Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात Maruti Suzuki eVitara केव्हा होणार लाँच? BE 6 आणि Creta Electric ला मिळणार जोरदार टक्कर

मारुती सुझुकीने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. आता कंपनी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये सुद्धा eVitara ऑफर करण्याचा विचार करत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 19, 2025 | 04:52 PM
फोटो सौजन्य: @khushiagarwal38 (X.com)

फोटो सौजन्य: @khushiagarwal38 (X.com)

Follow Us
Follow Us:

भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे. जिथे एके काळी रस्त्यांवर फक्त इंधनावर चालणाऱ्या कार दिसत होत्या. तिथेच आज इलेक्ट्रिक वाहने सुद्धा दिसत आहे. ग्राहक देखील पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांना चांगला प्रतिसाद देत आहे. एकंदरीत भारतीय ऑटो बाजार इलेक्ट्रिक वाहनांसाठी अनुकूल बनत चालले आहे. आता मार्केटमध्ये Tesla Model Y देखील लाँच झाली आहे.

देशात अनेक उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत. Maruti Suzuki ही त्यातीलच एक कंपनी. आता हीच कंपनी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये सुद्धा दमदार कार ऑफर करणार आहे. मारुती सुझुकी येत्या 3 सप्टेंबर 2025 रोजी त्यांची पहिली मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक एसयूव्ही, eVitara लाँच करणार आहे. ही कार गुजरातमधील सुझुकी मोटर प्लांटमध्ये तयार केली जात आहे आणि नेक्सा शोरूमद्वारे विकली जाणार आहे.

काय लूक आहे राव ! 2026 Suzuki GSX-8R झाली लाँच, मिळणार ॲडव्हान्स फीचर्स

ई-विटारा केवळ भारतातच नाही तर जपान, UK आणि युरोपसारख्या जागतिक मार्केटमध्ये देखील निर्यात केली जाईल. या एसयूव्हीमध्ये उत्तम बॅटरी पर्याय,ॲडव्हान्स लेव्हल-2 ADAS, जलद डीसी चार्जिंग दिले जाईल. मारुती सुझुकी ई-विटारा बद्दल सविस्तर जाणून घेऊया.

डिझाइन

यात मजबूत एसयूव्ही-स्टाइल बॉडी क्लॅडिंग आणि Y-आकाराचे एलईडी डीआरएल आहेत. यात चारही चाकांवर डिस्क ब्रेक आणि 18-इंच अलॉय व्हील्स आहेत. मागील हँडल सी-पिलरवर आहे आणि चार्जिंग पोर्ट समोर डाव्या बाजूला आहे.

इंटिरिअर

यात ब्राऊन -ब्लॅक रंगाची ड्युअल-टोन थीम आहे. यात प्लेटिंग सेंटर कन्सोल आणि फिक्स्ड ग्लास रूफ आहे. यात 10.1 -इंच टचस्क्रीनसह 2-स्पोक स्टिअरिंग आणि 10.25 -इंच डिजिटल क्लस्टर असेल. यासोबतच, eVitara मध्ये व्हेंटिलेटेड सीट्स, पॉवर ड्रायव्हर सीट, वायरलेस चार्जर, 360° कॅमेरा, 7 एअरबॅग्ज, लेव्हल-2 ADAS सारख्या फीचर्ससह सुसज्ज आहे.

2025 TVS Apache RTR 310 झाली लाँच, किमतीपासून फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

बॅटरी आणि रेंज

या कारमध्ये 49 kWh आणि 61 kWh क्षमतेचे दोन बॅटरी पॅकसह उपलब्ध असेल. यातील 49 किलोवॅट क्षमतेची बॅटरी पॅक पूर्ण चार्ज केल्यानंतर 400 किमी पर्यंतची रेंज देईल. तर याचा दुसरा बॅटरी पॅक 61 किलोवॅट क्षमतेची बॅटरी पॅक पूर्ण चार्ज केल्यानंतर 500 किमी पेक्षा जास्त रेंज देईल. डीसी फास्ट चार्जिंगसह ही कार 45 मिनिटांत 10–80% पर्यंत चार्ज होईल. त्याच वेळी, एसी चार्जरने ही कार घरी चार्ज केल्यावर ही 4.5–9 तासांत पूर्णपणे चार्ज होते.

कोणासोबत असेल स्पर्धा?

भारतीय मार्केटमध्ये मारुती सुझुकी ई विटारा लाँच झाल्यामुळे ती Tata Curvv EV, Hyundai Creta Electric, MG ZS EV और Mahindra BE 6 ला चांगली टक्कर मिळणार आहे.

Web Title: Be 6 and hyundai creta electric rival maruti suzuki evitara launch date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2025 | 04:52 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Marathi News

संबंधित बातम्या

मारुती सुझुकीचा मोठा प्लॅन! टाटा टियागो इव्हीला टक्कर देण्यासाठी १० लाखांच्या बजेटमध्ये आणणार नवीन इलेक्ट्रिक कार
1

मारुती सुझुकीचा मोठा प्लॅन! टाटा टियागो इव्हीला टक्कर देण्यासाठी १० लाखांच्या बजेटमध्ये आणणार नवीन इलेक्ट्रिक कार

Honda August 2026 Sales: ऑगस्ट २०२६ मध्ये होंडा टू-व्हीलर्सचा जलवा! विक्रीत ८% वाढ, एकूण ५.७९ लाख गाड्यांची विक्री
2

Honda August 2026 Sales: ऑगस्ट २०२६ मध्ये होंडा टू-व्हीलर्सचा जलवा! विक्रीत ८% वाढ, एकूण ५.७९ लाख गाड्यांची विक्री

Krishna Shroff: क्रीडा विश्वापासून बिझनेसपर्यंत दबदबा! कृष्णा श्रॉफची ‘स्पोर्ट्स क्वीन’ म्हणून दमदार ओळख
3

Krishna Shroff: क्रीडा विश्वापासून बिझनेसपर्यंत दबदबा! कृष्णा श्रॉफची ‘स्पोर्ट्स क्वीन’ म्हणून दमदार ओळख

Zimbabwe vs Namibia T20I: रेकॉर्डवर रेकॉर्ड! एकच विश्वविक्रम दोनदा मोडला, सातव्या जोडीचा तुफान कहर
4

Zimbabwe vs Namibia T20I: रेकॉर्डवर रेकॉर्ड! एकच विश्वविक्रम दोनदा मोडला, सातव्या जोडीचा तुफान कहर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.