Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्हीही तुमची इलेक्ट्रिक कार 100 टक्के चार्ज करता का? थांबा, होऊ शकतं मोठं नुकसान!

भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढत असताना, बॅटरी किती टक्के चार्ज करावी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तज्ञांच्या मते, दैनंदिन वापरासाठी 80% चार्जिंग नियम पाळणे अधिक फायदेशीर ठरते.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 24, 2026 | 04:09 PM
इलेक्ट्रिक कार

इलेक्ट्रिक कार

Follow Us
Follow Us:
  • इलेक्ट्रिक कार 100 टक्के चार्ज करणं योग्य?
  • 80टक्के चार्जिंग नियम का महत्त्वाचा?
  • रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टमचा होतो फायदा
Electric vehicle: भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झपाट्याने वाढत आहे. पेट्रोल-डिझेलचे वाढते किमती पाहता लोकं आता इलेक्ट्रिक कार आणि बाईक यांच्याकडे वळत आहेत. पण इलेक्ट्रिक वाहन घेतल्यानंतर मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे त्याच्या चार्जिंकचा. EV खरेदी केल्यानंतर त्याची चार्जिंग नेमकी किती करावी असा प्रश्न पडतो. बऱ्याचवेळा तज्ञ 80 टक्के चार्जिंग करण्याची शिफारस करतात. पण खरंच 80 टक्के चार्जिंग बॅटरीसाठी सोयीची ठरते का? खरंचा बॅटरीच्ं आरोग्या सुधारतं आणि त्याचा दीर्घकालीन फायदा होतो? चला सविस्तर जाणून घेऊयात.

50,000 पगार? तरीही स्वप्नातली ‘Tata Sierra’ होऊ शकते तुमची; असं करा EMI चं गणित…

80टक्के चार्जिंग नियम का महत्त्वाचा ?

आजच्या आधुनिक EVमध्ये बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिम BMS असते. ही प्रणाली कारच्या सुरक्षिततेसाठी आणि संतुलित पद्धतीने कार्य करण्यासाठी मदत करते. पण प्रत्येकवेळी बॅटरी 100 टक्के चार्ज केल्याने तिच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. पण 80 टक्क्यांपर्यंत चार्ज केल्याने बॅटरीवर कमी ताण येतो. याउलट जास्त चार्ज लेव्हलमुळे बॅटरीमधील ताण वाढतो, ज्यामुळे ती पूर्णपणे चार्ज होण्यास जास्त वेळ लागतो. म्हणूनच ती 80 टक्के ते 100 टक्के पर्यंत चार्ज होण्यास बराच वेळ लागतो. 100 टक्के पर्यंत वारंवार चार्ज केल्याने बॅटरी लवकर कमकुवत होऊ शकते. EV बॅटरी बऱ्याच महाग असतात. जर बॅटरी बिघडली तर ती बदलणं बरंच महाग आणि खर्चीक ठरु शकतं. बॅटरी जर बॅटरी बिघडली तर ती बदलणे महाग असू शकते.बॅटरी 80 टक्के चार्ज ठेवल्याने बॅटरी दीर्घकाळ टिकते आणि त्यामुळे तिचं आयुष्य वाढतं त्यामुळे भविष्यातील खर्च कमी होतो. पण जर तुम्ही लांब पल्ल्याचा प्रवास करणार असाल तर 100 टक्के चार्जिंग करणं सोयीचं ठरतं. पण दैनंदिन दिवसांना 80 टक्के नियमांचं पालन करणंच सोयचं आहे.

80टक्के चार्जिंग केल्याने फायदा?

पेट्रोल आणि डिझेल वाहनांप्रमाणे EV काही मिनिटांत चार्ज होउ शकत नाही. बॅटरी 80 टक्के पर्यंत लवकर चार्ज होतात. परंतू त्यानंतर चार्जिंग स्लो होते. म्हणून 80 टक्के चार्जिंग झाल्यानंतर वापरासाठी सोयीची ठरत असल्याने वेळ वाचतो. शिवाय, चार्जिंग स्टेशनवर गर्दी कमी असते,ज्यामुळे इतरांना त्यांची वाहने अधिक लवकर चार्ज करता येतात.

रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम

बहुतेक इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम असते. जेव्हा तुम्ही ब्रेक लावता किंवा वेग कमी करता तेव्हा ही सिस्टम बॅटरीमध्ये ऊर्जा परत साठवते. जर बॅटरी आधीच 100टक्के भरलेली असेल, तर ही अतिरिक्त ऊर्जा साठवता येत नाही. तथापि, जर बॅटरी 80 टक्के पर्यंत चार्ज केली गेली तर जागा शिल्लक राहते आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंगचा पूर्ण फायदा मिळतो.

Thar EV ला तगडी फाईट! भारतात नवीन इलेक्ट्रिक SUV ची एन्ट्री; काय आहेत फीचर्स?

Web Title: Don t charge electric car 100 percent battery damage warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 04:09 PM

Topics:  

  • auto mobile news
  • electric bike
  • electric car
  • Electric Cars
  • Rule

संबंधित बातम्या

LBSNAA Training Rules: यूपीएससी पास झालात; ट्रेनिंगदरम्यानच्या ‘या’ कडक नियमांमुळे जाऊ शकते नोकरी!
1

LBSNAA Training Rules: यूपीएससी पास झालात; ट्रेनिंगदरम्यानच्या ‘या’ कडक नियमांमुळे जाऊ शकते नोकरी!

फक्त मायलेज आणि इंजिन नाही! नवीन कार खरेदी करताना तुमच्या गाडीत असायलाच हवीत ‘ही’ 5 खास फीचर्स
2

फक्त मायलेज आणि इंजिन नाही! नवीन कार खरेदी करताना तुमच्या गाडीत असायलाच हवीत ‘ही’ 5 खास फीचर्स

Government Job Tattoo Policy: टॅटूमुळे मेडिकल टेस्टमध्ये होणार रिजेक्ट? लेझरने टॅटू हटवल्यास मिळेल का नोकरी?
3

Government Job Tattoo Policy: टॅटूमुळे मेडिकल टेस्टमध्ये होणार रिजेक्ट? लेझरने टॅटू हटवल्यास मिळेल का नोकरी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.