Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyundai discounts:मार्च धमाका! Hyundaiच्या गाड्यांवर 95000 रुपयांपर्यंतची बंपर ऑफर; Cretaसह अनेक मॉडेल्स मिळणार ‘या’ किमतीत

तुम्ही या मार्च महिन्यात नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. Hyundai Motor Indiaने आपल्या विविध कारच्या मॉडेल्सवर जबरदस्त डिस्काउंट जाहीर केलं आहे. या विशेष ऑफर्सचा फायदा घेऊ शकता

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 03, 2026 | 07:11 PM
(फोटो सौजन्य - Social Media)

(फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us
Follow Us:
  • Hyundai Motor Indiaचं कारच्या मॉडेल्सवर जबरदस्त डिस्काउंट
  • Hyundai Vernaवर मिळणार 95हजारांचा सर्वात मोठा डिस्काउंट
  • लहान कार्सवरही मोठी बचत
Hyundai discounts march 2026 : जर तुम्ही या मार्च महिन्यात नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. Hyundai Motor Indiaने आपल्या विविध कारच्या मॉडेल्सवर जबरदस्त डिस्काउंट जाहीर केलं आहे. या विशेष ऑफर्सचा फायदा घेऊन तुम्ही तुमच्या आवडीच्या कारवर 5 हजार रुपयांपासून ते थेट 95 हजार रुपयांपर्यंतची मोठी बचत करू शकता.

होळीच्या रंगांपासून आपल्या कारला सुरक्षित ठेवा; ‘या’ 5 सोप्या टिप्स वाचवतील तुमचे हजारो रुपये!

Hyundai Vernaवर मिळणार 95हजारांचा सर्वात मोठा डिस्काउंट

Hyundaiची प्रीमियम सेडान Verna खरेदी करण्यास इच्छुक असणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. या कारवर कंपनी तब्बल 95000 रुपयांची सवलत देत आहे. यात ४० हजार रुपयांचा थेट Cash Discount, 10 हजार रुपयांचा नवरात्री बुकिंग बोनस, 35 हजार रुपयांचा स्क्रॅप बोनस आणि 10 हजार रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट यात दिला गेला आहे. त्याचप्रमाणे, Hyundaiच्या 7-सीटर Alcazar कारवर तुम्ही 70000 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. यामध्ये 30 हजार रुपये कॅश डिस्काउंट, 10 हजार रुपये नवरात्री बोनस आणि 30 हजार रुपये स्क्रॅप बोनसचा समावेश आहे. इलेक्ट्रिक गाड्यांच्या चाहत्यांसाठी Creta Electric वर 55000 रुपयांची ऑफर असून, त्यात 15 हजार कॅश डिस्काउंट, 10 हजार नवरात्री बोनस आणि 30 हजार रुपयांचा अपग्रेड डिस्काउंट दिला जात आहे.

लहान कार्सवरही मोठी बचत

Hyundaiच्या सर्वात लोकप्रिय हॅचबॅक कार Grand i10 Nios वर एकूण 53000 रुपयांचा फायदा मिळत आहे. यात 20 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, 10 हजार नवरात्री बोनस आणि 20 हजार स्क्रॅप बोनससह ‘प्राईड इंडिया’ स्कीम अंतर्गत 3 हजार रुपयांची अतिरिक्त सूट दिली जात आहे.
याशिवाय, Hyundai i20 आणि i20 N Line मॉडेल्सवर 48000 रुपयांपर्यंत, तर कॉम्पॅक्ट एसयुव्ही Exter वर 43000 रुपयांचा डिस्काउंट उपलब्ध आहे. Hyundaiची सर्वाधिक विक्री होणारी Creta खरेदी केल्यास तुम्हाला 40000 रुपयांचा फायदा मिळू शकतो. छोट्या सेडान सेगमेंटमधील Aura वर 10 हजार रुपये आणि Venue वर 5 हजार रुपयांची बचत करण्याची संधी या मार्च महिन्यात ग्राहकांना मिळणार आहे.

ऑफर्समध्ये वेगळा ट्विस्ट

पण या ऑफर्समध्ये वेगळा ट्विस्ट आहे. ग्राहकांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की,सर्वच मॉडेल्सवर ही ऑफर उपलब्ध नाही. हे डिस्काउंट डीलरनुसार बदलू शकतो. याचा अर्थ असा की, एका शहरात किंवा शोरूममध्ये मिळणारी ऑफर दुसऱ्या ठिकाणी वेगळी असू शकते. अधिक चांगल्या सवलतीसाठी तुम्ही शोरूममध्ये जाऊन Negotiation देखील करू शकता.

Iran Israel US War : युद्धामुळे गाड्या महागणार? एनर्जी क्रायसिसचा ऑटो सेक्टरला बसणार मोठा फटका

Web Title: Hyundai discounts march 2026 verna creta venue auam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 07:11 PM

Topics:  

  • auto mobile
  • automobile
  • Automobile Industry
  • automobile news
  • Hyundai Motor India
  • hyundai Motors

संबंधित बातम्या

टाटा नॅनो चा फसलेला कार प्रयोग! टाटा नॅनो भारतीय बाजारात का अयशस्वी ठरली?
1

टाटा नॅनो चा फसलेला कार प्रयोग! टाटा नॅनो भारतीय बाजारात का अयशस्वी ठरली?

खाणकाम करण्यासाठी लागणाऱ्या या पाच राक्षसी वाहनांची तुम्हाला ओळख आहे का? जाणून घ्या
2

खाणकाम करण्यासाठी लागणाऱ्या या पाच राक्षसी वाहनांची तुम्हाला ओळख आहे का? जाणून घ्या

कारच्या ‘क्रंपल झोन’ बद्दल तुम्हाला माहित आहे का? हे क्रंपल झोन प्रवाशांचे जीव कसे वाचवतात?
3

कारच्या ‘क्रंपल झोन’ बद्दल तुम्हाला माहित आहे का? हे क्रंपल झोन प्रवाशांचे जीव कसे वाचवतात?

ही होती भारतात तयार झालेली पहिली SUV कार! ९०च्या दशकात लाँच झालेल्या या SUV बद्दल जाणून घ्या
4

ही होती भारतात तयार झालेली पहिली SUV कार! ९०च्या दशकात लाँच झालेल्या या SUV बद्दल जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.