Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

EV Technology Update : EV चार्गिंजची कटकट संपली! आता फक्त २ मिनिटांत मिळणार फूल चार्ज बॅटरी; ‘या’ कंपनीचा मोठा धमाका

EV Technology Update : इलेक्ट्रिक गाड्यांच्या चार्गिंगचा प्रश्न आता मिटणार आहे. जगातील सर्वात मोठ्या बॅटरी उत्पादक कंपनीने एक नवनी तंत्रज्ञान विकसित केले आहे. ज्यामुळे फक्त २ मिनिटांत तुम्हाला फुल बॅटरी चार्ज मिळणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 31, 2026 | 03:21 PM
पावसात EV चालवणे अन् चार्ज करणे सुरक्षित आहे का? जाणून घ्या काय घ्यावी नेमकी खबरदारी...

पावसात EV चालवणे अन् चार्ज करणे सुरक्षित आहे का? जाणून घ्या काय घ्यावी नेमकी खबरदारी...

Follow Us
Follow Us:
  • EV चार्जिंगची कटकट संपली
  • आता फक्त २ मिनिटांत मिळणार फुल चार्ज बॅटरी
  • ‘या’ कंपनीचा मोठा धमाका
EV Technology Update : सध्या पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल अधिक वाढला आहे. परंतु ग्राहकांसमोकर इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी चार्जिंगला ला लागणारा वेळमोठी समस्या बनली आहे. मात्र, आता तुमची ही कटकट लवकरच संपणार आहे. कारण जगातील सर्वात मोठी बॅटरी उत्पादक कंपनी CATL ने एक नवा पर्याय शोधला आहे. कंपनीने प्रगत बॅटरी स्वॅप नेटवर्कची सुरुवात केली आहे. ज्यामुळे अवघ्या २ मिनिटांत वाहनाची बॅटरी बदलता येऊ शकते.

Best Bike to Buy : इंजिन, फीचर्स आणि किंमत… कोणती कार ठरतेय फायदेशीर? खरेदीपूर्वी जाणून घ्या योग्य पर्याय

२ मिनिटांत बॅटरी कशी बदलणार?

या नव्या तंत्रज्ञानामध्ये वाहनधारकाला आपली गाडी चार्जिंग स्टेशनवर तासनतास उभी ठेवण्याची गरज नाही. गाडीची बॅटरी संपत आली असताना चालक थेट जवळच्या स्टेशनवर जाऊ शकतो. यावेळी एका स्वयंचलित यंत्रणेद्वारे बॅटरी काढून अवघ्या २ मिनिटांत बसवली जाऊ शकते. ही प्रक्रिया पेट्रोल डिझेल भरइतकीच वेगवान आहे.

CATL ने कुठे केली सुरुवात?

सध्या CATL ने ही सुविधा चीनमध्ये लॉन्च केली आहे. यासाठी व्यावसायिक वापराच्या लाईट ट्रॅक्ससाठी नेटवर्क उभारण्यात आले आहे. मालवाहतूक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील दिवसभर प्रवास असतो. यामुळे वेळेची बचत लक्षात घेता या गाड्यांना प्राधान्य देण्यात आले आहे.

EV ला पर्याय ठरणार?

फास्ट चार्जिंगच्या तंत्रज्ञानात वेगाने सुधारणा होत असल्या तरी बॅटरी स्वॅपिंगचा पर्याय त्याहून अधिक जलद आणि सोयीस्कर मानला जात आहे. याचा सर्वाधिक फायदा व्यावसायिक वाहनधारकांशी जोडला जात आहे. तसेच वेळ वाचल्यामुळे गाड्यांचा वापर वाढून उत्पादकतेला चालना मिळू शकते.

शिवाय बॅटरी स्वॅपिंगमुळे वाहन खरेदी करताना बॅटरीचा खर्च कमी होऊ शकतो. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची सुरुवाती किंमत सामान्यांच्या खिशाला परवडणारी असेल.

भविष्यात प्रवासी वाहनांमध्ये बदल होणार?

सध्या बॅटरि स्वॅपिंगची सुविधा केवळ व्यावसायिक वाहनांपुरतीच मर्यादित आहे. परंतु भविष्यता वैयक्तिक वापराच्या विस्तारासाठी याचा वापर होऊ शकतो. मात्र, या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यासाठी स्वॅप स्टेशन नेटवर्क आणि स्ट्रॅँडर्ज बॅटरी डिझाईन आवश्यक असून हे मोठे आव्हान मानले जात आहे.

Mahindra XUV 3XO घरी आणायची आहे? 2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती भरावी लागेल EMI, जाणून घ्या

Web Title: Ev technology update 2 minute battery swap

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • automobile news
  • Electric Vehicles
  • Marathi News

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

‘या’ आहेत ऑगस्ट मधील टॉप १० ‘ई-स्कूटर’! TVS पासून बजाज पर्यंत; पाहा कोण आहे अव्वल आणि कोण आहे ‘ऑन द वे’
2

‘या’ आहेत ऑगस्ट मधील टॉप १० ‘ई-स्कूटर’! TVS पासून बजाज पर्यंत; पाहा कोण आहे अव्वल आणि कोण आहे ‘ऑन द वे’

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
3

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
4

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.