• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Maruti Swift Received Only One Star In Australian Crash Test

Maruti Swift चं काय खरं नाही, ऑस्ट्रेलियन क्रॅश टेस्टमध्ये कारला मिळाला फक्त एक स्टार

न्यू जनरेशन Maruti Swift ची नुकतीच ऑस्ट्रेलियन क्रॅश टेस्ट झाली. या टेस्टमध्ये सगळ्यांना धक्का बसेल असा निकाल आला. चला या टेस्टिंगबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 14, 2024 | 07:40 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

देशात अनेक कार्स आहेत ज्या आपल्या परफॉर्मन्ससाठी ओळखल्या जातात. या कार्स किफायतीशीर सुद्धा असतात. म्हणूनच तर जास्तीतजास्त ग्राहक या कार्सना पहिले प्राधान्य देताना दिसतात. अशीच एक किफायतीशीर कार म्हणजे मारुती स्विफ्ट.

मारुती स्विफ्ट ही देशातील एक लोकप्रिय कार आहे. नुकतेच काही महिन्यांपूर्वी कंपनीने या कारचे न्यू जनरेशन मार्केटमध्ये आणले होते. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान आणि भारतासह अनेक देशांमध्ये या कारची विक्री होत आहे. स्विफ्टची युरो एनसीएपी आणि जपान एनसीएपीच्या माध्यमातून आधीच टेस्ट घेण्यात आली आहे. या दोन्ही क्रॅश टेस्टमध्ये स्विफ्टला 3 आणि 4 स्टार मिळाले होते.

पेट्रोलचे भाव परवडत नाही म्हणून कारमध्ये सीएनजी बसवताय? ‘या’ 5 गोष्टी आताच लक्षात ठेवा

अलीकडे मारुती स्विफ्टची ANCAP (ऑस्ट्रेलियन NCAP) क्रॅश टेस्टिंग झाली आहे. या टेस्टिंगमध्ये कारला फक्त 1 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. मारुती स्विफ्टला अ‍ॅडल्ट, बालक आणि सुरक्षा सहाय्यामध्ये किती गुण मिळाले आहेत, त्याबद्दल जाणून घेऊया. तसेच मारुती स्विफ्ट कोणत्या फीचर्ससह येते याबद्दल सुद्धा माहिती घेऊया.

अ‍ॅडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शन (AOP) 47% (18.88/40)

प्रौढांसाठी घेतलेल्या क्रॅश टेस्टिंगमध्ये या कारला 40 पैकी 18.88 गुण मिळणार आहेत. ऑस्ट्रेलियन NCAP क्रॅश टेस्टिंगमध्ये, चालकाच्या छातीचे संरक्षण कमकुवत असल्याचे आढळून आले. तसेच पायाचे संरक्षण किरकोळ असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर चालक आणि समोरचा प्रवासी या दोघांच्या डोक्याला आणि मानेला चांगले संरक्षण मिळाले आहे. पूर्ण-रुंदीच्या बॅरियर फ्रंट क्रॅश टेस्टिंगमध्ये ड्रायव्हरची सुरक्षा पुरेशी राहिली. तसेच, मागील प्रवाशासाठी डोके आणि मानेचे संरक्षण देखील ठीक होते.

चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शन (COP) 59% (29.24/49)

मारुती स्विफ्टची 10 वर्षांच्या मुलाच्या डमीवर क्रॅश टेस्टिंग केली असता, त्याच्या डोक्याचे संरक्षण पुरेसे असल्याचे आढळले, परंतु मानेचे संरक्षण कमकुवत होते तर छातीचे संरक्षण किरकोळ होते.

6 वर्षीय डमीचे डोके आणि मान संरक्षण खूपच खराब असल्याचे आढळले. त्याच वेळी, साइड इफेक्ट टेस्टिंगमध्ये, 6 वर्षांच्या डमीसाठी शरीराच्या सर्व महत्वाच्या अवयवांचे संरक्षण चांगले असल्याचे आढळले आहे.

Kawasaki Ninja बाईक घेण्याची सुवर्णसंधी; कंपनीच्या अनेक मॉडेल्सवर मिळत आहे जबरदस्त सवलत

सेफ्टी असिस्ट 54% (9.78/18)

ऑस्ट्रेलियन-स्पेक स्विफ्ट अ‍ॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम्स (ADAS) सह ऑफर केली जाते. यात लेन किप असिस्ट, ऑटोमॅटिक इमरजेंसी ब्रेकिंग आणि लेन सपोर्ट सिस्टम आहे. जेव्हा AEB ची कार-टू-कार स्थितीमध्ये टेस्टिंग केली गेली, तेव्हा सिस्टमने जंक्शन आणि क्रॉसिंगवर चांगली कामगिरी केली.

