Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या घोषणेनंतर EV इंडस्ट्रीवर कोणता परिणाम होईल? जाणून घ्या

बजेट 2026 मध्ये EV वाहनांबाबतात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. लिथियम बॅटरीबाबत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 01, 2026 | 05:20 PM
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या घोषणेनंतर EV इंडस्ट्रीवर कोणता परिणाम होईल? जाणून घ्या

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या घोषणेनंतर EV इंडस्ट्रीवर कोणता परिणाम होईल? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • भारतात बजेट 2026 सादर
  • EV खरेदीदारांना दिलासा
  • इलेक्ट्रिक वाहनांची किंमत कमी होण्याची संभावना
आज म्हणजेच 1 फेब्रुवारी 2026 रोजी भारताचा Budget 2026 सादर झाला आहे. देशातील ऑटो एक्स्पर्टसचे लक्ष देखील या बजेटकडे लागले आहे. अखेर, सरकारने एक महत्वपूर्ण देईल.चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी Budget 2026 सादर केला असून, या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या घोषणांचा फायदा विविध क्षेत्रांना होणार असून, ऑटोमोबाईल सेक्टरसाठी, विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांबाबत (EV) मोठी घोषणा करण्यात आली आहे. या बजेटमध्ये ईव्हीसाठी नेमकं काय जाहीर करण्यात आलं आहे? चला याबद्दल जाणून घेऊयात.

परदेशात नवीन युनिट्स येईना अन् भारतात ग्राहकच मिळेना! Maruti Suzuki च्या ‘या’ कारची बातच न्यारी

Budget 2026 सादर

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत Budget 2026 मांडला. या बजेटमध्ये भविष्यातील विकासाला गती देणाऱ्या अनेक योजना आणि तरतुदी जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये ऑटोमोबाईल उद्योगासाठीही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

EV साठी मोठी घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री यांनी आपल्या बजेट भाषणात सांगितले की, बॅटरीसाठी लिथियम-आयन सेल उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तूंवर (Capital Goods) दिली जाणारी मूलभूत सीमा शुल्क सवलत आता बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीमसाठी लिथियम-आयन सेल उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तूंनाही लागू करण्यात येणार आहे.

Budget 2026: यंदाचे बजेट EV खरेदीदारांना ‘अच्छे दिन’ आणणार? इलेक्ट्रिक वाहन स्वस्त होण्याची शक्यता

याचा काय फायदा होईल?

तज्ज्ञांच्या मते, या घोषणेमुळे देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. याचा थेट फायदा ग्राहकांसह वाहन उत्पादकांनाही होणार आहे.

कसा होईल फायदा?

कोणत्याही इलेक्ट्रिक वाहनाच्या एकूण किमतीपैकी सुमारे 40 ते 50 टक्के हिस्सा बॅटरीचा असतो. सरकारच्या या निर्णयामुळे बॅटरीची किंमत कमी होऊ शकते आणि त्याचा थेट परिणाम सर्व प्रकारच्या ईव्हींच्या किमतींवर दिसून येईल.

EV ची वाढती मागणी

भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे. यामध्ये सर्वाधिक वाटा इलेक्ट्रिक दुचाकींचा आहे. या सेगमेंटमध्ये अनेक कंपन्या विविध प्रकारची ईव्ही मॉडेल्स ग्राहकांसाठी उपलब्ध करून देत आहेत.

Web Title: Impact on the ev industry after finance minister nirmala sitharamans announcement in budget 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • automobile
  • Budget
  • budget 2026

संबंधित बातम्या

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
1

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
2

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

ऑगस्ट 2026 मध्ये टू-व्हीलर मार्केटमध्ये Splendorची धूम; Activa, Shine आणि Jupiterचीही जोरदार विक्री! या आहेत टॉप 10 टू-व्हीलर
3

ऑगस्ट 2026 मध्ये टू-व्हीलर मार्केटमध्ये Splendorची धूम; Activa, Shine आणि Jupiterचीही जोरदार विक्री! या आहेत टॉप 10 टू-व्हीलर

JSW Combat PHEV वर्षअखेरीस होणार भारतात लाँच; 90 km इलेक्ट्रिक रेंजसह येणार ही दमदार SUV
4

JSW Combat PHEV वर्षअखेरीस होणार भारतात लाँच; 90 km इलेक्ट्रिक रेंजसह येणार ही दमदार SUV

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.