Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

50,000 पगार? तरीही स्वप्नातली ‘Tata Sierra’ होऊ शकते तुमची; असं करा EMI चं गणित…

टाटा मोटर्सची बहुप्रतिक्षित सिएरा नोव्हेंबर 2025 मध्ये लॉन्च झाली असून तिच्या फ्यूचरिस्टिक डिझाइन आणि प्रीमियम फीचर्समुळे ती सध्या चर्चेत आहे. जर तुम्ही ही SUV EMI वर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर असं नियोजन करु शकता

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 24, 2026 | 03:26 PM
Tata Sierra

Tata Sierra

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘Tata Sierra’साठी असं करा EMI चं गणित
  • दर महिन्याला किती EMI भरावी लागेल?
  • ‘Tata Sierra’ कारची खासियत
टाटा मोटर्स TATA MOTERS ने मागील वर्षी नोव्हेंबर २०२५ मध्ये आपली बहुप्रतिक्षित ‘टाटा सिएरा’ (Tata Sierra) लाँच केली होती. Sierraचे फ्युचरिस्टिक डिझाइन आणि दमदार फीचर्स सध्या ग्राहकांना आकर्षित करत आहेत. जर तुम्हीही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, पण पूर्ण पेमेंट करण्याऐवजी EMI वर घेण्याचे नियोजन असेल, तर खालील माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

आता परदेशातही चालवा स्वतः गाडी! भारतीय परवान्यासोबत ‘या’ गोष्टी असतील तर काम होईल सोपं…

EMI चे गणित आणि नियोजन

मिळालेल्या माहितीनुसार, ‘Tata Sierra Diesel’ मधील ‘Smart Plus’ हे बेस मॉडेल असण्याची शक्यता आहे. दिल्लीत याची ऑन-रोड किंमत साधारण 1534996 इतकी आहे. जर ग्राहकाने 2 लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केले आणि उर्वरित रकमेवर 5 वर्षांसाठी 10% वार्षिक व्याजदराने कर्ज घेतले, तर दरमहा साधारण 32613 इतका EMI भरावा लागेल. हे गणित तुमच्यासोठी सोयीचे ठरु शकते.

प्युअर डिझेल व्हेरिएंटचा खर्च

दुसरीकडे, प्युअर डिझेल व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत अंदाजे 14.49 लाख रुपये असून त्याची ऑन-रोड किंमत साधारण 1710696 पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. 2 लाखांच्या डाऊन पेमेंटसह 5 वर्षांसाठी कर्ज घेतल्यास, या व्हेरिएंटचा मासिक EMI अंदाजे36396इतका होतो. कर्जाची मुदत वाढवल्यास मासिक EMI कमी होतो, मात्र एकूण व्याजाचा बोजा वाढतो. डाऊन पेमेंट, व्याजदर आणि निवडलेल्या व्हेरिएंटनुसार प्रत्यक्ष EMI मध्ये बदल होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, जर तुमचे मासिक उत्पन्न 1 लाखापर्यंत असेल आणि तुमच्यावर कोणतेही इतर मोठे कर्ज नसेल, तरच तुम्ही सिएराचा EMI सुलभपणे भरू

टाटा सिएराचे Features

नवीन टाटा सिएरामध्ये अनेक प्रीमियम आणि हाय-टेक फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे ती एक लक्झरी SUV म्हणून ओळखली जात आहे. यामध्ये सुपर ट्रिपल डिस्प्ले सेटअप: एक स्क्रीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी, दुसरी सेंट्रल इन्फोटेनमेंटसाठी आणि तिसरी पॅसेंजर इन्फोटेनमेंटसाठी. लक्झरी फीचर्स: पॅनोरॅमिक सनरूफ, एलईडी हेडलाईट्स, जेबीएल ऑडिओ सिस्टम आणि व्हेंटिलेटेड सीट्स. प्रगत तंत्रज्ञान: 540-डिग्री सराउंड कॅमेरा व्ह्यू, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले, आणि वायरलेस मोबाईल चार्जिंग सुरक्षा फीचर्स: लेव्हल-२ ADAS अ‍ॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम, ABS, EBD, ESC, हिल असिस्ट, आयसोफिक्स ISOFIX चाइल्ड अँकरेज आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम TPMS सारखे नवे फीचर्स अॅड केले आहेत.

Electric Cars : 500 किमी रेंजसह जास्त जागा अन् कमी किंमत! ‘या’ आहेत भारतातील लक्झरी 7-सीटर इलेक्ट्रिक कार

Web Title: Tata sierra on 50 thousand salary monthly emi calculation features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • Automobile company
  • automobile news
  • tata motors
  • tata motors news

संबंधित बातम्या

क्लासिक डिझाइन आणि हाय-टेक अंदाज; Royal Enfield ची पहिली e-bike, पाहा रेंज आणि भन्नाट फीचर्स
1

क्लासिक डिझाइन आणि हाय-टेक अंदाज; Royal Enfield ची पहिली e-bike, पाहा रेंज आणि भन्नाट फीचर्स

आता शॉपिंगसोबत चार्जिंगही! नवी मुंबईत Tesla नं उभारलं पहिलं इन-मॉल स्टेशन, किती येणार खर्च?
2

आता शॉपिंगसोबत चार्जिंगही! नवी मुंबईत Tesla नं उभारलं पहिलं इन-मॉल स्टेशन, किती येणार खर्च?

5.65 लाखांच्या SUV ने ग्राहकांच्या हृदयात केले घर! मार्च 2026 मध्ये 20,000 पेक्षा अधिक युनिट्सची झाली विक्री, मायलेज 27 kmpl
3

5.65 लाखांच्या SUV ने ग्राहकांच्या हृदयात केले घर! मार्च 2026 मध्ये 20,000 पेक्षा अधिक युनिट्सची झाली विक्री, मायलेज 27 kmpl

TATA Safari चा EV व्हर्जन मार्केटमध्ये येणायची शक्यता; जाणून घ्या रेंज आणि अन्य माहिती
4

TATA Safari चा EV व्हर्जन मार्केटमध्ये येणायची शक्यता; जाणून घ्या रेंज आणि अन्य माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.