• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chhatrapati Sambhajinagar »
  • Ch Sambhajinagar Maha Swachhta Abhiyan On The Occasion Of Mahashivratri 2 Thousand Citizens Made Verul Dazzle

Ch. Sambhajinagar : ‘महाशिवरात्रीनिमित्त महास्वच्छता अभियान’ ; 2 हजार नागरिकांनी वेरूळ केले चकाचक !

जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि समाजसेवी संस्था असे तब्बल 2000 लोक झाडू घेऊन वेरुळच्या रस्त्यांवर उतरले आणि वेरुळ चकाचक झाले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 14, 2026 | 12:53 PM
Ch. Sambhajinagar : ‘महाशिवरात्रीनिमित्त महास्वच्छता अभियान’ ; 2 हजार नागरिकांनी वेरूळ केले चकाचक !
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ‘महाशिवरात्रीनिमित्त महास्वच्छता अभियान’
  • दोन हजार नागरिकांनी वेरूळ केले चकाचक !
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि समाजसेवी संस्था असे तब्बल 2000 लोक झाडू घेऊन वेरुळच्या रस्त्यांवर उतरले आणि वेरुळ चकाचक झाले. श्री क्षेत्र घृष्णेश्वर मंदिर परिसर, येळगंगा नदी, मालोजीराजे भोसले गढी परिसर, अरिहंत चौक. लेणी परिसर तसेच गावातील महत्त्वाची मैदाने आदी परिसरात ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छता हीच ईश्वर सेवा असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले तर स्वच्छता ही निरंतर बाब असून त्यात सातत्य राखणे गरजेचे आहे, असे मत आमदार प्रशांत बंब यांनी व्यक्त केले. वेरुळ येथे महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यापार्श्वभूमिवर आज वेरुळ येथे महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.

आमदार प्रशांत बंब, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड तसेच सर्व शासकीय विभागांचे प्रमुख, विविध समाजसेवी संस्थांचे पथके आदी उपस्थित होते.वेरुळ गावातील वेरुळ लेणी ते अरिहंत चौक, कैलास हॉटेल ते येळगंगा नदी,येळगंगा नदी ते तलाठी ऑफिस, मालोजीराजे भोसले गढी, तीर्थकुंड ते भोसले चौक, भोसले चौक ते कसाबखेडा रोड आदी परिसरात बाजार तळ, कब्रस्थान, एमटीडीसी पाकींग, महादेव उद्यान, दर्गा दावल मलिक, भीमनगर परिसर अशा भागात विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, स्थानिक गावकरी आदींनी आपले श्रमदान करुन स्वच्छता केली.

स्वच्छता भाविकांना व मूलभूत सुविधा देणे हे कर्तव्य
कचरा संकलनासाठी आणलेल्या वाहनांचे पूजन करुन स्वच्छता मोहिमेस प्रारंभकरण्यात आला. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत यांनी सांगितले की, यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमिवर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायतीमार्फत दैनंदिन स्वच्छता राबविण्यात येते. गावातील लोकांनी आपल्या परिसराची स्वच्छता राखणे गरजेचे आहे. आ. प्रशांत बंब म्हणाले की, महाशिवरात्रीनिमित्त वेरुळ येथे देशभरातील भाविक येतात. त्यांना या ठिकाणी स्वच्छता व सुविधा उपलब्ध करणे हे आपले कर्तव्य आहे. स्वच्छता ही निरंतर बाब असून त्यात सातत्य असणे आवश्यक आहे.

Vehicle Theft News: शहरात वाहन चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री २ ‘क्रेटा’सह ६ वाहने लंपास; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

स्वच्छता हीच खरी ईश्वरसेवा
जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, स्वच्छता हीच खरी ईश्वरसेवा आहे.. आपल्या जिल्ह्यात असलेले हे मोठे तीर्थक्षेत्र आहे. येथे येणाऱ्या भाविकांना स्वच्छता व सेवा मिळायला हवी, येथे जर अस्वच्छता असली तर ती बाब आपल्याला भुषणावह नाही. आपण सर्व विभाग व स्वयंसेवी संस्था मिळून 2 हजार लोकांचे श्रमदान करुन मंदिर व वेरुळ परिसर स्वच्छ करू या. असे आवाहन त्यांनी केले.मोहिमेत सहभागी सगळ्यानी नेमून दिलेला परिसर स्वच्छ केला. सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत, सामाजिक वनीकरण, आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, महसूल विभाग, परिवहन विभाग, वन विभाग, पुरातत्व विभाग अशा विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले.

