Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Car Care Tips : सावधान! कारमध्ये ‘हे’ वॉर्निंग साइन्स दिसताच करा सर्व्हिसिंग; नाहीतर मोठे नुकसान होईल

Car Care Tips : अनेकदा गाडी वापरताना लोक तिच्या देखभालीकडे दुर्लक्ष करतात. यामुळे त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते.  या निष्पकाळजीपणामुळे अनेकदा मोठ्या अपघाताला बळी पडू शकता.

  • By स्वराली शहा
Updated On: May 05, 2026 | 02:10 PM
Car Care Tips

Car Care Tips

Follow Us
Follow Us:
  • कारमध्ये हे वॉर्निंग साइन्स दिसताच करा सर्व्हिसिंग
  • दुर्लक्ष केल्यास होईल मोठे नुकसान
  • जाणून घ्या सविस्तर
Car Care Tips : अलीकडच्या धकधकीच्या काळात लोकांसाठी कार केवळ चैनीची वस्तू राहिलेली नाही. ऑफिस असो किंवा ट्रीप लोकांचा प्रवास सुखकर होत चालला आहे. पण अनेकदा गाडी वापरताना लोक तिच्या देखभालीकडे दुर्लक्ष करतात. यामुळे त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते.  या निष्पकाळजीपणामुळे अनेकदा मोठ्या अपघाताला बळी पडू शकता. तुमच्या कारची सुरक्षा प्रामुख्याने ब्रेक पॅड्स, टायर आणि बॅटरी या तीन गोष्टींवर अवलंबून असते. यामुळे या गोष्टींबाबात कोणतीही वार्गिंग साइन्स मिळाल्यास दुर्लक्ष करु नये.

Car Driving Tips : घाटात गाडी चालवताय? सावधान, ‘हे’ नियम पाळले नाहीत, तर यमराजही वाचवू शकणार नाही

ब्रेक पॅड्स

गाडी थांबवण्यासाठी ब्रेक पॅड्स अत्यंत महत्त्वाचे असतात. यामुळे २५ ते ४० किलोमीटरनंतर ते बदलने गरजेचे असते.  जर ब्रेक लावताना कारमध्ये चीं-चीं असा कर्कश आवाज आला तर ब्रेक पॅड्स घासले गेले समजावे. यशिवाय ब्रेक मारताना पायाला कंपने जाणवली किंवा गाडी थांबण्यास जास्त वेळ लागला तर याकडे दुर्लक्ष करु नये. ब्रेक निकामी झाल्याचे हे संकेत आहेत. यामुळे तातडीने ब्रेक पॅड्स दुरुस्त करुन घ्यावेत.

टायर

टायर ४० ते ६० हजार किलोमीटर नंतर किंवा ४ ते ५ वर्षानंतर बदलावेत. टायरला तडा गेला असेल, बाजुला फुगवटा आला असेल तर तातडीने यार बदलावा. याशिवाय सतत टायरची हवा जात असेल तर ते खराब झाल्याचे लक्षण आहे. खास करुन पावसाळ्यात विशेष काळजी घ्यावी. कारण  पावळ्यात गुळगुळीत रस्त्यामुळे टार घसरु शकतात. यामुळे अपघात होऊ शकतो. तसेच गाडी चालवताना टायरचा आवाज वाढला तर वेळीच चेक करुन घ्या.

बॅटरी

बॅटरीशिवाय तुमची कार सुरु होऊ शकत नाही. कारच्या बॅटरीचे आयुष्य साधरण ३ ते ५ वर्षाचे असते. जर गाडी लवकर सुरु होत नसेल किंवा हेडलाईट्सची लाईट कमी झाली असेल तर बॅटरी खराब होत चालल्याचे समजावे.  याशिवाय बॅटरिच्या टर्मिनलवर पांढरी किंवा निळी पावडर जमा झाली असल्यास ती त्वरीत बदलावी.

कार चालवताना येणारे छोटे छोटे आवाज, किंवा बदल हे सर्व्हिसंगसाठी वॉर्निंग साइन्स आहेत. यामुळे वेळेवर सर्व्हिसिंग करा. खराब पार्ट्स बदलून तुमची गाडी आणि तुम्हीही सुरक्षित राहाल. यामुळे या वॉर्निंग साइन्सकडे दुर्लक्ष करु नका.

Car Safety Alert : सावधान! ‘या’ स्टायलिश अ‍ॅक्सेसरीज आजच फेकून द्या; नाहीतर अपघातात तुमची सुरक्षाच बनेल शत्रू

Web Title: Car care tips warning signs you should never ignore service your car immediately

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • automobile news
  • car care tips
  • Marathi News

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.