Five State Assembly Election Result : उत्तर प्रदेशसह (Uttar Pradesh) पाच राज्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत (Assembly Elections) पुन्हा एकदा काँग्रेस (Congress) पक्षाला छोबीपछाड मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. तर युपीमध्ये मोदी-योगींचे डबल इंजिन मोठे घवघवीत यश मिळताना दिसत आहे.
मतमोजणीच्या हाती आलेल्या अंदाजांनुसार भाजपला उत्तरप्रदेशमध्ये २५० हून अधिक जागांवर आघाडी मिळाली असल्याने युपीमध्ये भाजपला मिळत असलेल्या जागांनुसार २०२४ मध्ये सत्तेत परतण्याचा भाजपचा मार्ग जवळपास निश्चित झाला असून, भविष्यात योगी हे मोदींचे उत्तराधिकारी होऊ शकतात अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.
[read_also content=”निकालांमध्ये सपाचा दावा – १०० जागांवर ५०० मतांपेक्षा कमी फरक, कार्यकर्ते ठाम https://www.navarashtra.com/election-results-2022/election-results-2022/up-election-result-2022-counting-samajwadi-party-appeal-bjp-yogi-adityanath-see-the-details-here-nrvb-252592.html”]
दरम्यान, आतापर्यंतच्या हाती आलेल्या निकालांवरून पाच राज्यातील निकालाचा अर्थ नेमका काय हे पुढील मुद्द्यांच्या आधारे जाणून घ्या.
[read_also content=”गोरखपूरमधून योगींच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या चंद्रशेखर यांना किती मते मिळाली? https://www.navarashtra.com/election-results-2022/election-results-2022/up-election-result-2022-gorakhpur-urban-yogi-adityanath-vs-chandrashekhar-azad-ravan-seat-result-nrvb-252540.html”]