Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्र सरकार EV खरेदीदारांवर मेहेरबान! राज्य सरकार टोल आणि सबसिडीपासून देणार मुक्ती, ‘असा’ आहे पूर्ण प्लॅन

राज्य सरकारने त्यांच्या ईव्ही पॉलिसीअंतर्गत इलेक्ट्रिक वाहनधारकांना दिलासा दिला आहे. चला या EV Policy बद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 18, 2026 | 03:44 PM
महाराष्ट्र सरकार EV खरेदीदारांवर मेहेरबान!

महाराष्ट्र सरकार EV खरेदीदारांवर मेहेरबान!

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा
  • 2037 पर्यंत एस. टी. बस होणार इलेक्ट्रिक
  • जाणून घ्या सरकारची EV Policy
सध्या इस्राएल इराण संघर्षामुळे इंधनाच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशावेळी इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय बरा, असा विचार आता नवीन वाहन खरेदीदारांकडून केला जात आहे. महाराष्ट्रात देखील इलेक्ट्रिक वाहनांना चांगली मागणी मिळताना दिसतेय. नुकतेच महाराष्ट्र सरकारने देखील त्यांच्या EV पॉलिसीतून महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.

महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी मोठी योजना आखली आहे. राज्याचे परिवहन मंत्री यांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC)च्या सर्व बस 2037 पर्यंत इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतरित केल्या जाणार आहेत. सध्या महामंडळाकडे सुमारे 22,000 बसेसचा ताफा असून त्यापैकी 800 बस आधीच इलेक्ट्रिक आहेत.

Electric Vehicle संदर्भात ‘या’ कंपनीची मोठी घोषणा, 2029 पर्यंत सर्व गाड्यांना चार्जिंग फ्री होणार

2037 पर्यंत इलेक्ट्रिक बसेसचे वर्चस्व

सरकारची ही योजना केवळ सरकारी बसपुरती मर्यादित नसून संपूर्ण वाहतूक व्यवस्थेत बदल घडवण्याचा तिचा उद्देश आहे. पेट्रोल-डिझेलमुळे होणारे प्रदूषण कमी करून हवा स्वच्छ ठेवणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. यासाठी सरकार खासगी कार, बाईक आणि व्यावसायिक वाहनांना देखील इलेक्ट्रिक पर्यायाकडे वळण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे.

EV वाहन मालकांसाठी टोलमाफी

EV वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी, महाराष्ट्र शासनाने आपल्या ‘ईव्ही धोरण 2025’ (EV Policy 2025) अंतर्गत अशी घोषणा केली आहे की, EV वाहन मालकांना टोल भरण्यापासून सूट दिली जाईल. ईव्ही कारच्या मालकांना अटल सेतू, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि समृद्धी महामार्ग यांसारख्या महाराष्ट्रातील प्रमुख मार्गांवर टोल भरण्यापासून वगळण्यात येईल.

दर 25 किमीवर मिळणार चार्जिंग सुविधा

इलेक्ट्रिक वाहनधारकांची सर्वात मोठी चिंता म्हणजे रेंज आणि चार्जिंग स्टेशनची कमतरता. यावर उपाय म्हणून राज्य सरकार प्रत्येक महामार्गावर दर 25 किमी अंतरावर चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. शहर आणि हायवेवर हे जाळे विस्तारल्यामुळे वाहनचालकांना मध्येच चार्जिंग संपण्याची चिंता राहणार नाही.

ई-मोबिलिटीमध्ये Oben Electric ची जोरदार कामगिरी; केवळ दोन वर्षांमध्ये…

सरकारी अनुदानाचा लाभ

इलेक्ट्रिक वाहनांची किंमत कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून ग्राहकांना अनुदान दिले जात आहे. याशिवाय ई-रिक्शा आणि ई-बाईकसाठी परवान्याची अट अनिवार्य करण्यात आली आहे.

Web Title: Maharashtra government ev policy electric vehilce will get toll free service

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 03:44 PM

Topics:  

  • automobile
  • Electric Vehicle
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
1

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
2

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
3

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!
4

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.