उत्पादित झालेला माल मराठवाड्यासह खान्देश व आसपासच्या विभागात पाठवला जातो. कंपनीत जवळपास 20 कामगार एकाच शिफ्टमध्ये काम करतात. सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक स्फोट झाला.
रासायनिक कारखान्यांमध्ये वापरलेली रसायने विषारी आणि धोकादायक असतात हे आपण सर्वेच जाणतो. पण जर तुम्ही या कारखान्यांमध्ये काम करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (fire bridge) सहा गाड्या व सहा पाण्याचे टॅंकर घटनास्थळी दाखल झालेत. या आगीत २ कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
शोगन ऑरगॅनिक्स लिमिटेड या प्रोप्राजेल क्लोराईडच्या रासायनिक प्रकिया करण्याचे काम केले जाते. पण ही प्रक्रिया सुरु असताना रिअॅक्टरमध्ये निर्माण झालेल्या दाबामुळे हा मोठा स्फोट झाला. सुदैवाने त्या ठिकाणी अधिक कामगार…