• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Kia Seltos New Generation Will Be Debute In December 2025

Kia Seltos ची नवीन जनरेशन लवकरच सादर होणार, किती असेल किंमत?

किया मोटर्सने देशात अनेक उत्तम कार्स ऑफर केल्या आहे. आता लवकरच कंपनी लोकप्रिय Kia Seltos ची नवीन जनरेशन पुढील महिन्यात सादर करू शकते. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 12, 2025 | 04:02 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • किया सेल्टोसची नवीन जनरेशन सादर होणार
  • नवीन सेल्टोसमध्ये नवीन फीचर्स असतील
  • इंजिन पर्याय तेच राहतील
भारतासह जागतिक ऑटो बाजारात अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत, ज्या अनेक वर्षांपासून विविध सेगमेंटमध्ये दमदार कार ऑफर करत आहे. त्यातही मिड साइझ एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सना चांगली मागणी मिळताना दिसते. अशीच एक लोकप्रिय कार म्हणजे Kia Seltos. आता लवकरच कंपनी या कारचे नवीन जनरेशन सादर करण्याच्या तयारीत दिसत आहे.

चाक जाणून घेऊयात, या नवीन एसयूव्हीत कोणते बदल होऊ शकतात आणि ती भारतात कधी लाँच केली जाऊ शकते.

नवीन जनरेशन सादर होणार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, Kia नवीन जनरेशनची Kia Seltos सादर करण्याची तयारी करत आहे. ही एसयूव्ही पुढील महिन्यात जागतिक स्तरावर सादर केली जाईल. 10 डिसेंबर रोजी कोरियामध्ये एका कार्यक्रमादरम्यान ही कार सादर केली जाईल.

अपघात रोखण्यासाठी विभागांनी समन्वयाने काम करावे, सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीचे निर्देश

या कारमध्ये काय असेल खास?

सध्या, पहिल्या जनरेशनची Kia seltos भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.आगामी नवीन जनरेशनच्या एसयूव्हीमध्ये अनेक बदल होतील. यात एक्सटिरिअरमध्ये मोठे बदल होतील, ज्यामुळे ती नवीन एसयूव्हीसारखी दिसेल. त्यात व्हर्टिकल एलईडी डीआरएल, नवीन फ्रंट ग्रिल, नवीन बंपर आणि फॉग लॅम्पचा समावेश असू शकतो. कारच्या इंटिरिअरमध्ये देखील अनेक बदल होतील.

एसयूव्ही अधिक सुरक्षित असेल

नवीन किया सेल्टोसमध्ये सहा एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, 360-डिग्री कॅमेरा आणि लेव्हल 2 एडीएएस सिस्टम असेल. सध्याच्या मॉडेलचे तीन-स्टार एनसीएपी रेटिंग नवीन जनरेशनमध्ये पाच स्टार पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

भारतीय क्रिकेटर Arshdeep Singh ने खरेदी केली नवीन Mercedes कार, किंमतच कोटींपासून सुरु

इंजिन पर्याय

नवीन Kia Seltos मध्ये पुन्हा एकदा तीन इंजिन पर्याय उपलब्ध असतील. 1.5-लीटर नैसर्गिक एस्पिरेटेड पेट्रोल, 1.5-लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5-लीटर डिझेल इंजिन. गिअरबॉक्सच्या पर्यायांमध्ये 6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक, 6-स्पीड iMT, CVT आणि 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा समावेश असेल. तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारात या SUV चा हायब्रिड व्हर्जन लाँच होण्याचीही चर्चा आहे.

किंमत किती असू शकते?

नव्या जनरेशन Kia Seltos ची किंमत सुमारे 11.30 लाख ते 22 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान असण्याची शक्यता आहे.

स्पर्धक कोण?

किआ सेल्टॉस ही मिड-साईझ SUV सेगमेंटमधील एक लोकप्रिय कार आहे. या सेगमेंटमध्ये ही कार Hyundai Creta, Maruti Suzuki Grand Vitara, Maruti Suzuki Vitara, Toyota Urban Cruiser Hyryder, Honda Elevate, Skoda Kushaq आणि Volkswagen Taigun अशा दमदार SUV सोबत स्पर्धा करते.

Web Title: Kia seltos new generation will be debute in december 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 04:02 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Kia Motors

संबंधित बातम्या

मार्केटमध्ये चर्चा…29.9kmpl चा रिकॉर्डतोड़ माइलेज! इंडिया बुक ऑफ रिकॉर्डमध्ये नोंदवले Tata Sierra चे नाव
1

मार्केटमध्ये चर्चा…29.9kmpl चा रिकॉर्डतोड़ माइलेज! इंडिया बुक ऑफ रिकॉर्डमध्ये नोंदवले Tata Sierra चे नाव

