• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Honda Activa 110 Emi Will Be Just 3 Thousand Know Down Payment Amount

Honda Activa साठी फक्त 3 हजार रुपयांचा EMI, कसे असेल संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग?

स्कूटर म्हंटलं की अनेकांना एकच स्कूटर आठवते ती म्हणजे Activa. याच निमित्ताने आज आपण जाणून घेऊयात ही स्कूटर फक्त 3 हजार रुपयांच्या EMI वर घरी कशी आणता येईल.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 17, 2025 | 10:08 PM
Honda Activa साठी फक्त 3 हजार रुपयांचा EMI, कसे असेल संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग?

Honda Activa साठी फक्त 3 हजार रुपयांचा EMI, कसे असेल संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजही भारतात सोप्या आणि सोयीस्कर प्रवासासाठी बाईकपेक्षा स्कूटर जास्त फायदेशीर मानली जाते. म्हणूनच तर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात स्कूटरची विक्री होत असते. सध्या बदलत्या काळानुसार अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या त्यांच्या स्कूटर अपडेट करत आहे. यातही बाईकलाही लाजवेल अशा लूकमध्ये काही स्कूटर लाँच झाले आहेत. असे जरी असले तरी एका स्कूटरच्या मागणीत कधीच घट होत नाही. ती स्कूटर म्हणजे होंडा ॲक्टिव्हा.

दररोजच्या प्रवासासाठी स्वस्त, बेस्ट आणि स्टायलिश स्कूटर म्हणून होंडा अ‍ॅक्टिव्हाकडे पहिले जाते. ही स्कूटर तिच्या उत्तम परफॉर्मन्स आणि किफायतशीर मायलेजसाठी ओळखली जाते. जर तुम्ही ही स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ती पूर्ण पैसे देऊन खरेदी करणे गरजेचे नाही. तुम्ही त्यासाठी लोन देखील घेऊ शकता. चला या स्कूटरची ऑन-रोड किंमत आणि EMI प्लॅनबद्दल जाणून घेऊया.

3 लाखांपेक्षा जास्त घरांची फॅमिली मेंबर झाली Mahindra ची ‘ही’ कार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Honda Activa 110 ची ऑन रोड किंमत किती?

राजधानी दिल्लीत होंडा अ‍ॅक्टिव्हा 110 स्कूटर खरेदी करण्यासाठी तुम्हाला सुमारे 95 हजार रुपये खर्च करावे लागतील. यामध्ये एक्स-शोरूम तसेच आरटीओ शुल्क आणि विमा रक्कम समाविष्ट आहे. ही किंमत व्हेरिएंट आणि डीलरशिपनुसार देखील बदलू शकते.

होंडा अ‍ॅक्टिवा 110 खरेदी करण्यासाठी तुम्हाला किमान 5 हजार रुपयांचे डाउन पेमेंट करावे लागेल आणि उर्वरित रकमेसाठी तुम्हाला बँकेकडून कर्ज घ्यावे लागेल. चांगल्या क्रेडिट स्कोअरमुळे, जर तुम्हाला ९ टक्के व्याजदराने 3 वर्षांसाठी लोन मिळाले तर तुम्हाला दरमहा किमान 3 हजार रुपयांचा EMI द्यावा लागेल.

Kia Carens Clavis आणि त्याच्या EV व्हर्जनला ग्राहकांची पसंती, २१,००० बुकिंगचा टप्पा केला पार

होंडा अ‍ॅक्टिव्हा 110 ला Activa 6G असेही म्हणतात, ही स्कूटर दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यात 109.51 सीसी सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे 7.8 बीएचपी पॉवर आणि 9.05 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. मायलेजच्या बाबतीत, ही स्कूटर प्रति लिटर 55 किलोमीटरचा दावा करते.

स्कूटरचा मायलेज किती?

यात 5.3 लिटरचे फ्युएल टॅंक आहे. या स्कूटरचा दावा केलेला मायलेज सुमारे 60 किलोमीटर प्रति लिटर आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, अ‍ॅक्टिव्हा 110 मध्ये 4.2 -इंचाचा टीएफटी डिजिटल डिस्प्ले आहे, जो ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि नेव्हिगेशनला सपोर्ट करतो. याशिवाय, त्यात यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि होंडा रोडसिंक ॲपद्वारे कॉल आणि एसएमएस अलर्ट सारखे स्मार्ट फीचर्स आहेत.

Web Title: Honda activa 110 emi will be just 3 thousand know down payment amount

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2025 | 10:08 PM

Topics:  

  • a scooter
  • automobile
  • Honda

संबंधित बातम्या

Maruti Suzuki Victoris तुमच्या नावावर झालीच म्हणूनच समजा! असा असेल Down Payment आणि EMI चा संपूर्ण हिशोब
1

Maruti Suzuki Victoris तुमच्या नावावर झालीच म्हणूनच समजा! असा असेल Down Payment आणि EMI चा संपूर्ण हिशोब

TVS Raider 125 की Pulsar NS125, पॉवर, फीचर्स आणि किमतीच्या बाबतीत कोणती बाईक सुसाट?
2

TVS Raider 125 की Pulsar NS125, पॉवर, फीचर्स आणि किमतीच्या बाबतीत कोणती बाईक सुसाट?