कारचे सेफ्टी फीचर्स

ऑस्ट्रेलियात विकल्या जाणाऱ्या मारुती स्विफ्टमध्ये 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, रिअर पार्किंग कॅमेरा आणि रिअर पार्किंग सेन्सर यांसारख्या सेफ्टी फीचर्सचं समावेश आहे. लेव्हल 2 Advanced Driver Assistance System (ADAS) फिचर भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये विकल्या जाणाऱ्या मारुती स्विफ्टमध्ये देण्यात आले आहे.

Web Title: Maruti swift received only one star in australian crash test

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2024 | 07:40 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मिलान फॅशन वीकमध्ये आलिया भट्ट आणि BTS’ जिनची भेट; सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

मिलान फॅशन वीकमध्ये आलिया भट्ट आणि BTS’ जिनची भेट; सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

PAK vs SL : पाकिस्तानी खेळाडू आपटला तोंडावर! हसरंगाला डिवचणे पडले महागात! कॅमेऱ्यासमोर लपवावा लागला चेहरा; पहा व्हिडीओ 

PAK vs SL : पाकिस्तानी खेळाडू आपटला तोंडावर! हसरंगाला डिवचणे पडले महागात! कॅमेऱ्यासमोर लपवावा लागला चेहरा; पहा व्हिडीओ 

दुर्गा पूजनाला बंगाली लुक करायचा आहे? मग साडी नेसताना फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

दुर्गा पूजनाला बंगाली लुक करायचा आहे? मग साडी नेसताना फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

Vaibhav Suryavanshi New Record: वैभव सूर्यवंशीची ऑस्ट्रेलियात विक्रमी कामगिरी; षटकारांचा पाऊस पाडत रचला इतिहास

Vaibhav Suryavanshi New Record: वैभव सूर्यवंशीची ऑस्ट्रेलियात विक्रमी कामगिरी; षटकारांचा पाऊस पाडत रचला इतिहास

Auto Stocks ने गाठला सर्वकालीन उच्चांक, ब्रोकरेजने रेटिंग केले अपग्रेड, जाणून घ्या

Auto Stocks ने गाठला सर्वकालीन उच्चांक, ब्रोकरेजने रेटिंग केले अपग्रेड, जाणून घ्या

“मोदींच्या राजवटीची उलटी गिनती बिहार निवडणुकीपासून सुरू…”, मत चोरीपासून ते ट्रम्पपर्यंत, CWC बैठकीत काय काय घडलं?

“मोदींच्या राजवटीची उलटी गिनती बिहार निवडणुकीपासून सुरू…”, मत चोरीपासून ते ट्रम्पपर्यंत, CWC बैठकीत काय काय घडलं?

Shardiya Navratri 2025: घरी पुजारीशिवाय हवन कसे करावे? जाणून घ्या पद्धत आणि महत्त्व

Shardiya Navratri 2025: घरी पुजारीशिवाय हवन कसे करावे? जाणून घ्या पद्धत आणि महत्त्व

व्हिडिओ

पुढे बघा
Marathwada News : शेतकऱ्यांचं भयंकर नुकसान ; ओला दुष्काळ जाहीरच नाही मराठवाडा अतिवृष्टीची अपडेट

Marathwada News : शेतकऱ्यांचं भयंकर नुकसान ; ओला दुष्काळ जाहीरच नाही मराठवाडा अतिवृष्टीची अपडेट

Beed: पाटोदा तहसील कार्यालयामध्ये सुरेश दास यांची आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांसोबत बैठक

Beed: पाटोदा तहसील कार्यालयामध्ये सुरेश दास यांची आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांसोबत बैठक

Ahilyanagar : जामखेड तालुक्यातील अतिवृष्टीची रोहित पवारांकडून पाहणी, सरकारकडे केली मोठी मागणी

Ahilyanagar : जामखेड तालुक्यातील अतिवृष्टीची रोहित पवारांकडून पाहणी, सरकारकडे केली मोठी मागणी

Solapur : अस्मानी संकटाने शेतकरी हवालदीन; बळीराजाला पावसाचा फटका

Solapur : अस्मानी संकटाने शेतकरी हवालदीन; बळीराजाला पावसाचा फटका

Jalna News : सरसकट कर्जमाफी करा; शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन

Jalna News : सरसकट कर्जमाफी करा; शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन

Wardha : नवरात्रोत्सवाला जल्लोषात सुरुवात, वर्ध्यात माताराणीचे स्वागत मोठ्या उत्साहात!

Wardha : नवरात्रोत्सवाला जल्लोषात सुरुवात, वर्ध्यात माताराणीचे स्वागत मोठ्या उत्साहात!

BEED : पूराच्या पाण्यानं शेतं झालीत उदध्वस्त, शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची आर्त हाक

BEED : पूराच्या पाण्यानं शेतं झालीत उदध्वस्त, शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची आर्त हाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.