भारतात सर्वाधिक कोणते Scooters विकले जातात? किंमत 1 लाखांपेक्षा कमी
2

भारतात सर्वाधिक कोणते Scooters विकले जातात? किंमत 1 लाखांपेक्षा कमी

163 KM ची रेंज देणाऱ्या ‘या’ E Scooter समोर ग्राहक नतमस्तक! मागणी इतकी की 6 महिन्यात प्रोडक्शन दुप्पट
3

163 KM ची रेंज देणाऱ्या ‘या’ E Scooter समोर ग्राहक नतमस्तक! मागणी इतकी की 6 महिन्यात प्रोडक्शन दुप्पट

Royal Enfield Classic 350 ला धोबीपछाड देणारी ‘ही’ बाईक झाली स्वस्त, आता किंमत फक्त…
4

Royal Enfield Classic 350 ला धोबीपछाड देणारी ‘ही’ बाईक झाली स्वस्त, आता किंमत फक्त…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
घरच्या घरीच कॅफेसारखी टेस्टी कॉफी कशी बनवायची? जाणून घ्या ट्रिक

घरच्या घरीच कॅफेसारखी टेस्टी कॉफी कशी बनवायची? जाणून घ्या ट्रिक

Dec 11, 2025 | 01:20 PM
U19 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा! भारतीय वंशाच्या 2 खेळाडूंचा समावेश

U19 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा! भारतीय वंशाच्या 2 खेळाडूंचा समावेश

Dec 11, 2025 | 01:14 PM
Guruwar Upay: गुरुवारी संध्याकाळी करा ‘हे’ उपाय, कधीही भासणार नाही पैशाची कमतरता

Guruwar Upay: गुरुवारी संध्याकाळी करा ‘हे’ उपाय, कधीही भासणार नाही पैशाची कमतरता

Dec 11, 2025 | 01:11 PM
Nashik: 14 मुलांची आई; आर्थिक संकटामुळे सहा मुलं विकल्याचा संशय, 100 रुपयांच्या स्टॅम्पवर दत्तक दिल्याचं उघडकीस

Nashik: 14 मुलांची आई; आर्थिक संकटामुळे सहा मुलं विकल्याचा संशय, 100 रुपयांच्या स्टॅम्पवर दत्तक दिल्याचं उघडकीस

Dec 11, 2025 | 01:10 PM
Star Pravah Serial: सर्वात मोठा खुलासा…,जीवा-काव्याचं रोमॅंटिक फोटो आले समोर; देशमुखांना बसणार जबरदस्त धक्का; पाहा प्रोमो

Star Pravah Serial: सर्वात मोठा खुलासा…,जीवा-काव्याचं रोमॅंटिक फोटो आले समोर; देशमुखांना बसणार जबरदस्त धक्का; पाहा प्रोमो

Dec 11, 2025 | 01:08 PM
ICICI Asset Management: आयसीआयसीआय प्रुडेंशियल लवकरच शेअर बाजारात! प्रुडेंशियलच्या आयपीओकडे गुंतवणूकदारांचे लक्ष

ICICI Asset Management: आयसीआयसीआय प्रुडेंशियल लवकरच शेअर बाजारात! प्रुडेंशियलच्या आयपीओकडे गुंतवणूकदारांचे लक्ष

Dec 11, 2025 | 01:07 PM
लेकाने केली बापाची निर्घृण हत्या, झोपेत असताना डंबेल्स घातले डोक्यात; कोर्टाने सुनावली ‘ही’ शिक्षा

लेकाने केली बापाची निर्घृण हत्या, झोपेत असताना डंबेल्स घातले डोक्यात; कोर्टाने सुनावली ‘ही’ शिक्षा

Dec 11, 2025 | 01:04 PM

व्हिडिओ

पुढे बघा
ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

Dec 10, 2025 | 03:07 PM
पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

Dec 10, 2025 | 03:04 PM
तुकडेबंदी सुधारणा विधेयकामुळे होणार ६० लक्ष कुटुंबांची मालमत्ता कायदेशीर – चंद्रशेखर बावनकुळे

तुकडेबंदी सुधारणा विधेयकामुळे होणार ६० लक्ष कुटुंबांची मालमत्ता कायदेशीर – चंद्रशेखर बावनकुळे

Dec 10, 2025 | 02:59 PM
Mumbai : ‘त्या’ कथित व्हिडीओप्रकरणी आ. महेंद्र दळवींचा खुलासा; म्हणाले अंशतः जरी….

Mumbai : ‘त्या’ कथित व्हिडीओप्रकरणी आ. महेंद्र दळवींचा खुलासा; म्हणाले अंशतः जरी….

Dec 10, 2025 | 02:56 PM
Kalyan : कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाचा भव्य स्नेहमेळावा

Kalyan : कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाचा भव्य स्नेहमेळावा

Dec 10, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : एफ.आर.पी.ची रक्कम कमी निघावी म्हणुन कारखान्यांकडुन रिकव्हरीची चोरी – अजित नवले

Ahilyanagar : एफ.आर.पी.ची रक्कम कमी निघावी म्हणुन कारखान्यांकडुन रिकव्हरीची चोरी – अजित नवले

Dec 09, 2025 | 06:55 PM
Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक

Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक

Dec 09, 2025 | 06:21 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.