Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लवकरच Mahindra Scorpio N चा फेसलिफ्ट व्हर्जन लाँच होणार, ‘हे’ असतील महत्वाचे बदल

लोकप्रिय एसयूव्ही उत्पादक कंपनी महिंद्राने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. आता कंपनी महिंद्रा स्कॉर्पिओ एनचे फेसलिफ्ट व्हर्जन सादर करणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 12, 2026 | 05:36 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • महिंद्रा देशातील एक लोकप्रिय ऑटो कंपनी
  • महिंद्रा स्कॉर्पिओ ही लोकप्रिय एसयूव्ही
  • आता लवकरच फेसलिफ्ट व्हर्जन येणार
भारतामधील आघाडीच्या वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या Mahindra कडून विविध सेगमेंटमध्ये वाहने सादर केली जातात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी आपली लोकप्रिय SUV Mahindra Scorpio N चे फेसलिफ्ट व्हर्जन लवकरच लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या नव्या मॉडेलमध्ये कोणते बदल असतील आणि ते कधी लाँच होऊ शकते, याची माहिती पुढे दिली आहे.

Scorpio N फेसलिफ्ट होणार लाँच

महिंद्रा सध्या मिड-साइज SUV सेगमेंटमध्ये Scorpio N ऑफर करते. रिपोर्ट्सनुसार, या SUV च्या फेसलिफ्ट व्हर्जनवर काम सुरू असून त्यात काही महत्त्वाचे अपडेट्स पाहायला मिळू शकतात.

डिझाइनमध्ये काय बदल?

नव्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये डिझाइनमध्ये फार मोठे बदल नसतील, पण काही कॉस्मेटिक अपडेट्स दिले जाऊ शकतात. मात्र, फीचर्सच्या बाबतीत मोठी सुधारणा अपेक्षित आहे.

Kia Motors कडून ‘या’ खास Next-Gen कारची तयारी सुरु, केव्हापर्यंत होईल भारतात सादर?

फीचर्स कसे असतील?

टेस्टिंगदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, या SUV मध्ये आधुनिक आणि प्रगत फीचर्स दिले जाऊ शकतात. यात 10.25 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, अपडेटेड सेंटर कन्सोल, डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, पॅनोरमिक सनरूफ, 360 डिग्री कॅमेरा, तसेच Level-2 ADAS, हाय बीम असिस्ट, आणि स्पीड लिमिट असिस्ट यांसारखी सेफ्टी फीचर्स दिली जाऊ शकतात.

टेस्टिंग सुरू

लाँचपूर्वी महिंद्राकडून Scorpio N फेसलिफ्टची जोरदार टेस्टिंग सुरू आहे. या दरम्यान SUV अनेक वेळा रस्त्यावर दिसली असून, त्यातून काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

इंजिन किती दमदार?

इंजिनमध्ये कोणताही मोठा बदल होण्याची शक्यता नाही. यात सध्याचेच 2.0 लिटर टर्बो पेट्रोल आणि 2.2 लिटर टर्बो डिझेल इंजिन पर्याय मिळू शकतात. यासोबत 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय उपलब्ध असतील. ऑफ-रोडिंग क्षमताही कायम ठेवली जाईल.

‘ही’ कंपनी काय ऐकत नाही बाबा! पहिल्या 3 महिन्यांत 54 नवीन सेंटर्स सुरू; विक्रीतही 98 टक्क्यांची विक्रमी वाढ

कधी होणार लाँच?

कंपनीकडून अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. मात्र, अंदाजानुसार ही SUV भारतात 2026 च्या मध्यापर्यंत लाँच होऊ शकते.

किती असेल किंमत?

लाँचवेळीच अधिकृत किंमत जाहीर केली जाईल. पण सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत फेसलिफ्ट व्हर्जनची किंमत सुमारे 20,000 ते 1 लाखांपर्यंत वाढू शकते.

Web Title: Mahindra scorpio n facelift version may launch soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 05:36 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Mahindra

संबंधित बातम्या

टाटा मोटर्स आणि स्टेलँटिसची मोठी पार्टनरशिप! भारतात तयार होणार 50 पेक्षा जास्त जागतिक मार्केटसाठी नवी वाहने
1

टाटा मोटर्स आणि स्टेलँटिसची मोठी पार्टनरशिप! भारतात तयार होणार 50 पेक्षा जास्त जागतिक मार्केटसाठी नवी वाहने

किया कार खरेदीचा मोठा फायदा! 3 वर्षांनंतर ICE कारवर 75%, EV वर 70% रिसेल व्हॅल्यूची हमी
2

किया कार खरेदीचा मोठा फायदा! 3 वर्षांनंतर ICE कारवर 75%, EV वर 70% रिसेल व्हॅल्यूची हमी

BYD Sealion 7 फेस्टिव्ह एडिशन लाँच! किंमत 50.60 लाख रुपये, फक्त 150 युनिट्सची विक्री होणार
3

BYD Sealion 7 फेस्टिव्ह एडिशन लाँच! किंमत 50.60 लाख रुपये, फक्त 150 युनिट्सची विक्री होणार

भारतात पेट्रोल कारची पकड कमी होतेय! CNG, हायब्रिड आणि EV कारची मागणी वाढली
4

भारतात पेट्रोल कारची पकड कमी होतेय! CNG, हायब्रिड आणि EV कारची मागणी वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.