Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Israel US War : युद्धामुळे गाड्या महागणार? एनर्जी क्रायसिसचा ऑटो सेक्टरला बसणार मोठा फटका

महायुद्ध भडकल्यामुळे  वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर Iranच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने 'होर्मुजची सामुद्रधुनी'जहाजांसाठी बंद केली आहे. त्यामुळ जागतिक तेल व्यापारात मोठी खळबळ उडाली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 03, 2026 | 05:47 PM
(फोटो सौजन्य - AI)

(फोटो सौजन्य - AI)

Follow Us
Follow Us:
  • युद्धामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा बिघडल्यास मोठा परिणाम
  • ऑटोमोबाईल क्षेत्रावर होणारा परिणाम
  • किती महाग होऊ शकतात गाड्या?
Iran Israel US War : महायुद्ध भडकल्यामुळे  वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर Iranच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने ‘होर्मुजची सामुद्रधुनी’जहाजांसाठी बंद केली आहे. त्यामुळ जागतिक तेल व्यापारात मोठी खळबळ उडाली आहे. Iran,Israel आणि US यांच्यातील हा संघर्ष फक्त लष्करी कारवाईपुरता मर्यादित राहिलेला नाहीत. आता त्याचे पडसाद संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जेव्हा जगातील एखाद्या मोठ्या तेल उत्पादक क्षेत्रात युद्धाचे काळेघोर ढग दाटतात, तेव्हा त्याचा परिणाम केवळ तितक्याच देशांपुरता राहता नाही. तर जागतिक स्वरुपात दिसून येतो. Iranशी संबंधित या युद्धामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा बिघडल्यास झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर गगनाला भिडतील, ज्याचा थेट आणि मोठा फटका ऑटोमोबाईल क्षेत्राला बसू शकतो.

रेट्रो लूक आणि दमदार पॉवर!Jawa Yezdi Roadster ची नवीन ‘Red Wolf’ बाइक लाँच; पाहा किंमत आणि दमदार फीचर्स…

ऑटोमोबाईल क्षेत्रावर होणारा परिणाम

इंधनाच्या किमती वाढल्या तर सर्वात पहिला आणि मोठा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. पेट्रोल आणि डिझेल महाग झाल्यामुळे वाहन चालवणे अधिक खर्चिक होऊन जाते. जेव्हा वाहतूक महाग होते, तेव्हा जीवनावश्यक वस्तूंसोबतच प्रत्येक गोष्टीच्या किंमती वाढतात आणि महागाईचा आणखीनच आणखी वाढत जाते. अशा परिस्थितीत, नवीन वाहन खरेदी करण्यापूर्वी ग्राहक अधिक विचार करतात. ज्यामुळे बाजारपेठेत गाड्यांची मागणी कमी होऊन जाते. ग्राहकांव्यतिरिक्त, ऑटोमोबाईल कंपन्यांनाही मोठ्या चॅलेंजसचा सामना करावा लागतो. वाहन निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या अनेक वस्तू, जसे की प्लास्टिक, रबर, सिंथेटिक फायबर, पेंट आणि विविध रसायने या सर्व गोष्टी देखील पेट्रोलियम पदार्थांपासून तयार होतात. कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे या कच्च्या मालाच्या किमतीतही मोठी वाढ होते, ज्याचा परिणाम कंपन्यांच्या उत्पादन खर्चावर होतो.

उत्पादन खर्च आणि लॉजिस्टिकमधील आव्हानं

तेलाच्या संकटामुळे केवळ कच्चा मालच महाग होत नाही. तर कारखान्यांमधील वीज आणि ऊर्जेचा खर्चही वाढत जातो. तयार झालेली वाहनं, ट्रक्स किंवा जहाजांच्या माध्यमातून डीलरपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारा वाहतूक खर्चही इंधन दरवाढीमुळे वाढत जातो. या सर्व कारणांमुळे कंपन्यांवरचा आर्थिक बोजा वाढत जातो. जर तेलाच्या किमतीत झालेली वाढ ही अल्पकाळासाठी असेल, तर कंपन्या स्वतः काही काळ तोटा सहन करून किमती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, जर हे युद्ध किंवा संकट दीर्घकाळासाठी चालू असेल आणि तेलाचे दर वाढलेलेच राहतील, तर कंपन्यांना गाड्यांच्या किमती वाढवणं भाग ठरतं.

किती महाग होऊ शकतात गाड्या?

तज्ज्ञांच्या मते, जर युद्धाची स्थिती गंभीर राहिली आणि तेलाचे दर वाढतच राहिले तर कार आणि बाईकच्या किमतीत 2 टक्क्यांपासून ते 10 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सर्व अंदाज तेलाचे दर किती वाढतात आणि ते किती काळ वाढून राहतात यावर अवलंबून असणार आहे. अशा संकटकाळात ग्राहकांच्या मानसिकतेतही बदल दिसून येतो. जेव्हा इंधन महाग होतं, तेव्हा लोक जास्त मायलेज देणाऱ्या गाड्यांना प्राधान्य देतात. यामुळे बाजारात छोट्या कार्स, CNG मॉडेल्स, हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढू शकते. तर मोठ्या आणि जास्त इंधन पिणाऱ्या गाड्यांच्या विक्रीत घट होऊ शकते.

Ola Holi Offer: Olaची इलेक्ट्रिक मोटरसायकल आता फक्त 79999 रुपयांत; पाहा काय आहे खास ‘मुहूर्त ऑफर’

Web Title: Iran us israel war energy crisis in middle east energy crisis how affect auto industry and vehicles price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 05:47 PM

Topics:  

  • automobile
  • Automobile Industry
  • automobile news
  • India-Israel Relations
  • Iran Israel Conflict
  • mobile

संबंधित बातम्या

Tata Curvv Series X लाँच! कमी व्हेरिएंट्समध्येही मिळणार प्रीमियम फीचर्स
1

Tata Curvv Series X लाँच! कमी व्हेरिएंट्समध्येही मिळणार प्रीमियम फीचर्स

Honda ची बंपर ऑफर! या सप्टेंबरमध्ये कार खरेदीवर मिळतेय तब्बल ₹1.79 लाखांची सूट
2

Honda ची बंपर ऑफर! या सप्टेंबरमध्ये कार खरेदीवर मिळतेय तब्बल ₹1.79 लाखांची सूट

Ampere Xyber इलेक्ट्रिक मोटारसायकलचा डिझाइन पेटंट भारतात दाखल! जाणून घ्या या बाईक बद्दल
3

Ampere Xyber इलेक्ट्रिक मोटारसायकलचा डिझाइन पेटंट भारतात दाखल! जाणून घ्या या बाईक बद्दल

भारताचा नवीन ‘Bharat NCAP 2.0 कार क्रॅश टेस्ट नियम पुढील वर्षापासून लागू होणार! गडकरी यांची घोषणा
4

भारताचा नवीन ‘Bharat NCAP 2.0 कार क्रॅश टेस्ट नियम पुढील वर्षापासून लागू होणार! गडकरी यांची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.