Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Harley Davidson: हार्ले-डेव्हिडसन X440 पुन्हा महागली; दोन महिन्यांतील दुसरी वाढ

हार्ले-डेव्हिडसनने भारतीय ऑटो बाजारात आपल्या सर्वात लोकप्रिय रोडस्टर बाइकच्या किंमतीत अवघ्या ६० दिवसांत दुसऱ्यांदा वाढ करत ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. या दरवाढीमुळे वेगवेगळ्या व्हेरियंट्सच्या नव्या किंमती काय असतील आणि या निर्णयाचा ग्राहकांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 22, 2026 | 04:24 PM
Harley Davidson: हार्ले-डेव्हिडसन X440 पुन्हा महागली; दोन महिन्यांतील दुसरी वाढ
Follow Us
Follow Us:
  • हार्ले-डेव्हिडसन इंडियाने गेल्या दोन महिन्यांत X440 रोडस्टरच्या किंमतीत दुसऱ्यांदा वाढ केली आहे.
  • ही दरवाढ केवळ ‘S’ आणि ‘T’ या टॉप व्हेरियंट्सवर १,००० ते २,००० रुपयांपर्यंत लागू असेल.
  • किंमतींमधील या बदलाव्यतिरिक्त बाइकच्या डिझाइन, इंजिन आणि तांत्रिक फीचर्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

हार्ले-डेव्हिडसन इंडियाने आपल्या लोकप्रिय X440 रोडस्टरच्या किंमतीत शांतपणे पुन्हा एकदा वाढ केली आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ आहे. कंपनीने यावेळी ‘S’ व्हेरियंटच्या दरात १,००० रुपयांची आणि टॉप-स्पेक ‘T’ व्हेरियंटच्या दरात २,००० रुपयांची किरकोळ वाढ केली आहे. यापूर्वी जून २०२६ मध्ये कंपनीने X440 च्या सर्व व्हेरियंट्सच्या दरात सुधारणा केली होती. मात्र, यावेळी सुरुवातीचे ‘Vivid’ व्हेरियंट २.३६ लाख रुपये (एक्स-शोरूम) या जुन्याच किंमतीवर कायम ठेवण्यात आले आहे.

जेव्हा ‘हार्ले-डेव्हिडसनने’ बाईकच्या आवाजाचेच पेटंट मागितले! ६ वर्षांचा कोर्ट ड्रामा आणि इंजिनचा ‘तो’ लेजंडरी आवाज!

या ताज्या दरवाढीनंतर X440 S ची नवी किंमत २.६० लाख रुपये झाली आहे, जी आधी २.५९ लाख रुपये होती. तर प्रीमियम X440 T व्हेरियंटची नवी किंमत २.८६ लाख रुपये झाली आहे, जे आधी २.८४ लाख रुपयांना उपलब्ध होते. यापूर्वी जूनमध्ये ‘Vivid’ व्हेरियंट १,००० रुपयांनी महागून २.३६ लाख रुपये झाले होते, ‘S’ ट्रिममध्ये ४,००० रुपयांची वाढ होऊन ते २.५९ लाख रुपयांवर पोहोचले होते, तर ‘T’ व्हेरियंट ५,००० रुपयांच्या वाढीसह २.८४ लाख रुपयांवर गेले होते. यावेळी किंमती वाढवण्याव्यतिरिक्त बाइकच्या डिझाइन, इंजिन किंवा फीचर्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Harley Davidson Sprint 440: भारतात तयार होणारी सर्वात स्वस्त हार्ले, जाणून घ्या फीचर्स आणि लाँच डेट

भारतातील ही सर्वात परवडणारी हार्ले-डेव्हिडसन बाइक देशभरातील ‘Hero Premia’ डीलरशिपद्वारे विकली जाते. यात राईड-बाय-वायर थ्रॉटल, स्विचेबल ट्रॅक्शन कंट्रोल, रेन व रोड राईडिंग मोड्स, स्विचेबल रिअर एबीएस आणि पॅनिक ब्रेकिंग अलर्ट यांसारखे आधुनिक फीचर्स मिळतात.

सर्व व्हेरियंट्समध्ये अलॉय व्हील्स स्टँडर्ड म्हणून देण्यात आले असून, स्पोक व्हील्स असणारे डेनिम व्हेरियंट आधीच बंद करण्यात आले आहे. बाजारात या बाइकची स्पर्धा ट्रायम्फ ट्रॅकर ४००, रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० आणि होंडा CB350RS या बाइक्सशी आहे.

Web Title: Harley davidson x440 price hike within two months auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 04:24 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • harley davidson

संबंधित बातम्या

FY27-28 मध्ये ऑटो कंपन्यांच्या कमाईचं गणित बदलणार! कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे नफ्यावर दबाव
1

FY27-28 मध्ये ऑटो कंपन्यांच्या कमाईचं गणित बदलणार! कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे नफ्यावर दबाव

Honda CB250SS Concept पाहिली का? रेट्रो लूक, गोल TFT डिस्प्ले आणि 249cc इंजिनसह नवीन बाईकची चर्चा
2

Honda CB250SS Concept पाहिली का? रेट्रो लूक, गोल TFT डिस्प्ले आणि 249cc इंजिनसह नवीन बाईकची चर्चा

BYD Atto 8 इलेक्ट्रिक SUV ची युरोपमध्ये एन्ट्री! फक्त 9 मिनिटांत 97% चार्ज, रेंज 652 किमी
3

BYD Atto 8 इलेक्ट्रिक SUV ची युरोपमध्ये एन्ट्री! फक्त 9 मिनिटांत 97% चार्ज, रेंज 652 किमी

लाँचही नाही अन् सगळ्या गाड्या सोल्ड आउट! Jeep Wrangler Rubicon Whitecap Edition च्या भारतातील सर्व 25 युनिट्सची विक्री कम्प्लीट
4

लाँचही नाही अन् सगळ्या गाड्या सोल्ड आउट! Jeep Wrangler Rubicon Whitecap Edition च्या भारतातील सर्व 25 युनिट्सची विक्री कम्प्लीट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.