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Israel Hamas War
  • World news

संबंधित बातम्या

Donald Trump: ट्रम्प यांचा नवीन टॅरिफ बॉम्ब; बाहेरच्या चित्रपटांवर १०० टक्के कर; भारतीय चित्रपटांवरही होणार परिणाम?
1

Donald Trump: ट्रम्प यांचा नवीन टॅरिफ बॉम्ब; बाहेरच्या चित्रपटांवर १०० टक्के कर; भारतीय चित्रपटांवरही होणार परिणाम?

बलुचिस्तान हादरला! क्वेटा शहरात मोठा आत्मघातकी हल्ला; १० ठार, अनेक जखमी
2

बलुचिस्तान हादरला! क्वेटा शहरात मोठा आत्मघातकी हल्ला; १० ठार, अनेक जखमी

Trump Gaza Plan : ट्रम्प यांच्या गाझा योजनेला PM मोदींचा पाठिंबा; इतर देशांनाही केले समर्थनाचे आवाहन
3

Trump Gaza Plan : ट्रम्प यांच्या गाझा योजनेला PM मोदींचा पाठिंबा; इतर देशांनाही केले समर्थनाचे आवाहन

गांधी जयंतीपूर्वी मोठी घटना! लंडनमध्ये महात्मा गांधींच्या स्मारकाची विटंबना, वातावरण तापणार
4

गांधी जयंतीपूर्वी मोठी घटना! लंडनमध्ये महात्मा गांधींच्या स्मारकाची विटंबना, वातावरण तापणार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
हमासच्या अस्तित्वाला धोका? डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटींवर गाझात होणार का युद्धबंदी?

हमासच्या अस्तित्वाला धोका? डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटींवर गाझात होणार का युद्धबंदी?

लोकप्रिय गायक पलाश सेन यांनी स्टेजवर मंगळसूत्र घालण्याचा घेतला निर्णय,जाणून घ्या काय आहे खास गोष्ट

लोकप्रिय गायक पलाश सेन यांनी स्टेजवर मंगळसूत्र घालण्याचा घेतला निर्णय,जाणून घ्या काय आहे खास गोष्ट

सणासुदीच्या काळात नवीन वाहनाला द्या Altimate Protection, कशी निवडावी पॉलिसी?

सणासुदीच्या काळात नवीन वाहनाला द्या Altimate Protection, कशी निवडावी पॉलिसी?

TVK Karur Stampede: करूर चेंगराचेंगरी प्रकरणात विजयला अटक होणार? पोलिसांनी केली ‘ही’ कारवाई

TVK Karur Stampede: करूर चेंगराचेंगरी प्रकरणात विजयला अटक होणार? पोलिसांनी केली ‘ही’ कारवाई

RBI ने बँका आणि ग्राहकांसाठी कर्जाचे नियम केले सोपे, सुवर्ण कर्जाची व्याप्ती वाढवली

RBI ने बँका आणि ग्राहकांसाठी कर्जाचे नियम केले सोपे, सुवर्ण कर्जाची व्याप्ती वाढवली

IND vs PAK : PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी सुधारण्याच्या पलीकडे! Asia cup ट्रॉफी परत करणार, पण घातली ‘ही’ अट

IND vs PAK : PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी सुधारण्याच्या पलीकडे! Asia cup ट्रॉफी परत करणार, पण घातली ‘ही’ अट

संध्याकाळच्या नाश्त्यात टेस्टी पदार्थ खायचा असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा Cheese Corn Sandwich, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

संध्याकाळच्या नाश्त्यात टेस्टी पदार्थ खायचा असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा Cheese Corn Sandwich, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.