उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सलग 9 वेळेस अर्थसंकल्प मांडणार आहेत. आरोग्य, कृषी, संरक्षण आणि अन्य क्षेत्रांसाठी भरीव घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. आज आपण भारताच्या बजेटविषयी माहिती नसलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत.

उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

आज आपण भारताच्या बजेटबद्दल माहिती नसलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत.

स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताच्या नागरिकांवर अनेक कर लावले गेले. मात्र आता त्यामध्ये अनेक बदल करण्यात आले आहे.

1958 मध्ये पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि 1970 मध्ये इंदिरा गांधी आणि त्यांच्यानंतर राजीव गांधी यांनी अर्थसंकल्प सादर केला होता.

2017 पर्यंत रेल्वेचे बजेट स्वतंत्रपणे सादर केले जायचे. मात्र आता एकाच अर्थसंकल्पात सगळ्या गोष्टी मांडल्या जातात.

बजेट सादर करण्याआधी हलवा सेरेमनी होतो. अर्थमंत्री स्वतः सर्व सहकाऱ्यांना हलवा खाण्यासाठी देतात. याचा संबंध भारतीय संस्कृतीशी जोडलेला आहे.






