Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोव्यात भाजपला २१ जागांवर स्पष्ट बहुमत, मुख्यमंत्री प्रमोद सावंत मात्र मतमोजणीच्या पहिल्या फेरीनंतर ४३६ मतांनी पिछाडीवर

भाजपला (BJP) गोव्यामध्ये (Goa) २१ जागांवर स्पष्ट बहुमत आहे. (Goa Assembly Election Result 2022) काँग्रेस मागे पडली आहे. काँग्रेस १२ जागांवर आणि एमजीपी ५ जागांवर आघाडीवर आहे. आप आणि अन्य पक्षांना एका जागेवर समाधान मानावे लागेल असे चित्र आहे.

  • By साधना
Updated On: Mar 10, 2022 | 10:08 AM
गोव्यात भाजपला २१ जागांवर स्पष्ट बहुमत, मुख्यमंत्री प्रमोद सावंत मात्र मतमोजणीच्या पहिल्या फेरीनंतर ४३६ मतांनी पिछाडीवर
Follow Us
Close
Follow Us:

पणजी: देशातील सगळ्या छोटे राज्य असलेल्या गोव्यातील ४० जागांचा निकाल जाहीर (Goa Assembly Election Result 2022) होत आहे. भाजपला (BJP) गोव्यामध्ये (Goa) २१ जागांवर स्पष्ट बहुमत आहे. काँग्रेस मागे पडली आहे. काँग्रेस १२ जागांवर आणि एमजीपी ५ जागांवर आघाडीवर आहे. आप आणि अन्य पक्षांना एका जागेवर समाधान मानावे लागेल असे चित्र आहे.

सांक्लिममधून मुख्यमंत्री प्रमोद सावंत पहिल्या राऊंडच्या काउंटींगनंतर ४३६ मतांनी मागे आहेत. तर उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर १४२२ मतांनी मागे आहेत. गोव्यात मागच्या वे‌ळी त्रिशंकू अवस्था होती. मात्र यावेळी भाजप सरकार स्थापन करणार असं चित्र आहे.

आपलं मुख्यमंत्रिपद कायम राखण्यात डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांना यश मिळतं, का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. डॉ. प्रमोद सावंत यांनी मतमोजणीआधी आपल्या साखळी मतदारसंघात सपत्नीक दत्त मंदिरात जाऊन प्रार्थना केली. यावेळी प्रमोद सावंत यांनी भाजपं बहुमतानं जिंकून येत आहे, असा विश्वास व्यक्त केला.  डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपनं गोव्यात निवडणुका लढवल्या आहेत. आता मतमोजणीत सुरुवातीच्या कलांनुसार डॉ. प्रमोद सावंत हे आघाडीवर असल्याचं दिसून आलं होतं.मतमोजणीनंतर उमेदवारांची बैठक सायंकाळी चार वाजता पणजीतील भाजप मुख्यालयात होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Web Title: Possibility of bjp victory on 21 seats of goa seembly election 2022 nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2022 | 10:06 AM

Topics:  

  • AAP
  • Bharatiya Janata Party
  • BJP
  • Congress
  • Goa
  • Goa Assembly Election Results 2022
  • Goa Election 2022
  • Maharashtrawadi Gomantak Party
  • Pramod Sawant
  • TMC

संबंधित बातम्या

RSS च्या 100 वर्षाच्या काळ्याकुट्ट कारभाराचा जाहीर निषेध अन् धिक्कार : हर्षवर्धन सपकाळ
1

RSS च्या 100 वर्षाच्या काळ्याकुट्ट कारभाराचा जाहीर निषेध अन् धिक्कार : हर्षवर्धन सपकाळ

पुरग्रस्तांना मदत देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक; ‘या’ तारखेला सरकारविरोधात राज्यभर आंदोलन
2

पुरग्रस्तांना मदत देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक; ‘या’ तारखेला सरकारविरोधात राज्यभर आंदोलन

RSS 100 years : ‘जे देशभक्त ते युद्धात अन् देशद्रोही ते संघात गेले…; कॉंग्रेसने संघशताब्दीदिनी RSS ला दाखवला आरसा
3

RSS 100 years : ‘जे देशभक्त ते युद्धात अन् देशद्रोही ते संघात गेले…; कॉंग्रेसने संघशताब्दीदिनी RSS ला दाखवला आरसा

स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच भारतीय मुद्रेवर भारत मातेचं चित्र…, नरेंद्र मोदी RSS विशेष तिकीट अन् नाण्याबद्दल काय म्हणाले?
4

स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच भारतीय मुद्रेवर भारत मातेचं चित्र…, नरेंद्र मोदी RSS विशेष तिकीट अन् नाण्याबद्दल काय म्हणाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.