फोटो सौजन्य- सोशल मिडिया
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतीच रेंजरोव्हर ही कार खरेदी केली आहे. कार उत्पादक लँड रोव्हरचे रेंज रोव्हर ही एक आलिशान कार आहे. या कारमधून देशातीलच नव्हे तर जगातील अनेक सेलिब्रिटी आणि राजकारणी प्रवास करताना दिसतात. आता अनन्या पांडेनेही ही कार खरेदी केली आहे. रेंज रोव्हर विकत घेण हे अनेकांचे स्वप्न असते त्यामुळे अनन्याने तिचे स्वप्न पूर्ण केले अशी चर्चा लोक सोशल मिडियावर करत आहेत. या आलिशान कारची नेमकी किंमत काय असेल याबद्दल ही लोकांमध्ये कुतुहल आहे. तर रेंज रोव्हरच्या किमतीची रेंज काय असेल याबद्दल जाणून घेऊया
Range rover किंमत
लोकांमध्ये रेंज रोव्हर या आलीशान कारची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. या कारच्या किंमतीबद्दल सांगायचे झाल्यास रेंज रोव्हरची एक्स-शोरूम किंमत 2.39 कोटी रुपये आहे. ही कार स्टायलिश लुक लोकांना आकर्षित करतो. तसेच या कारमध्ये कम्फर्टही मिळतो. या कारच वैशिष्ट्य म्हणजे या कारला तुमच्या आवडीनुसार कार कंपनीला बनविण्यासाठी सांगू शकता.
Range rover ची वैशिष्ट्ये
कारच्या वरील वैशिष्टांमुळे रेंज रोव्हर कार अनेक प्रसिध्द लोकांपासून ते सामान्य लोकांसाठी आकर्षण ठरत आहे.