पालकमंत्र्यांकडून जिल्ह्याच्या विकासासाठी ८४९ कोटींचा निधी मंजूर! विकासकामांचा घेतला आढावा; बैठकीत अजितदादांना श्रद्धांजली

Web Title: Ch sambhajinagar maha swachhta abhiyan on the occasion of mahashivratri 2 thousand citizens made verul dazzle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 12:53 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: कॅबिनेट मंत्र्याचे कार्यालय सील होण्याची पहिलीच घटना! नरहरी झिरवाळ ‘नॉटरिचेबल’ झाल्याने संशय वाढला
1

Maharashtra Politics: कॅबिनेट मंत्र्याचे कार्यालय सील होण्याची पहिलीच घटना! नरहरी झिरवाळ ‘नॉटरिचेबल’ झाल्याने संशय वाढला

Nagpur News: कर भरूनही नशिबी नरकयातना! उत्तर नागपुरात धुरामुळे मुलांच्या आरोग्याशी खेळ; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष
2

Nagpur News: कर भरूनही नशिबी नरकयातना! उत्तर नागपुरात धुरामुळे मुलांच्या आरोग्याशी खेळ; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष

Sangali News: तासगावच्या रंगभूमीवर आजपासून रंगणार ‘आबां’चा स्मृती जागर; राज्यभरातील २० संघांचा अभिनयाचा महासंग्राम
3

Sangali News: तासगावच्या रंगभूमीवर आजपासून रंगणार ‘आबां’चा स्मृती जागर; राज्यभरातील २० संघांचा अभिनयाचा महासंग्राम

Valentines Day Special : पुन्हा पुन्हा प्रेमात पाडणारी ‘प्रेमाची गोष्ट’
4

Valentines Day Special : पुन्हा पुन्हा प्रेमात पाडणारी ‘प्रेमाची गोष्ट’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पुण्यात ठराविक नाट्यगृहांनाच गर्दी; लवकरच सांस्कृतिक धोरणाबाबतचे निर्णय जाहीर होणार

पुण्यात ठराविक नाट्यगृहांनाच गर्दी; लवकरच सांस्कृतिक धोरणाबाबतचे निर्णय जाहीर होणार

Feb 14, 2026 | 02:33 PM
Mumbai metro pillar collapse: मेट्रो सिमेंटचा स्लॅब कोसळला, ऑटो आणि कारचा चेंदामेंदा, दुर्घटनेत एकाचा मृत्यू

Mumbai metro pillar collapse: मेट्रो सिमेंटचा स्लॅब कोसळला, ऑटो आणि कारचा चेंदामेंदा, दुर्घटनेत एकाचा मृत्यू

Feb 14, 2026 | 02:31 PM
IND vs PAK : तिलक की अभिषेक, पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीचा विक्रम कोण मोडेल? किती लागणार षटकार

IND vs PAK : तिलक की अभिषेक, पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीचा विक्रम कोण मोडेल? किती लागणार षटकार

Feb 14, 2026 | 02:24 PM
Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी आणा घरी, महादेवांचे राहील तुमच्यावर आशीर्वाद

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी आणा घरी, महादेवांचे राहील तुमच्यावर आशीर्वाद

Feb 14, 2026 | 02:15 PM
Recruitment Process in Pakistan: शेजारच्या राष्ट्रात अशी होते भरती! Air Hostess साठी असतात ‘या’ अटी, ऐकून व्हाल हैराण

Recruitment Process in Pakistan: शेजारच्या राष्ट्रात अशी होते भरती! Air Hostess साठी असतात ‘या’ अटी, ऐकून व्हाल हैराण

Feb 14, 2026 | 02:14 PM
व्हॅलेंटाईन डे निमित्त ‘Battle of Galwan’ मधील रोमँटिक गाणं रिलीज, Salman आणि Chitrangada यांची पडद्यावर खुलली सुंदर केमिस्ट्री

व्हॅलेंटाईन डे निमित्त ‘Battle of Galwan’ मधील रोमँटिक गाणं रिलीज, Salman आणि Chitrangada यांची पडद्यावर खुलली सुंदर केमिस्ट्री

Feb 14, 2026 | 02:13 PM
सिडको येथे झालेल्या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये १६ विद्यार्थ्यांची निवड! प्रक्रियेत ‘या’ गोष्टींचा समावेश

सिडको येथे झालेल्या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये १६ विद्यार्थ्यांची निवड! प्रक्रियेत ‘या’ गोष्टींचा समावेश

Feb 14, 2026 | 02:06 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.