Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kushal Badrike on Atharva Sudame: ‘व्हिडीओवर अपमान करता तोपर्यंत ठीक…’ अथर्व सुदामेवर कुशल बद्रिकेचा संताप; पुढे काय म्हणाला?

Kushal Badrike on Atharva Sudame: मराठी अभिनेता कुशल बद्रिके आणि प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे यांच्याशी संबंधित ‘कांदेपोहे’ कार्यक्रमाची सध्या चर्चा सुरू आहे. अथर्वने मराठी कलाकारांना आपल्या घरी कांदेपोह्यांसाठी आमंत्रित केले होते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 17, 2026 | 01:05 PM
Kushal Badrike on Atharva Sudame (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Kushal Badrike on Atharva Sudame (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अथर्व सुदामेच्या कार्यक्रमातील पाहुणचारावर कुशलने आक्षेप घेतल्याचे वृत्त
  • कलाकारांना आमंत्रित करण्यात आले होते; मात्र अपेक्षित पाहुणचार झाला नसल्याचा दावा
  • हा वाद आहे की प्रमोशनल स्टंट, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
Kushal Badrike Atharva Sudame Kande Pohe Controversy: आपल्याला हसवणारा कुशल बद्रिके सध्या चांगलाच संतापला आहे. चला हवा येऊ द्या मधून घराघरात पोहोचलेला कुशल नेहमी धमाल मस्ती करतो, पण यावेळी त्याने एक असा व्हिडिओ टाकला आहे की सगळीकडेच त्याची चर्चा सुरू झाली आहे. या व्हिडिओमध्ये तो हसत नाहीये, तर चांगलाच रागात दिसतोय. त्याने थेट पुण्याच्या प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामेचे नाव घेतले आहे आणि त्याला जाहीरपणे सुनावले आहे. Kushal Badrike on Atharva Sudame:

नेमके झाले काय?

अथर्व सुदामेने काही दिवसांपूर्वी मराठीतल्या अनेक कलाकारांना आपल्या घरी बोलावले होते. त्याने सगळ्यांना सांगितले होते की “सुदाम्यांकडे कांदेपोह्यांचा कार्यक्रम आहे, या सगळ्यांनी घरी.”नाव ऐकूनच एकदम घरगुती आणि आपुलकीचे वाटते. त्यामुळे कुशल बद्रिकेसह अनेक कलाकार आपुलकीने त्याच्या घरी गेले. सगळ्यांना वाटले की चला, भेट होईल, गप्पा होतील आणि गरमागरम कांदेपोहे खायला मिळतील.पण तिथे गेल्यावर वेगळाच प्रकार घडला. तिथे कोणालाच कांदेपोहे मिळाले नाहीत. सगळा प्रकार वेगळाच निघाला. कलाकारांना बोलावून त्यांचा एकप्रकारे अपमान केल्यासारखे झाले.

कुशल काय म्हणाला व्हिडिओमध्ये?

कुशलने व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितले. तो म्हणाला, “बघा, रिल्समध्ये आपण एकमेकांची फिरकी घेतो, मस्करी करतो, ते मी समजू शकतो. तो कंटेंटचा भाग आहे. पण प्रत्यक्ष घरी बोलावून पाहुण्यांचा असा अनादर करणे हे मला अजिबात पटले नाही. इतक्या वर्षात मला असा अनुभव कधीच आला नव्हता.”

BMC Notice to Ajay Devgn Juhu Bungalow: सिंघमच्याच बंगल्यावर BMC चा हातोडा! नेमकं काय घडलं? समोर आलं मोठं कारण

तो पुढे म्हणाला, “माझा याला जाहीर आक्षेप आहे. बाकीचे कलाकार यावर काय बोलतील ते त्यांचे त्यांना माहित, पण मला हा प्रकार मनाला लागला. घरी बोलावून असे वागणे चुकीचे आहे.”कुशलचा हा व्हिडिओ येताच सोशल मीडियावर आग लागली. लोक कमेंट करू लागले. अनेकांना प्रश्न पडला की नेमके काय झाले?

कुशल एवढा का चिडला?

हे प्रमोशन तर नाही ना?काही लोकांना असे पण वाटते की हा सगळा एखादा नवीन प्रोजेक्टचा प्रमोशनल स्टंट तर नाही ना? आजकाल सिनेमा किंवा वेबसिरीजच्या प्रमोशनसाठी असे भांडणाचे व्हिडिओ केले जातात. हा पण त्यातलाच एखादा प्रँक असेल का? अशी चर्चा पण सुरू आहे.पण जोपर्यंत अथर्व सुदामे स्वतः यावर काही बोलत नाही, तोपर्यंत खरे काय ते कळणार नाही. अथर्वने अजून यावर काहीच उत्तर दिले नाहीये.

Famous Actress Pregnant : Oscar विजेत्या अभिनेत्रीच्या घरी पुन्हा गुडन्यूज! ५२व्या वर्षी देणार तिसऱ्या बाळाला जन्म

एक मात्र नक्की, महाराष्ट्राच्या लाडक्या कुशलला दुखावणे म्हणजे सगळ्या प्रेक्षकांना दुखावण्यासारखे आहे. त्यामुळे लोक कुशलच्याच बाजूने उभे आहेत. आता बघूया, सुदाम्याच्या घरी कांदेपोह्यांचे नक्की काय झाले, हे लवकरच समोर येईल.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: कुशल बद्रिके आणि अथर्व सुदामे यांच्यातील वाद कशामुळे चर्चेत आला?

    Ans: कांदेपोहे कार्यक्रमातील पाहुणचारावर कुशलने नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे.

  • Que: अथर्व सुदामे कोण आहे?

    Ans: अथर्व सुदामे हा मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि कंटेंट क्रिएटर आहे.

  • Que: कुशल बद्रिकेने व्हिडीओमध्ये काय म्हटले

    Ans: रिल्समधील मस्करी वेगळी आणि प्रत्यक्ष आयुष्यात पाहुण्यांचा अनादर करणे वेगळे, अशी भूमिका त्याने मांडली.

Web Title: Kushal badrike atharva sudame kande pohe controversy rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 01:05 PM

Topics:  

  • Entertainement News
  • kushal badrike
  • Marathi News

संबंधित बातम्या

BMC Notice to Ajay Devgn Juhu Bungalow: सिंघमच्याच बंगल्यावर BMC चा हातोडा! नेमकं काय घडलं? समोर आलं मोठं कारण
1

BMC Notice to Ajay Devgn Juhu Bungalow: सिंघमच्याच बंगल्यावर BMC चा हातोडा! नेमकं काय घडलं? समोर आलं मोठं कारण

Famous Actress Pregnant : Oscar विजेत्या अभिनेत्रीच्या घरी पुन्हा गुडन्यूज! ५२व्या वर्षी देणार तिसऱ्या बाळाला जन्म
2

Famous Actress Pregnant : Oscar विजेत्या अभिनेत्रीच्या घरी पुन्हा गुडन्यूज! ५२व्या वर्षी देणार तिसऱ्या बाळाला जन्म

Jailer 2 Box Office Collection: रजनीकांतचा पुन्हा धमाका! दोन दिवसांत जगभरातून कमावले ‘इतके’ कोटी
3

Jailer 2 Box Office Collection: रजनीकांतचा पुन्हा धमाका! दोन दिवसांत जगभरातून कमावले ‘इतके’ कोटी

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात
4

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.