Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bike Mileage Tips: तुमच्या सुस्त बाईकचा मायलेज कसा होईल एकदम जबरदस्त? ‘या’ टिप्स करा फॉलो

बाईक जुनी झाली की अनेकदा तिच्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो. तसेच यामुळे बाईकचा मायलेज देखील कमी होतो. मात्र, काही सोप्या टिप्समुळे बाईकचा मायलेज सुधारू शकतो.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 10, 2026 | 03:58 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • बाईकने चांगला मायलेज द्यावा ही प्रत्येकाची अपेक्षा
  • सोप्या टिप्स वापरून वाढू शकतो बाईकचा मायलेज
  • जाणून घ्या संपूर्ण माहिती
Bike ने उत्तम मायलेज द्यावा यासाठी अनेक जण वेगवेगळ्या टिप्स वापरत असतात. त्यात जर बाईकची योग्य देखभाल केली गेली नाही तर मग हमखास तिच्या मायलेजवर परिणाम होतो.

भारतीय बाजारात अनेकांना चांगले मायलेज देणाऱ्या बाईकला ग्राहकांकडून जास्त पसंती मिळते. मात्र फक्त चांगली बाईक खरेदी करणे पुरेसे नसते. जर बाईक योग्य पद्धतीने चालवली आणि तिची नीट देखभाल केली, तर तिचे मायलेज आणखी चांगले मिळू शकते. आपल्या रायडिंग स्टाइलमध्ये थोडे बदल केल्यास इंधनाची बचत होते आणि बाईकचा टँकही जास्त काळ टिकतो. चला, यासाठी काही सोप्या टिप्स जाणून घेऊया.

बाईकचा मायलेज कसा वाढवता येईल?

टायर प्रेशर योग्य ठेवा

सर्वप्रथम बाईकच्या टायरमधील हवेचा दाब योग्य ठेवणे महत्त्वाचे आहे. टायरमध्ये हवा जास्त किंवा कमी नसावी. योग्य प्रेशर असल्यास बाईक रस्त्यावर सहज धावते आणि इंजिनवर अनावश्यक ताण पडत नाही. टायरमध्ये हवा कमी असल्यास बाइक रस्त्यावर घासत चालते, ज्यामुळे पेट्रोलचा वापर वाढतो.

26 KM चा मायलेज, 360 डिग्री कॅमेरा आणि किंमत 10 लाखांपेक्षा कमी!14 लाख घरांची पसंती ठरली ‘ही’ कार

बाइक नियमित देखभाल करा

बाईकची वेळोवेळी सर्व्हिसिंग करणे खूप गरजेचे असते. इंजिन ऑईल वेळेवर बदलणे, तसेच एअर फिल्टर आणि ऑईल फिल्टरची तपासणी करत राहणे आवश्यक आहे. हे पार्ट्स खराब झाल्यास त्वरित बदलून घ्यावेत. नियमित सर्व्हिसिंगमुळे इंजिन चांगल्या स्थितीत राहते आणि मायलेजही सुधारते.

बाईकवर अनावश्यक वजन टाकू नका

बाईक ही आकाराने लहान असते. त्यामुळे तिच्यावर जास्त वजन ठेवल्यास इंजिनला अधिक मेहनत घ्यावी लागते आणि इंधनाचा वापर वाढतो. म्हणून बाईकवर ठेवलेल्या अनावश्यक वस्तू काढून टाकणे फायदेशीर ठरते.

कार खरेदीचे स्वप्न होईल साकार! Citroen Ec3 साठी 1 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर इतकाच द्यावा लागेल EMI?

संतुलित आणि स्थिर स्पीड ठेवा

बाईक चालवताना शक्यतो संतुलित आणि स्थिर वेग ठेवण्याचा प्रयत्न करा. वारंवार वेग वाढवणे-घटवणे किंवा खूप वेगात बाइक चालवल्यास पेट्रोल अधिक खर्च होते. जर बाइक सामान्य आणि स्थिर वेगात चालवली, तर इंधनाची बचत होते आणि खर्चही कमी होतो.

Web Title: How to increase bike mileage with simple tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 03:58 PM

Topics:  

  • automobile
  • bike
  • Increase Mileage

संबंधित बातम्या

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!
1

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!
2

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!
3

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स
4

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.