‘या’ 5 गोष्टी बनवतं Maruti Wagon R ला मध्यम वर्गीय कुटुंबाची आवडती कार
3

‘या’ 5 गोष्टी बनवतं Maruti Wagon R ला मध्यम वर्गीय कुटुंबाची आवडती कार

Bajaj Chetak 3001 vs TVS iQube: रोजच्या वापरासाठी कोणता इलेक्ट्रिक स्कूटर बेस्ट?
4

Bajaj Chetak 3001 vs TVS iQube: रोजच्या वापरासाठी कोणता इलेक्ट्रिक स्कूटर बेस्ट?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Apple मध्ये होणार मोठा बदल! टिम कुक सोडणार CEO पद , कोण घेणार त्यांची जागा? या नावाची जोरदार चर्चा

Apple मध्ये होणार मोठा बदल! टिम कुक सोडणार CEO पद , कोण घेणार त्यांची जागा? या नावाची जोरदार चर्चा

Nov 17, 2025 | 10:45 AM
Bangladesh Unrest: ढाक्यात हाय-अलर्ट! शेख हसीना यांच्या निकालापूर्वीच हिंसाचाराचा भडका; स्फोट–दंगल–बंदचा कहर

Bangladesh Unrest: ढाक्यात हाय-अलर्ट! शेख हसीना यांच्या निकालापूर्वीच हिंसाचाराचा भडका; स्फोट–दंगल–बंदचा कहर

Nov 17, 2025 | 10:39 AM
पांचट Jokes : तू स्वत:ला आवर नाहीतर…! नवरा-बायकोचं कडाक्याचं भांडण अन् पुढं काय झालं बघण्यासाठी वाचा भन्नाट जोक्स

पांचट Jokes : तू स्वत:ला आवर नाहीतर…! नवरा-बायकोचं कडाक्याचं भांडण अन् पुढं काय झालं बघण्यासाठी वाचा भन्नाट जोक्स

Nov 17, 2025 | 10:37 AM
Donald Trump चा ‘खेळ’ आणि भारतीय शेतकऱ्यांना होणार कमालीचा फायदा, ‘या’ गोष्टी होणार स्वस्त

Donald Trump चा ‘खेळ’ आणि भारतीय शेतकऱ्यांना होणार कमालीचा फायदा, ‘या’ गोष्टी होणार स्वस्त

Nov 17, 2025 | 10:35 AM
Mahayuti 2025: 23 नोव्हेंबरपूर्वी बुध, मंगळ आणि सूर्याचा होणार शुभ संयोग, धनाची देवी लक्ष्मी या राशीच्या घरात करणार प्रवेश

Mahayuti 2025: 23 नोव्हेंबरपूर्वी बुध, मंगळ आणि सूर्याचा होणार शुभ संयोग, धनाची देवी लक्ष्मी या राशीच्या घरात करणार प्रवेश

Nov 17, 2025 | 10:34 AM
Delhi Bomb Blast: मोठी बातमी! दिल्ली बॉम्बस्फोटाच्या मुख्य सूत्रधाराला अटक

Delhi Bomb Blast: मोठी बातमी! दिल्ली बॉम्बस्फोटाच्या मुख्य सूत्रधाराला अटक

Nov 17, 2025 | 10:33 AM
१५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा साऊथ इंडियन बेन्ने डोसा, नोट करून घ्या पारंपरिक रेसिपी

१५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा साऊथ इंडियन बेन्ने डोसा, नोट करून घ्या पारंपरिक रेसिपी

Nov 17, 2025 | 10:33 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nov 16, 2025 | 07:33 PM
Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी

Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी

Nov 16, 2025 | 07:27 PM
सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

Nov 16, 2025 | 07:22 PM
Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

Nov 16, 2025 | 07:01 PM
Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Nov 16, 2025 | 05:05 PM
Nagpur : किल्ल्यावर दारु पार्टीला परवानगी मिळतेच कशी? – वडेट्टीवार

Nagpur : किल्ल्यावर दारु पार्टीला परवानगी मिळतेच कशी? – वडेट्टीवार

Nov 16, 2025 | 05:01 PM
Karjat : कर्जत नगराध्यक्षपदी महायुतीकडून डॉ. स्वाती अक्षय लाड यांची उमेदवारी जाहीर

Karjat : कर्जत नगराध्यक्षपदी महायुतीकडून डॉ. स्वाती अक्षय लाड यांची उमेदवारी जाहीर

Nov 16, 2025 | 03:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.