Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Royal Enfield चा महाधमाका! नव्या Bullet 650 ने भारतात केला ग्रँड एंट्री… दमदार इंजिन अन् क्लासिक लूकवर सर्वच घायाळ

Royal Enfield Bullet 650 Launched: रॉयल एनफिल्ड चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. कंपनीने भारतात दमदार बुलेट 650 लॉन्च करत 650cc सेगमेंटमध्ये आणखी एक क्लासिक बाईक सादर केली आहे. रॉयल एनफिल्डच्या नव्या बुलेट 650 चे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 29, 2026 | 10:28 AM
Royal Enfield चा महाधमाका! नव्या Bullet 650 ने भारतात केला ग्रँड एंट्री... दमदार इंजिन अन् क्लासिक लूकवर सर्वच घायाळ

Royal Enfield चा महाधमाका! नव्या Bullet 650 ने भारतात केला ग्रँड एंट्री... दमदार इंजिन अन् क्लासिक लूकवर सर्वच घायाळ

Follow Us
Follow Us:
  • रॉयल एनफिल्डने भारतात नवीन बुलेट 650 लॉन्च केली असून तिची एक्स-शोरूम किंमत 3.64 लाख रुपयांपासून सुरू होते.
  • बुलेट 650 ही कंपनीची सर्वात स्वस्त आणि सर्वात लांब व्हीलबेस असलेली 650cc बाईक ठरली आहे.
  • नव्या बाईकमध्ये 647.95cc पॅरलल-ट्विन इंजिनसह क्लासिक लूक आणि प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत.
Royal Enfield 650: गेल्यावर्षी EICMA मध्ये पहिल्यांदा बुलेट 650 सादर करण्यात आली. त्यानंतर अखेर रॉयल एनफिल्डने भारतातील त्यांच्या 650cc पोर्टफोलियोमध्ये बुलेटचे नाव जोडले. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 3,64,856 रुपये ठेवण्यात आली आहे. ही ही किंमत क्लासिक 650 ट्विनच्या ब्रंटिंगथॉर्प ब्लू आणि वॅलम रेड या दोन बेस कलर मॉडेल्स इतकी आहे.

फक्त 1 लाख रुपयांचे डाऊन पेमेंट देऊन घरी आणा Kia Sonet चे ऑटोमॅटिक व्हेरिअंट! किती असेल दरमहा EMI? समजून घ्या संपूर्ण गणित

सर्वात स्वस्त आणि सर्वात लांब

लाँच करण्यात आलेली बाईक रॉयल एनफिल्डची आतापर्यंतची सर्वात स्वस्त आणि सर्वात लांब व्हीलबेस वाली 650cc बाईक आहे. बुलेट 650 कंपनीच्या पॅरलल-ट्विन पोर्टफोलिओमधील सातवे मॉडेल आहे. ज्याप्रमाणे बुलेट 350 आणि क्लासिक 350 मध्ये अनेक गोष्टी एकसारख्या असतात, त्याचप्रमाणे बुलेट 650 आणि क्लासिक 650 ट्विन देखील जवळपास सारखीच आहे.  (फोटो सौजन्य – Royal Enfield)

जाणून घ्या दमदार फीचर्स

दोन्ही बाईक्समध्ये क्रोम हेडलाइट हुड आणि टेल-लाइट सारख्या गोष्टी समान आहेत. वेगळ्या फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर, बुलेट 650 च्या फ्यूल टँकवर हाताने पेंट करण्यात आलेल्या पट्ट्या, मेटल टँक बॅज आणि क्लासिक 650 च्या तुलनेत जास्त चौकोनी दिसणारा मागील मडगार्ड देण्यात आला आहे.

क्लस्टर आणि बाईकचे इतर फीचर्स

यामध्ये क्लासिक 650 प्रमाणेच डिजी-एनालॉग इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आला आहे, ज्यामध्ये फ्यूल गेज आणि ओडोमीटरसाठी एक छोटा डिजिटल डिस्प्ले देखील पाहायला मिळणार आहे. यामध्ये पॉलिश्ड एल्युमिनियम स्विचगियर देखील क्लासिक 650 ने सुसज्ज आहे.

इंजिन आणि पावर

बुलेट 650 मध्ये रॉयल एनफिल्डचे 647.95cc चे पॅरेलल-ट्विन, एयर आणि ऑयल-कूल्ड इंजिन दिले आहे. हे इंजिन 47PS ची पावर आणि 52.3nm चे टॉर्क जनरेट करते आणि त्याला 6-स्पीड गियरबॉक्ससोबत जोडण्यात आलं आहे. हे इंजिन क्लासिक 650, सुपर मेटेरो 650 मध्ये देखील पाहायला मिळते.

JioEV चा नवा धमाका! 4G, Wi-Fi आणि RFID फीचर्ससह स्मार्ट EV चार्जर लाँच; जाणून घ्या किंमत

व्हेरिअंट आणि रंग पर्याय

बुलेट 650 केवळ एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. यामध्ये दोन रंग पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामध्ये कॅनन ब्लॅक आणि बॅटलशिप ब्लू यांचा समावेश आहे. याची एक्स शोरुम किंमत 3.65 लाख रुपये असून ही गाडी क्लासिक 650 च्या सर्वात महागड्या क्रोम व्हेरिएंटपेक्षा स्वस्त आहे. रॉयल एनफील्डच्या लाँग-व्हीलबेस 650 प्लॅटफॉर्मवर तयार केलेले हे आता सर्वात परवडणारे मॉडेल आहे.

Web Title: Royal enfield launches bullet 650 in india with classic design and 650cc engine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 10:28 AM

Topics:  

  • auto news
  • Bullet Bike
  • royal enfield

संबंधित बातम्या

रॉयल एनफिल्डची इलेक्ट्रिक बाईक हैदराबादमध्ये दाखल! विक्रीसाठी 4 आउटलेट्स सुरू, किंमत ₹2.79 लाख
1

रॉयल एनफिल्डची इलेक्ट्रिक बाईक हैदराबादमध्ये दाखल! विक्रीसाठी 4 आउटलेट्स सुरू, किंमत ₹2.79 लाख

रॉयल एनफिल्डची हेल्मेट्सच 2.68 लाखांची! फक्त 16 युनिट्स, जाणून घ्या काय आहे खास
2

रॉयल एनफिल्डची हेल्मेट्सच 2.68 लाखांची! फक्त 16 युनिट्स, जाणून घ्या काय आहे खास

रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 महागली! सर्व व्हेरिएंट्सच्या किंमतीत ₹2,000 ची वाढ
3

रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 महागली! सर्व व्हेरिएंट्सच्या किंमतीत ₹2,000 ची वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.