Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

1986 मध्ये Royal Enfield Bullet 350 ची किंमत वाचूनच बसेल धक्का! बाईकचे बिल व्हायरल

रॉयल एन्फिल्ड ही देशातील आघाडीची बाईक उत्पादक कंपनी आहे, जी त्यांच्या दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या बाईकसाठी ओळखली जाईल. नुकतेच कंपनीच्या बाइकचा 1986 मधील बिल व्हायरल होत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 17, 2025 | 05:03 PM
1986 मध्ये Royal Enfield Bullet 350 ची किंमत वाचूनच बसेल धक्का!

1986 मध्ये Royal Enfield Bullet 350 ची किंमत वाचूनच बसेल धक्का!

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय दुचाकी सेगमेंटमध्ये दमदार बाईक ऑफर केल्या जातात. त्यातही सर्वात जास्त मागणी हाय परफॉर्मन्स बाईकला असते. म्हणूनच तर दुचाकी उत्पादक कंपन्या देशात हाय परफॉर्मन्स आणि स्टायलिश बाईक ऑफर करतात. अशीच एक कंपनी म्हणजे Royal Enfield.

रॉयल एनफिल्डच्या बाईक हाय परफॉर्मन्स आणि थोड्या महागड्या किमतीमुळे ओळखल्या जातात. मात्र तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे की आज ज्या बाईकची किंमत लाखोंमध्ये आहे तीच किंमत 90 किंवा 80 च्या दशकात किती असेल?

अलिकडेच, भारतातील सर्वात लोकप्रिय बाईकपैकी एक असलेल्या रॉयल एनफील्ड बुलेटचे जुने विक्री बिल व्हायरल होत आहे. त्यात त्यावेळच्या बुलेट 350 ची ऑन-रोड किंमत देखील लिहिली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

Maruti Victoris बुक केलीत, आता डिलिव्हरी कधी? ‘ही’ तारीख लक्षात ठेवा

Bullet 350 चे व्हायरल बिल

Social Media वर व्हायरल होत असलेल्या या रॉयल एनफील्ड बुलेट 350 विक्रीच्या कागदपत्राची तारीख 23 जानेवारी 1986 आहे. त्यावेळी कंपनीचे नाव फक्त एनफील्ड असे होते. हे बिल मेसर्स आरएस इंजिनिअरिंग इंडस्ट्रीजच्या नावाने जारी करण्यात आले होते. बिलमध्ये विकले जाणारे मॉडेल एक स्टॅंडर्ड बुलेट 350 सीसी आहे, जे कंपनीसाठी खूप जुने आणि लोकप्रिय मॉडेल आहे.

सोशल मीडियावर फिरणाऱ्या बिलानुसार, ही डीलरशिप झारखंडमधील बोकारो स्टील सिटी येथील कोठारी मार्केटमध्ये असलेल्या संदीप ऑटो कंपनीची होती. बिलात मूळ एनफिल्ड लोगो देखील दिसत आहे. ऑन-रोड किंमत 18,800 इतकी सूचीबद्ध होती, परंतु 250 सूट आणि 150 जोडल्यानंतर, याची अंतिम किंमत 18,700 रुपये झाली. Royal Enfield Bullet 350 ची सध्याची एक्स-शोरूम किंमत 1.62 लाख आहे.

Royal Enfield Bikes खरेदी करण्यापूर्वी वाचा ही बातमी! GST 2.0 मुळे दरात झाला मोठा फरक

1901 मध्ये बनली होती रॉयल एन्फिल्डची पहिली बाईक

रॉयल एन्फिल्ड ही जगातील सर्वात जुनी सतत कार्यरत मोटरसायकल कंपनी आहे. कंपनीचे भारतातील उत्पादन कारखाने चेन्नईमध्ये आहेत. 1901 मध्ये, इंग्लंडच्या एनफील्ड सायकल कंपनीने पहिली रॉयल एनफील्ड बाईक तयार केली.

Web Title: Price of royal enfield bullet 350 1986 bike bill goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 05:03 PM

Topics:  

  • automobile
  • bike
  • royal enfield
  • Social Media

संबंधित बातम्या

Maruti Victoris बुक केलीत, आता डिलिव्हरी कधी? ‘ही’ तारीख लक्षात ठेवा
1

Maruti Victoris बुक केलीत, आता डिलिव्हरी कधी? ‘ही’ तारीख लक्षात ठेवा

ADAS सिस्टीम म्हणजे काय? ही अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली कशी काम करते आणि त्याचे फायदे काय?
2

ADAS सिस्टीम म्हणजे काय? ही अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली कशी काम करते आणि त्याचे फायदे काय?

Electric Car ची रेंज कशी वाढवता येणार? ‘ही’ एक चूक ठरेल तुमच्यासाठी डोकेदुखी
3

Electric Car ची रेंज कशी वाढवता येणार? ‘ही’ एक चूक ठरेल तुमच्यासाठी डोकेदुखी

खतरनाक बाईक! फक्त 3.2 सेकंदात पकडते 100 kmph ची पॉवर, किंमत नव्याकोऱ्या कारलाही लाजवेल
4

खतरनाक बाईक! फक्त 3.2 सेकंदात पकडते 100 kmph ची पॉवर, किंमत नव्याकोऱ्या कारलाही लाजवेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.